कुरकुरीत मांदेली फ्राय (mandeli fry recipe in marathi)

Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968

#GA4 #week5
#Fish फिश हे सगळयांचेच आवडते आहेत. वेगवेगळया प्रकारचे फिश असतात.

कुरकुरीत मांदेली फ्राय (mandeli fry recipe in marathi)

#GA4 #week5
#Fish फिश हे सगळयांचेच आवडते आहेत. वेगवेगळया प्रकारचे फिश असतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3 सर्व्हिंग्ज
  1. 15 ते 20 मांदेली साफ केलेल
  2. 2 टेबलस्पूनआल लसुण पेस्ट
  3. 2 टेबलस्पूनहिरवे वाटण कोंथिंबीर व मिरची
  4. 3 टेबलस्पूनलाल तिखट
  5. 2 टेबलस्पूनहळद
  6. 2 टेबलस्पूनगरम मसाला
  7. 2 टेबलस्पूनधने पावडर
  8. 1 टेबलस्पूनमिरची पावडर
  9. 4 टेबलस्पूनरवा
  10. चवीनुसार मीठ
  11. आवश्यकते नुसारतेल

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    पहिला एका भांडयात साफ केलेली मांदेली घेणे व नंतर त्या वर आल लसुण पेस्ट व हिरवे वाटण घालुन घेणे.

  2. 2

    नंतर सर्व मसाले घालुन घेणे व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे आणि 15 मिनिटे बाजुला ठेवणे.

  3. 3

    नंतर एका डिश मध्ये रवा घेऊन त्या मध्ये थोडे मसाले व मीठ घालुन ते एकत्र करुन घेणे.

  4. 4

    नंतर एक एक मांदेली घेऊन रवा लावुन घेणे.

  5. 5

    एक तवा घेऊन त्या मध्ये तेल गरम करत ठेवणे व एक एक करुन रवा लावलेली मांदेली त्या मध्ये घालुन घेणे व लालसर करुन घेणे अशा प्रकारे तयार होतील कुरकुरीत मांदेली फ्राय

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Tina Vartak
Tina Vartak @cook_22564968
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes