बीट कटलेट (beet cutlets recipe in marathi)

#HLR
बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं.पण बऱ्याच जणांना बीट नुसता खाणं आवडत नाही. त्यांच्यासाठी बीट चे कटलेट हा उत्तम पर्याय आहे. लहान मुलं बीट खात नसतील तर बीटचे कटलेट्स बनवुन त्यांना नक्की खायला घाला.
बीट कटलेट (beet cutlets recipe in marathi)
#HLR
बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी बीट खूपच गरजेचं आहे. रोजच्या जेवणात बीट खाणं फायदेशीर ठरतं.पण बऱ्याच जणांना बीट नुसता खाणं आवडत नाही. त्यांच्यासाठी बीट चे कटलेट हा उत्तम पर्याय आहे. लहान मुलं बीट खात नसतील तर बीटचे कटलेट्स बनवुन त्यांना नक्की खायला घाला.
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बीट स्वच्छ धुवून त्याची साल काढून घ्या. त्याच्या फोडी करून चार ते पाच मिनिटं पाण्यामध्ये उकळून घ्या. व थंड झाल्यावर नंतर तो किसून घ्या.
- 2
एका बोल मध्ये किसलेला बीट घेऊन त्यात ब्रेडक्रम्स,रवा, बेसन, आले-लसूण मिरची पेस्ट, कोथिंबीर, मसाले, चाट मसाला व मीठ घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
- 3
तयार मिश्रणाचे गोळे करून त्यांना कटलेट चा आकार देऊन घ्या.
- 4
पॅनमध्ये तेल गरम करून तयार कटलेट मध्यम आचेवर दोन्ही बाजूने कलर चेंज होईपर्यंत शालो फ्राय करून घ्या.
- 5
तयार कटलेट टोमॅटो सॉस किंवा पुदिना चटणी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
बीटाचे कटलेट (beet cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरबीटाची कटलेट ही रेसिपी खूप छान आहे खूप पौष्टिक आहे. लहान मुलं असेही आवडीने खात नाहीत. त्यामुळे असं काहीतरी वेगळं करून दिलं तर ते नक्की खातील. nilam jadhav -
बीट रूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
#VSM: सहसा बीट रूट जास्त कोणाला आवडत नाही पण अस काहीतरी वेगळं बनवलं की सगळे खातात कटलेट माझ्या मुलाची आवडती डिश आहे. Varsha S M -
मुरमुरा कटलेट (murmura cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर मुरमुरा कटलेट आपण कटलेट्स बऱ्याच प्रकारे करतो आणि आज मी करतेय मुरमुरे कटलेट .. Monal Bhoyar -
-
बीट रूट सॅलड (beetroot salad recipe in marathi)
#sp सोमवार आरोग्यासाठी बीटचे फायदे आपण जाणून घेऊयात बीट हा लोह, जीवनसत्त्व, फाॅलिक एसिड आणि खानिजाचा चांगला स्त्रोत आहे बीट रूट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि स्क्त शुद्ध करतात त्यात एंटीऑक्सीडेंट असते. Rajashree Yele -
सुरण कटलेट (suran cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरलहान मुलं भाज्या खात नाहीत मग त्याच भाज्या वेगळ्या पद्धतीने रेसिपी मध्ये वापरून मुलांना खायला घातले की मुलंही खुश आणि हेल्दी, पौष्टिक पदार्थही पोटात जातात. सुरणची भाजी मुलं आवडीने खात नाहीत तर तुम्ही हे कटलेट ट्राय करून त्यांना खाऊ घालू शकता. Sanskruti Gaonkar -
रताळ्याचे कटलेट (ratadyache cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे_कटलेट#साप्ताहिक_स्नॅक्स प्लॅनररताळे म्हटलं की उपवास आठवतो, रताळ्याचे विविध पदार्थ आपण नेहमीच करतो,त्यातलाच कटलेट हा एक उत्तम आणि चमचमीत पदार्थ.... Shital Siddhesh Raut -
-
पालक पनीर कटलेट (palak paneer cutlet recipe in marathi)
