मटकीचे सलाद (mataki che salad recipe in marathi)

Pallavi Maudekar Parate @cook_24746411
मटकीचे सलाद (mataki che salad recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सर्व बारीक चिरून घ्या.
- 2
एका बाउल मध्ये मोड आलेली मटकी घ्या त्यात चिरलेला काकडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, मिरचीची चटणी, चाट मसाला, जिरेपूड, मीठ घाला.
- 3
त्यानंतर त्यात निंबुचे रस घाला व व्यवस्थित मिक्स करा, हेल्दी सलाद तयार, आनंद घ्या.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
स्प्राॅऊट अॅन्ड व्हेजीटेबल सॅलड (vegetable salad recipe in marathi)
#GA4 #Week5 Salad हा कीवर्ड घेऊन मी मोड आलेली कडधान्ये व भाज्या वापरून सॅलड बनवले आहे. Ashwinee Vaidya -
-
-
स्प़ाउट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5#sprout salad-हल्ली कोरोनाचे सावट असल्याने इम्यूनिटी वाढवण्यासाठी हेल्दी खाणं गरजेचे आहे,म्हणून आज मी हेल्दी सॅलड केले आहे.हटके-झटके.., Shital Patil -
-
मिक्स स्प्राऊट सलाद (mix sprouts salad recipe in marathi)
#sp #मिक्स स्प्राऊट 🥗 सलाद Varsha Ingole Bele -
-
मटकीची अंकुरित सलाद (matakichi ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#मटकीची अंकुरित सलाद# स्प्राउट आणि पातीचा कांदा हा keyword नुसार मटकीची अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. मटकी मध्ये पातीचा कांदा,काकडी,टोमॅटो,मिरची आणि कोथिंबीर टाकून पौष्टिक सलाड केली आहे. जेवणामध्ये किंवा नाष्ट्यामध्ये खायला खूप छान लागते. आणि पचायला सुद्धा हलकी असते rucha dachewar -
-
मटकी सॅलड (matki salad recipe in marathi)
#cooksnap#Shilpa_Waniही रेसिपी मी शिल्पा वानी यांची कुकस्नप केली आहे. अगदी कमी साहित्य आणि घरी असलेलेच घटक मला यात वापरता आले. त्यात थोडा बद्दल मी केला कारण त्यांनी जे सामग्री वापरली ती सामग्री माझ्या कडे नसल्याने मी माझ्या परीने नाविन्य आण्याच्या प्रयत्न केला..💕💕 Vasudha Gudhe -
हेल्दी सेलेड
#fitwithcookpad Healthy salad केलं आहे. ह्यात मोड आलेल्या कडधान्य व त्यासोबत कांदा, टोमॅटो, काकडी,गाजर,कोथिंबीर, लिंबू, खोबरं हे सगळे पौष्टीक घटक वापरले आहेत. हे चटपटीत सलाड सगळ्यांना खूप आवडेल असे आहे. Preeti V. Salvi -
कॅरेट-बीटरूट सॅलड (carrot beetroot salad recipe in marathi)
#GA4 #week5 #Beetroot #Saladक्रॉसवर्ड पझल मधील Beetroot आणि Salad ह्या दोन कीवर्ड्स पासून तयार केलेले सॅलड. सरिता बुरडे -
रशियन सलाड (salad recipe in marathi)
#GA4 #Week5 #salad हे सलाड मला माझ्या मामीने शिकवले आहे.खूप छान लागते.Rutuja Tushar Ghodke
-
मोड आलेली मटकी ची कोशिंबीर (mod aalelya mataki chi koshmibir recipe in marathi)
#GA4 #week11Sprouts ह्या की word वरून प्रोटीन कोशिंबीर आहे. जे लोक डाएट करतात त्या लोकांना साठी खूप छान आहे. Sonali Shah -
रताळू मुगाचे सलाद (ratalu moongache salad recipe in marathi)
