रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

20 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपपनीर
  2. 1बीट
  3. 1 टीस्पूनहळद
  4. 1 टीस्पूनलाल मिरची पावडर
  5. 1 टीस्पूनचाट मसाला
  6. 1 टेबलस्पूनआले लसूण पेस्ट
  7. 1/2 कपब्रेड चुरा
  8. चवीनुसार मीठ
  9. 1/2 कपतेल

कुकिंग सूचना

20 मि
  1. 1

    बीट बारीक किसून घ्यावा. पनीर कुस्करून घ्यावे

  2. 2

    एका बाऊलमध्ये कुस्करलेला पनीर, किसलेले बीट, सर्व मसाले पावडर, मीठ, आलेलसूण पेस्ट घालून सर्व एकत्र मिसळून घ्यावे. ब्रेडक्रम्स घालून सर्व मिश्रण एकजीव करावे.

  3. 3

    मिश्रणाचे गोळे बनवून त्याला कटलेट आकार देऊन चपटे कटलेट बनवावे. तवा गरम करून त्यावर तेल पसरावे बनवलेले कटलेट ठेवून तव्यावर दोन्ही बाजूने भाजून घ्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Swayampak by Tanaya
Swayampak by Tanaya @cook_20739819
रोजी
Mumbai
By profession Software Engineer, but quit job to follow my passion of cooking. Through my Swayampak classes, I try to cultivate cooking in every individual's mind irrespective of age and gender. My mother always been my inspiration , grown up seen her trying hands with every ingredient in different ways.
पुढे वाचा

Similar Recipes