कटलेट#सप्टेंबरपालक मुल खात नाहीत पण असे कटलेट बनवले तर मुलं आरामात खातात. Pradnya Patil Khadpekar -
बीट कोशिंबीर (beet koshimbir recipe in marathi)
#गोल्डन एप्रन३ वीक २०जय लोक डायट फॉलो करता त्यांच्यासाठी हा एक उत्तम पदार्थ आहे. झटपट पौष्टिक आणि पोटभरीचा. Shilpa Limbkar -
बीटाचा हलवा (beet halwa recipe in marathi)
हलवा खूप पौष्टिक आहे. मुलं नुसता बीट खात नाहीत. मग त्यांना हा बिटाचा गोड पदार्थ करून दिला की ते आवडीने खातात.Rutuja Tushar Ghodke
-
मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)
#कटलेट#सप्टेंबर#week 2 #post 1 Vrunda Shende -
रानभाज्यांचे कटलेट (Ranbhajyanche Cutlets Recipe In Marathi)
#CSR#Choosetocook#चटपटीत स्नॅक्स रेसिपीह्या पावसाळ्याच्या दिवसात आपल्या आजूबाजूला सुध्दा रानभाज्या ह्या बऱ्याच मिळतात.आणि त्याचे फायदे पण बरेच आहेत.तांदूळका- हा पाचक, मुत्रल, मुळव्याधीच्या तक्रारी खाज,मेद ह्यासाठी उपयोगी.मायाळू- शितल आहे. शरीरातील उष्णता कमी करते तसेच कफ नाशक ज्वरनाशक विवेचक भूकवर्धक त्वचा विकार व मूत्रविकारांवर फायदेशीर पित्तशामक व रक्त शुद्ध करणारी आहे.आघाडा- दात,पित्त, मुतखडा,नाकाचे हाड वाढणे अशा विकारांवर उपयुक्त.गुळवेल- रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, सर्दी खोकला ताप काविळ ह्या आजारांवर उपयोगी. असे रान भाज्यांचे बरेच फायदे आहेत त्यामुळे त्या आपण उपयोगात आणल्या पाहिजे. Sumedha Joshi -
बीट रताळी कटलेट (beet rataadi cutlets recipe in marathi)
#स्नॅक्स#मंगळवार_रताळ्याचे कटलेटअतिशय पौष्टिक असा हा पदार्थ आहे लहान मुलांपासून मोठ्यानं पर्यंत सगळ्यांनाच आवडतो.स्नॅक्स साठी तर झटपट तयार होतो. Shweta Khode Thengadi -
पालक बीट मसाला पराठा (palak beet masala paratha recipe in marathi)
#cpm7इथे मी पालक आहे बीट वापरून पौष्टिक असे मसाला पराठा बनवले आहेत. तुह्मी कोणत्याही दुसर्या भाज्या वापरून हा पराठा बनवू शकता. पौष्टिक आणि चवीला अतिशय सुंदर असे हे पराठे बनतात. रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
व्हेज कटलेट (veg cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबर लहान मुलांच्या आवडी निवडी खुप वेगळ्या असतात. त्यांना कळत नाही कोणते पदार्थ पौष्टिक आहे. काही भाज्या किती ओरडले तरी खात नाहीत. म्हणून मी ज्या मुले खात नाही त्या भाज्यांचे कटलेट केले आहे.आणि खरोखरच हे कटलेट इतके टेस्टी झाले की सर्वानी खुप आवडीने खाल्ले.मोठी मुलगी म्हणाली सम्राज्ञी व कुपपॅड चे धन्यवाद. Trimbake vaishali -
पोहा कटलेट (poha cutlets recipe in marathi)
#cpm4 सकाळचा नाष्टा करण्यास सोपे व झटपट म्हणजे कांदेपोहा ह्या पोहयाचे आपल्या शरीराला भरपुर फायदे मिळतात. हयात कार्बोहाड्रेटस अधिक प्रमाणात असते. लोहयुक्त, कमी कॅलरीज, पचनास हलके, रक्तातील साखरेवर नियंत्रण पोहयात फायबर चे प्रमाण अधिक असते अशा हेल्दी पोह्यापासुन मी आज पोहा कटलेट बनवले आहे चला रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
बीट रुट चटणी (beet root chutney recipe in marathi)
#SP रोजच्या जेवणात फायबरचा समावेश असणे गरजेचे असते. म्हणुन आपण सॕलडचा समावेश करतो. तेच सॕलड वेगवेगळ्या रेसीपीज करुन जेवणात घेतल्या तर रुचकर होतील. तोच एक प्रकार बीटाची चटणी Suchita Ingole Lavhale -
