पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

#GA4
#week26
Keyword - bhel

पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)

#GA4
#week26
Keyword - bhel

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपमुरमुरे
  2. 2 टेबलस्पूनकांदा
  3. 2 टेबलस्पूनटोमॅटो
  4. 2 टेबलस्पूनकाकडी
  5. 2 टेबलस्पूनमोड आलेली कडधान्ये
  6. 2 टेबलस्पूनबीटरुट
  7. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  8. 1-2 टेबलस्पूनहिरवी चटणी
  9. 1-2 टेबलस्पूनगोड चटणी
  10. 1 टीस्पूनचाट मसाला
  11. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  12. काळ मीठ चवीनुसार
  13. 2-3 टेबलस्पूनबारीक शेव

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या बारीक चिरून घ्या. पातेल्यात मुरमुरे घ्या.

  2. 2

    त्या मध्ये कांदा, टोमॅटो काकडी,बीट कडधान्ये, चाट मसाला,लाल तिखट मीठ घालून मिक्स करा.

  3. 3

    नंतर त्यात हिरवी चटणी,गोड चटणी घालून मिक्स करा.

  4. 4

    भेळ प्लेट मध्ये काढून वरतून, कांदा, टोमॅटो, बारीक शेव, कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes