डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)

#cooksnap
मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap
मी शितल मुरंजन दि ची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे,लोकडोवन मध्ये ही रेसिपी घरोघरी करण्यात येत होती मी देखील बनवत होते पण आज थोड्या वेगळ्या पद्धतीने ही फेसाची कॉफी मी बनवली तर मग पाहुयात कशी बनवली ते
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एक छोट्या भांड्यात कॉफी, साखर व गरम पाणी एकत्र घ्या आणि हॅन्ड विस्क च्या.
- 2
साहाय्याने 7-8 मिनिटे एकसारखे फेटून घ्या,मग त्या मिश्रणाचा मस्त फेस तयार होईल.
- 3
मग दूध काचेच्या ग्लास मध्ये बर्फ टाकून घ्या व वरून हा कॉफीचा फेस घाला नंतर आपली तयार थंड-थंड डालगोना कॉफी सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
डालगोना कोल्ड कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#Dalgonacoffeeलाॅकडाऊन मध्ये ही रेसिपी सोशल मीडियावर खूपच फेमस झाली होती. तेव्हापासून एकदा डालगोना कॉफी करून बघायची होती ती आज मी कॉफी करून बघितली. खूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
डल गोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnap#कॉफीमी सायली सावंत यांनची डल गोना कोफी cooksnap केली आहे. कशी झालेय सांगा ह kavita arekar -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
#cooksnap#coffee Cooksnap Challengeशितल राऊत ह्यांची कॉफी रेसिपी मी कुकस्नॅप केली. खुप छान झाली कॉफी. धन्यवाद. Sumedha Joshi -
दलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#week 8;- coffeeGolden appron मधील थीम नुसार दलगोना कॉफी (Dalgona coffee) करत आहे. माझ्या मुलाने लॉक डाऊन मध्ये ही कॉफी केली होती. आज कॉफी या थीम नुसार त्यामुळे ही कॉफी करण्याचा प्रयत्न करत आहे. बघुया कशी बनते !मी कॉल्ड कॉफी करत आहे. rucha dachewar -
डलगोना कॉफी (dalgona coffee recipe in marthi)
# कॉफी कूकस्नॅप चॅलेंज आंतरराष्ट्रीय कॉफी डे साठी सर्च करा, बनवा आणि कूकस्नॅप करा कॉफी ची रेसिपी. या साठी मी शीतल मुरंजन यांची डलगोना कॉफीची रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#cooksnapमी सुमेधा ताईंची डालगोना कॉफी कुकस्नॅप केली,खुपच छान झाली आहे. Supriya Thengadi -
डालगोना कॉफी (Dalgona Coffee Recipe in Marathi)
#दूधकॉफी जगातील सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. याची रेसीपी अगदी सोपी असल्याने, ती सहजपणे घरी बनविली जाऊ शकते, म्हणूनच आजकाल इंस्टाग्राम, टिक-टॉक आणि यूट्यूबवर सध्या डाल्गोना कॉफी ट्रेंडिंग आहे. प्रत्येकजण ही स्वादिष्ट दिसणारी व्हीप्ड डाल्गोना कॉफी बनवण्याचा आणि तिचा स्वाद घेण्यास उत्सुक असल्याचे दिसते. तर आज जाणून घेऊयात डाल्गोना कॉफीची रेसिपी. स्मिता जाधव -
डालगोना हाॅट काॅफी (Dalgona Hot Coffee Recipe In Marathi)