बीट- गाजर भजी (beet gajar bhaji recipe in marathi)
#GA4 #week5Beetroot and Cashew या क्लूनुसार मी ही भजी केली आहे. बीटमध्ये जास्त प्रमाणात फायबर, व्हिटामिन( B12 ) मॅगनेशियम, पोटेशियम,कॅल्शियम ,फोलिक ॲसिड,आयर्न असते गाजर हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे आणि मेंदूसाठी काजू आणि गाजर उपयुक्त आहे. Rajashri Deodhar -
-
चटपटीत रताळ्याचे कटलेट (crispy ratadachye cutlets recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक प्लॅनर मधली दुसरी रेसिपीरताळे म्हंटले की शक्यतो कोणी आवडीने खात नाही..बऱ्याच लहान मुलांना नको वाटते..पण जर रताळ्याचा चटपटीत असा पदार्थ बनवला की पटकन संपतो...म्हणून ही चटपटीत रताळ्याची मस्त रेसिपी .... Megha Jamadade -
बीटरूट कटलेट (beetroot cutlets recipe in marathi)
मुलांना बिट खाऊ घालण्याचा कटलेट हा उत्तम पर्याय आहे नाकी करून बघा Madhuri Jadhav -
हार्ट शेेप बीटाचे पौष्टिक कटलेट (beetache cutlets recj
#Heartबीटाचे पौष्टिक कटलेटप्रेमाला कुठलाही एक दिवस नसतो.चला तर मग आपण आज बीटाचे पौष्टिक कटलेट करूया हार्ट शेप मध्ये.बीटाचा रंग आपल्या थिमला साजेसा आहे. Shilpa Ravindra Kulkarni -
हेल्दी सूजी तडका वेज रोल (healthy suji tadka veg roll recipe in marathi
#GA4#week21Keyword- Rollरवा आणि भाज्यांपासून बनवलेला हा रोल खूपच पौष्टिक आहे. विशेष म्हणजे हा रोल तेलकट होत नाही , आणि मुलं भाज्या खात नसतील तर नाश्ता किंवा टिफीन करता हा एक छान पर्याय आहे...😊 Deepti Padiyar -
सोया कटलेट (soya cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकटलेट आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने बनवू शकतो. आज मी सोयाबीन पासून पौष्टिक कटलेट बनवले आहेत. Ashwinii Raut -
छोले पालक कटलेट (chole palak cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरकाबुली चना आणि पालक प्रोटीन आणि आयन ने भरलेले दोन्ही जिन्नस.काबुली चना आणि पालक याचे एकत्रीकरण आपल्या शरीरामध्ये शुभ लेवल कंट्रोल आणि आयन मिळण्यासाठी खूपच उत्तम पर्याय आहेत. लहान मुलं पालक खात नसतील तर त्यांना या प्रकारे तुम्ही पालक खाण्यास देऊ शकता. Jyoti Gawankar -
व्हेजिटेबल सलाद (vegetable salad recipe in marathi)
सलाद मुलं आवडीने खातात तसेच भाज्या कोशिंबिरी खात नाही. कोशिंबिरीचे जागा वेगवेगळ्या प्रकारच्या सलाद नी घेतली आहे. Deepali dake Kulkarni -
व्हेज कटलेट (Veg Cutlet Recipe In Marathi)
#PRपार्टी स्पेशल रेसिपीस.यासाठी मी मिक्स व्हेज कटलेट बनवले आहे.ही माझी 595 वी रेसिपी आहे. Sujata Gengaje -
बीट चटणी (beet chutney recipe in marathi)
#MS बीट रक्तवाढीसाठी तसंच हीमोग्लोबिन वाढीसाठी खूप उपयुक्त आहे त्यामुळे अशा प्रकारची चटणी चवदार लागते नुसते बीट खायचे म्हटले की सगळे कंटाळा करतात त्यापेक्षा अशी चटणी जर आपण एक चमचा जरी खाल्ली तरी पुरेशी आहे Day to day Jevan -
हार्ट बीट सलाड (heart beet salad recipe in marathi)
#sp# सॅलेड प्लॅनर#बीट रूट सलाड सलाड सलाड मध्ये बीटरूट फार कमी खाल्ला जातो. पण त्याची पौष्टिकता व त्याचे गुणधर्म इतके आहेत की त्याचा समावेश रोजच्या जेवणात करायला काही हरकत नाही. बीट पराठा सलाड शिरा स्मूदी कुठलेही पदार्थ मध्ये अप्रतिम च लागतो. Rohini Deshkar
More Recipes
टिप्पण्या (4)