कॉफी पुडींग (coffee pudding recipe in marathi)

Madhuri Watekar @madhuriwateker07
कुकिंग सूचना
- 1
प्रथम वाटीत २ टिस्पून इंस्टंट कॉफी घ्यायची त्यात पाणी टाकून मिक्स करून घ्यायचे. नंतर २ टिस्पून कॉर्न फ्लोअर घ्यायच त्यात पाणी टाकून मिक्स करून घ्याचे.
- 2
नंतर कढईत दुध टाकून चांगली उकळी येऊ द्यायची. नंतर त्यात आपण बनवलेलं कॉफी च पाणी टाकून द्यायचं आणि उकळी येत पर्यंत ढरवळत राहायचं.नंतर त्यात कॉर्न फ्लोअर च पाणी हळूहळू टाकायचं (जास्त घट्ट होऊ द्यायचे नाही).
- 3
नंतर आपण बनवलेल मीश्रन बॅटर मधे टाकायचे (कींवा तुम्हाला हवं असेल त्या शेप मधे टाकू शकता).मग त्यावर बटरस्कॉच टाकून द्यायचे.
- 4
नंतर १-२ तास फ्रीज मध्ये ठेऊन द्यायचे. मग त्याचे काप करून सर्व्ह करायचे.
Similar Recipes
-
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4#Week 7 यात कॉफी या कीवर्ड मध्ये मी कोल्ड कॉफी बनवलेली आहे. ही माझी पन्नासवी रेसिपी. त्यामुळे काहीतरी गोड टेस्ट हवी ना. गोड काय बनवायचं तर मुलीची डिमांड की कोल्ड कॉफी कर म्हणजे या विक करीता पण उपयोगी पडेल. तर चला या थंडगार कोल्ड कॉफी चा आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
दलगोना कॉल्ड कॉफी (dalgona cold coffee recipe in marathi)
#दूधया लॉकडाऊन च्या काळात ही सुंदर दिसणारी दलगोना कॉफी जामच भाव खाऊन गेली बुवा... मूळची ही साऊथ कोरियाची कॉफी आपल्या इथे जरा जास्तच फेमस झाली.... कमी साहित्यात आणि झटपट होणारी हृदयाला आणि मनाला थंडावा देऊन स्पर्शून जाणारी ही कॉफी प्यायची इच्छा तर सर्वांनाच होते.... त्यावरील तो डौलाने दुधावर उभा राहणारा फोम अगदी आकर्षणाचा केंद्रबिंदूच झाला..... तर आजच्या या दुधाच्या थीम मध्ये माझेही या कॉफी वरचे प्रेम उतू आले आणि लगेच मी ही थंड थंड फोमवाली दलगोना कॉफी बनविली. ही तुम्ही हॉट कॉफी बनवून पण पिऊ शकता.... पण ही कॉल्ड कॉफी बनवून प्यायची मजा जरा औरच येते... Aparna Nilesh -
ऑरेंज व्हॅनिला पुडींग (orange vanilla pudding recipe in marathi)
#GA 4 week 26Keyword Orange Deepali Bhat-Sohani -
इंस्टंट कॉफी फ्लॉवर केक(coffee cake recipe in marathi)
#रेसिपीबुक#पोस्ट२#विक१#week1 Meenal Tayade-Vidhale -
-
कॉफी (Coffee Recipe In Marathi)
#CC जागतिक काॅफी दिनाच्या निमित्ताने मी मस्त फेसाळती काॅफी रेसिपी केली आहे. थकलेल्या मनाला उत्साहित करण्यासाठी मूड बदलण्यासाठी कॉफीचा आस्वाद घेतात. आशा मानोजी -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते Pooja Katake Vyas -
चिया कॉफी पुडिंग (Chia coffee pudding recipe in marathi)