#CCकॉफी डेखूपच मस्त क्रीमी फेसाळ डालगोना कोल्ड आणि हॉट कॉफी तयार झाली आहे, तुम्हीही नक्की करून बघा 😋 Vandana Shelar -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4#Week8लॉक डाऊन मध्ये सगळ्यात फेमस झालेला कॉफी चा प्रकार म्हणजे *डालगोना कॉफी* अगदी लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत सगळ्यांना आवडणारी व बनवता येणारी एकदम खास कॉफी... Shubhangi Dudhal-Pharande -
डालगोना कॉफी (dalgona coffee recipe in marathi)
#GA4 #Week8 गोल्डन ऐपरन मधील कीवर्ड कॉफी, म्हणूनच आज डालगोना कॉफी. Janhvi Pathak Pande -
दलगोना कॉल्ड कॉफी (dalgona cold coffee recipe in marathi)
#दूधया लॉकडाऊन च्या काळात ही सुंदर दिसणारी दलगोना कॉफी जामच भाव खाऊन गेली बुवा... मूळची ही साऊथ कोरियाची कॉफी आपल्या इथे जरा जास्तच फेमस झाली.... कमी साहित्यात आणि झटपट होणारी हृदयाला आणि मनाला थंडावा देऊन स्पर्शून जाणारी ही कॉफी प्यायची इच्छा तर सर्वांनाच होते.... त्यावरील तो डौलाने दुधावर उभा राहणारा फोम अगदी आकर्षणाचा केंद्रबिंदूच झाला..... तर आजच्या या दुधाच्या थीम मध्ये माझेही या कॉफी वरचे प्रेम उतू आले आणि लगेच मी ही थंड थंड फोमवाली दलगोना कॉफी बनविली. ही तुम्ही हॉट कॉफी बनवून पण पिऊ शकता.... पण ही कॉल्ड कॉफी बनवून प्यायची मजा जरा औरच येते... Aparna Nilesh -
2 प्रकारे डेलगोना कॉफीस मिल्क अँड ब्लॅक (dalgona milk and black coffee recipe in marathi)
काही वर्षांपर्यंत कॉफी म्हणजे एक हायक्लास ड्रिंक असं म्हटलं जायचं. पण आता याची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन तुम्हाला घराघरामध्ये कॉफी पोहचलेली दिसून येत आहे. तुमच्या मूडनुसार बाजारामध्ये कॉफी उपलब्ध असल्याचं तुम्हाला दिसून येतं. पण कॉफी पिण्याचे नक्की काय फायदे आहेत कॉफी हे अगदी वेगळंच मिश्रण आहे. सकाळच्या वेळी कॉफी हे एक परफेक्ट एनर्जी ड्रिंक आहे तर याव्यतिरिक्त तुमचं सौंदर्य वाढवण्यासाठीही हे नैसर्गिक साहित्य आहे. कॉफीचा एक कप तुम्ही रोज प्यायलात तर तुम्हाला मधुमेहापासून दूर ठेवण्यासाठी याची मदत होते. तसंच तुमचं मेटाबॉलिजम चांगलं राखण्यासाठीही कॉफीची मदत होते. नियमित स्वरूपात कॉफीचं सेवन केल्यास, डोकं, लिव्हर आणि डागविरहित त्वचा तुम्हाला मिळते. Shital Siddhesh Raut -
डलगोना हॉट कॉफी (dalgona hot coffee recipe in marathi)d
#coffee_day ☕#Trending कॉफी म्हटले हि जगभरात प्रसिद्ध असलेली, तरतरी आणणारी, खास चव आणि स्वाद असलेले एक उत्तेजक पेय ☕. माझी तर फार आवडीचीआणि तेही मस्त फेस आलेली म्हणजेच डलगोना हॉट कॉफी☕ Jyotshna Vishal Khadatkar -
डॅलगोना कॉफी
#गोल्डन ऍप्रन 3 विक ११डेलगोना कॉफी बनवण्यासाठी थंड दुधाचा वापर करतात जेणेकरून आपण जी कॉफी ची मलई घालणार आहोत ती विरघळणारी नाही अर्थात तुम्ही जास्त थंड कॉफी पिऊ शकत नसाल तर कोमट दुधाचा ही वापर करता येतो पण दूध अतिशय गरम असू नये नाहीतर कॉफी विरघळून जाईल Shilpa Limbkar -
-
हॉट फोमी कॉफी (Hot Foamy Coffee Recipe In Marathi)
#CC कॉफी हे सर्वांचेच आवडते पेय आहे .कॉफी अनेक प्रकाराने बनवितात . पण कॉफीची खरी तल्लफ भागवायची असेल , तर गरमागरम फेसाळलेल्या कॉफीला पर्याय नाही . आजची फोम कॉफी पिऊन तरी पहा , एकदम ताजेतवाने व्हाल .चला कॉफी बनऊयात ... Madhuri Shah -
दाल्गोना कॉफी