#immunity#sweetpotatoस्वतःच्या स्वास्थ्याकडे थोडे अधिक जागृकतेने पाहून आहार आणि व्यायाम सांभाळण्याचे गणित आहे.परिणामी रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते.आहारातून अनावश्यक कॅलरीज वाढणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. प्रामुख्याने रताळं हे केवळ उपवासाच्या दिवसात खाल्ले जाते. परंतु ते असेही सलाद बनून रोज खाल्ले पाहिजेरताळं नैसर्गिकरित्या गोड असल्याने हा लो-कॅलरी गोडाचा उत्तम पर्याय आहे. एका मध्यम आकाराच्या रताळ्यामधून सुमारे 30 कॅलरीज मिळतात.रक्तातील साखरेवर नियंत्रण मिळवल्यानंतर भूकेवर आणि अरबट चरबट खाण्याच्या इच्छेवरही नियंत्रण मिळवता येते त्यामुळे तळण्याऐवजी, भाजण्याऐवजी कच्चे सलाद म्हणून खाल्ले तर खूप फायद्याचे होतेमोड आलेल्या मुगांचे सेवन केल्याने जास्त वेळ भूक सुद्धा लागत नाही आणि साहजिक खाण्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता येतेहिरवे मुग किंवा मोड आलेली मुगमटकी खातो ती आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आणि उपयुक्त असते. मुळात आपल्या आहारातील प्रत्येक पदार्थ हा आपल्या शरीराला पौष्टिकता देण्यासाठी असतो. म्हणून आपण योग्य आहार घेऊन शरीर निरोगी ठेवले पाहिजे. त्यापैकीच एक पदार्थ आहे मोड आलेले मुग. शरीराला काही समस्या झाल्यावर डॉक्टर सुद्धा आपल्याला कडधान्ये खाण्याचा सल्ला देतातअशा प्रकारचे सलाद तयार करून आहारातून घेऊ शकतो आणि त्यांचे आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन हे दोन्ही आपल्याला सलादापासून मिळतात Chetana Bhojak -
चण्याचा सलाद (chana salad recipe in marathi)
चण्याचा सलाद#GA4#week5#सलाद#चण्याचासलादगोल्डन अप्रन 4 च्या पझल मध्ये सलाद हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली. लाल चण्याचा सलाद खूपच पावर बूस्टिंग असा हा सलाद आहे. सकाळच्या नाश्त्यात घेतला तर दिवसभर तरतरी राहते. दुपारच्या जेवणात सलाद म्हणूनही घेऊ शकतो. तेवढेच कार्ब चे प्रमाण आपण कमी खातो आणि प्रोटीन आपल्याला जास्त मिळते. संध्याकाळच्या नासत्यात आपण हा सलाद घेऊ शकतो. छान चटपटीत केला म्हणजे सगळ्यांनाच आवडतो. Chetana Bhojak -
पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword - bhel Ranjana Balaji mali -
अंकुरीत सलाद (ankurit salad recipe in marathi)
#GA4 #week11#स्प्राउट यात अंकुरीत सलाद रेसिपी केलेली आहे. सिंबल, सोपी अन् पौष्टिक. Pritibala Shyamkuwar Borkar -
रंगीबेरंगी सॅलड (salad recipe in marathi)
#GA4 #week5#सॅलड,बिटरूट.सॅलड हा आपल्या रोजच्या जेवणातला अविभाज्य घटक आहे.यात आपण मोड आलेले मुग तसेच बिटरूट, टोमॅटो, काकडी सारखे कच्चे पदार्थ वापरून बनवले जाते. Supriya Devkar -
-
-
-
हेल्दी इटालियन सलाड (italian salad recipe in marathi)
#GA4 #Week5Italian,Salad या दोन क्लूनुसार मी सलाड केले. Rajashri Deodhar -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
मटकी सॅलड (matki salad recipe in marathi)
#साप्ताहिक सॅलड प्लॅनर ##मिक्स स्प्राऊटस सॅलड #😋#मंगळवार # Madhuri Watekar -
मिक्स स्प्राऊड सलाड (mix sprouts salad recipe in marathi)
#sp साप्ताहिक सलाड प्लॅनर मध्ये मंगळवारची रेसिपी आहे मिक्स स्प्राऊड. मी मुग आणि मटकी मिक्स करून असे सलाड बनवते. असे सलाड मुलींना खूप आवडते. Shama Mangale -
"मिक्स स्प्राऊट्स सॅलड" (mix sprouts salad recipe in marathi)
#sp#मंगळवार "मिक्स स्प्राऊट्स सॅलड" सॅलड प्लॅनर मधील पहिली रेसिपी.. लता धानापुने
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13859804
टिप्पण्या