#GA4#week17#chia हा कीवर्ड घेऊन मी #chia_coffee_pudding तयार केले आहे.Chia seeds हे परदेशातून आलेले आहे. पण ह्याचे health benefits पाहता आपल्या आहारात ह्याचा नक्कीच समावेश केला गेला पाहिजे.Chia seeds चा आहारात समावेश आवर्जून करावा. त्यामुळे अनिमिया पासून बचाव होतो, प्रोटीन्स पुरेशा प्रमाणात मिळतात त्यामुळे हाडे मजबूत होतात तसेच केसही निरोगी राहतात. वेटलॉस साठी तर chia seeds खूपच उपयोगी आहेत. Rohini Kelapure -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #Week8 गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कॉफी, म्हणूनच आज डालगोना कॉफी. Janhvi Pathak Pande -
-
हॉट कॉफी (hot coffee recipe in marathi)
#GA4#week8- कॉफी हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी इथे आज हॉट कॉफी केली आहे. Deepali Surve -
हॉट चॉकलेट कॉफी (hot chocolate coffee recipe in marathi)
#दूधआज मस्त पावूस पडत होता सकाळी सकाळी एकदम मन प्रसन्न होत आणि बाहेर सर्व हिरवे गार होते सर्व बघून छान मस्त पैकी कॉफी प्यायची आठवण झाली आणि मस्त पावूस बघत बघत आणि रिमझिम गिरे सावन हे गाणे ऐक त कॉफी चा मस्त आनंद घतेला मनाला कित्ती छान वाटले काय सांगूही कॉफी बनवायला काही वेळ लागत नाही 2 मिनिटात कॉफी मस्त तयार होते Maya Bawane Damai -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
# कॉफी कूकस्नॅप चॅलेंज आंतरराष्ट्रीय कॉफी डे साठी सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा कॉफी ची रेसिपी. या साठी मी शीतल मुरंजन यांची डलगोना कॉफीची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
-
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
-
-
-
-
हॉट फोमी कॉफी (Hot Foamy Coffee Recipe In Marathi)
#CC कॉफी हे सर्वांचेच आवडते पेय आहे .कॉफी अनेक प्रकाराने बनवितात . पण कॉफीची खरी तल्लफ भागवायची असेल , तर गरमागरम फेसाळलेल्या कॉफीला पर्याय नाही . आजची फोम कॉफी पिऊन तरी पहा , एकदम ताजेतवाने व्हाल .चला कॉफी बनऊयात ... Madhuri Shah -
इन्स्टंट नेस कॉफी (Instant Nescafe Coffee Recipe In Marathi)
#CCमाझी अत्यंत प्रिय व खूप आवडणारी अशी ही नेस कॅफे खूप टेस्टी होते Charusheela Prabhu -
-
डलगोना हॉट कॉफी (dalgona hot coffee recipe in marathi)d
#coffee_day ☕#Trending कॉफी म्हटले हि जगभरात प्रसिद्ध असलेली, तरतरी आणणारी, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय ☕. माझी तर फार आवडीचीआणि तेही मस्त फेस आलेली म्हणजेच डलगोना हॉट कॉफी☕ Jyotshna Vishal Khadatkar -
-
-
कॉफी मिल्क पुडिंग (खरवस पावडर सहित) (coffee milk pudding recipe in marathi)
#ccc#christmas challengeख्रिसमस म्हटला म्हणजे केक ,चॉकलेट , पुडिंग असे वेगवेगळे पदार्थ आपल्या नजरेसमोर येतात. आज मी भारतीय पद्धतीचे पुडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे. खरवस आपल्या सगळ्यांनाच खूप आवडतो, आज मी तयार खरवस पावडर वापरून वेगळ्या प्रकारे पुडिंग करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्याला कॉफी फ्लेवरचा टच दिला आहे. क्रिसमस साठी एक सोपी नवीन रेसिपी तुमच्यासमोर देत आहे.Pradnya Purandare
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13856521
टिप्पण्या (3)