# गोल्डन अँप्रोन ११- मिल्कसध्या सगळेच घरी असल्यमुळे ह्या वीक मध्ये सर्वत्र दाल्गोना कॉफीची ट्रेंड आली म्हणून म्हटलं चला आपणही करून बघू .Dhanashree Suki Padte
-
कोल्ड कॉफी विथ क्रिम (cold coffee with cream recipe in marathi)
#GA4 #week 8कॉफी हा की वर्ड वापरून मी रेसिपी केली आहे. Pallavi Apte-Gore -
डालगोना काॅफी (Dalgona coffee recipe in marathi)
#goldenapron3 #week11 #Milkसध्या इंटरनेटवर एका कोरीयन काँफीने अगदी धुमाकूळ घातला आहे.जो तो ही काँफी बनवून त्याचे फोटो शेअर करत आहेत😊अर्थात ही काँफी लागतेपण तितकीच चविष्ट आणि मस्त फेस असलेली. दुधाशिवाय काँफी कशी तयार होणार नाही का😊😀#goldenapron3 #week11 #Milk Anjali Muley Panse -
कॅपिचिनो कॉफी (Cappuccino coffee recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5#पावसाळ्यातीलगमतमस्त पावसाळ्यात ,हिवाळ्यात हि कॉफी प्याला मस्त वाटते Sonali Shah -
चॉकलेट कोल्ड कॉफी (Chocolate Cold Coffee Recipe In Marathi)
#coffee... कॉफी विथ चॉकलेट... मस्त चविष्ट.. घरच्या घरी काहीतरी थंड प्यावेसे वाटले, तर झटपट होणारी कॉफी... Varsha Ingole Bele -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4#Week 7 यात कॉफी या कीवर्ड मध्ये मी कोल्ड कॉफी बनवलेली आहे. ही माझी पन्नासवी रेसिपी. त्यामुळे काहीतरी गोड टेस्ट हवी ना. गोड काय बनवायचं तर मुलीची डिमांड की कोल्ड कॉफी कर म्हणजे या विक करीता पण उपयोगी पडेल. तर चला या थंडगार कोल्ड कॉफी चा आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
हॉट कॉफी (hot coffee recipe in marathi)
#GA4#week8- कॉफी हा प्रकार खूप वेगवेगळ्या पद्धतीने करतात मी इथे आज हॉट कॉफी केली आहे. Deepali Surve -
डलगोना कॉफी dalgona coffe recipe in marathi)
#GA4#week8नमस्कार मैत्रिणींनो गोल्डन ऍप्रन साठी कॉफी हा वर्ड घेऊन मी डलगोना कॉफी हि रेसिपी शेअर करतेय.Dipali Kathare
-
-
-
-
"होम-मेड कॅफे स्टाईल हनी कॅपुचीनो" (Home Made Cafe Style Honey Cappuccino Recipe In Marathi)
#CC" होम-मेड कॅफे स्टाईल हनी कॅपुचीनो " कॉफी म्हटल, की घरच्या साध्या कॉफी पेक्षा , रेस्टो मधली फेसाळलेली, डिझायनर आणि फ्रोदी कॉफी डोळ्यासमोर येते होना... पण हीच फेसाळलेली कॉफी आपण झटक्यात घरी बनवू शकतो, अगदी मिनिटांमध्ये.... चला तर मग रेसिपी बघुया....👍 Shital Siddhesh Raut -
कोल्ड कॉफी (cold coffee recipe in marathi)
#GA4 #week8 #coffee. कॉफी चे अगणित प्रकार आहेत. कोल्ड कॉफी, ब्लॅक कॉफी, हॉट कॉफी , फिल्टर कॉफी, नेस कॉफी ,कोल्ड कॉफी विथ आइस्क्रीम आणि अजूनही असे खूप प्रकार. कधीही कंटाळा आला की कॉफी हवीच असते. कॉफी घेतली की सारा थकवा जाऊन आपण पुनः जोमाने कामाला सुरुवात करू शकतो. चला तर मग पाहू यात आज कोल्ड कॉफी ची रेसिपी. Sangita Bhong -
"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" (coffee walnuts squares recipe in marathi)
#walnuts#california_walnut#go_nuts_with_walnuts"कॉफी वॉलनट स्क्वेअर्स" खूप साऱ्या पोषक तत्त्वांनी भरलेले असे हे अक्रोड...आणि त्याची एकदम सोपी अशी पौष्टिक आणि भन्नाट रेसिपी..👌👌 Shital Siddhesh Raut
More Recipes
टिप्पण्या