हलवा (halwa recipe in marathi)
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
हलवा दुधी भोपळ्ाचा (dudhi bhoplyacha halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवामी आज की word. मध्ये हलवा ह शब्द ओळखून लौकी चा हलवा बनवला Maya Bawane Damai -
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा हा ki word घेऊन मी आज दुधी हलवा ची रेसिपी पोस्ट करायची ठरवली...आणि ती पण मी इन्स्टंट खवा तयार करून बनवली आहे.(with instant खवा) Shilpa Gamre Joshi -
-
माहिम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6Ki word हलवा वरून कुठला हलवा करायचं .मग लक्षात आलं की मुंबई चा प्रसिद्ध हलवा करावे, ह्याला Bombay ice Halwa असे बरेच जण म्हणत. हेचि टेस्ट Bombay cha sweets shop la जमती. पातळ कागद सारखे केशर, पिस्ता वेलदोडे चे टेस्ट मस्त आहे. लहान पणापासून Bombay cha माहिम हलवा खाला आहे. बाकी कोणत्याही गावातले sweet shop मधून आणले तरी Bombay chya माहिम हलवा सारखी टेस्ट नाही.मी हे हलवा पहिल्यांदा केले ,पण खूप सुंदर झाले.पण मी मैदा पासून केले आहे .खूप video बघितले सगळी कडे रवाचा दाखवला आहे . मी जरा वेगळी करून बघितली. खूप टेस्ट आणि बाहेर सारखी च झाली होती. Sonali Shah -
-
गाजर हलवा (gajar halwa recipe in marathi)
#EB7#WE7#विंटरस्पेशलरेसिपीजभारतामध्ये “गाजर हलवा” हे एक प्रसिद्ध व स्वादिष्ट डेसर्ट आहे. गाजर हलवा झटपट तयार होणारी रेसिपी असून तो अगदी मोजक्या व सहज उपलब्ध होणा-या सामग्रीपासून बनतो. हिवाळ्याच्या दिवसांत मनमुराद आनंद लुटून एखादा पदार्थ चाखायचा असेल तर पौष्टिक व चविष्ट गाजर हलव्यासारखा उत्तम पर्याय असूच शकत नाही. गाजर हलवा ही डिश अशी आहे की, डेसर्ट म्हणूनही आस्वाद घेऊ शकता.😋 Vandana Shelar -
केळ्याचा सूजी हलवा (kelicha suji halwa recipe in marathi)
#GA4 #week6#हलवा प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6हलवा या क्लूनुसार मी दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. Rajashri Deodhar -
-
बदामी हलवा (badami halwa recipe in marathi)
#GA4#week6 हलवा जेव्हा हा की वर्ड आला तेव्हाच ठरवलं होतं बदामी हलवा करायचं आणि सोनाली शहा यांची रेसिपी मिळाली त्यामुळे जास्त शोधण्याची गरज भासली नाही त्यांचीच रेसिपी कुक स्नॅप केली खूपच छान झाली आहे तुम्ही ही करून पहाDhanashree Suki Padte
-
-
बटाट्याचा हलवा (batata halwa recipe in marathi)
#GA4 #week6 #halawa हा हलवा मला माझ्या आईने शिकवले.Rutuja Tushar Ghodke
-
-
शाही प्रसाद हलवा (shahi prasad halwa recipe in marathi)
#GA4 #week6 आपल्याला गोड पदार्थ आवडतच असतात आवडीचा गोड पदार्थ समोर आला की नक्कीच तोंडाला पाणी सुटते.गोड खाल्ल्यामुळे कॅलरीज वाढत असल्या तरी काही गोड पदार्थ हे पौष्टीक असतात आणी शरीरासाठी ही आवश्यक असतात.म्हणूनच सणवाराच्या निमित्याने प्रसाद म्हणून केलेले गोड पदार्थ आपल्याला ऊर्जा देतात. म्हणून असाच एक प्रसादाचा शीरा म्हणजे हलवा केला आहे.जो खुप पौष्टीक आहे. हलवा हा key word मी GA4 या पझल मधून ओळखुन ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
माहीम हलवा (mahim halwa recipe in marathi)
#GA4 #week6#halwaया धावपळीच्या युगात थोडा मागे गेलेला गोड पदार्थ. पण समोर येताच पटकन तोंडात जाऊन विरघळणारा पदार्थ Bombay Ice Halwa म्हणजेच माहीम हलवा. सध्या बाजारात नवनवीन गोड पदार्थ आल्यामुळे याची मागणी कमी झाली असली तरी आजही लोक बघताच क्षणी तोंडात टाकतात. हलवा या टास्क मध्ये मूग डाळ हलवा, सुजी हलवा किंवा गाजर हलवा या शिवाय हि हलवा आहे. तो म्हणजे माहीम हलवा. मी झटपट होणारा माहीम हलव्याची रेसिपी शेयर करत आहे. खायला पौष्टीक आणि करायला हि सोप्पा. Purva Kulkarni Shringarpure -
-
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन ऍप्रन मधील कीवर्ड हलवा... Purva Prasad Thosar -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
-
-
खउ हलवा (HALVA RECIPE IN MARATHI)
#डाळ आजोळी गेलो की हिवाळ्यात/ दिवाळीतआजी हरभरा,मुग, उडीद डाळीचे नेहमी खारिक घालून शिरा करून सकाळी खाऊ घालायची. मी खजूर वापरले. ख.. खजूर व उ.... उडीद डाळ..यांचा मधूर ताळमेळ बसवून केलेला हलवा. Kalpana Pawar -
-
राजगिर्याच्या पिठाचा प्रसाद (हलवा) (rajgirapith halwa recipe in marathi)
#GA4 #week6 #प्रसाद..... राजगिरा चा पिठाचा प्रसाद(हलवा) उपवासाला आणि देवाला पण बिना मिठाचा प्रसाद. Jaishri hate -
-
पपईचा हलवा (papaicha halwa recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8नारळी पौर्णिमा रेसिपी 2 Varsha Pandit -
हलवा पुरी मोदक (halwa puri modak recipe in marathi)
#रेसिपीबुक #week10 #मोदकआजचे मोदकाचे नाव एकूण विचारात पडलात🤔😊. आजचे मोदक आपला नेहमीचा प्रसादाचा शिऱ्याचे सारण आणि घवाच्या कणकेची पारी असे तयार केले. त्यामुळे हलवा, पुरी हे नाव. 🥰🥰🙂🙂 Jyoti Kinkar -
गाजरचा हलवा (Gajarcha Halwa Recipe In Marathi)
#WWRथंडीमध्ये बाजारात अगदी सहज उपलब्ध होणारं कंदमुळ म्हणजे गाजर. बीटा कॅरेटीनचं प्रमाण गाजरामध्ये अधिक असतं. अनेक पोषक तत्वांसह अ जीवनसत्त्वानं परिपूर्ण असलेलं गाजर थंडीच्या दिवसांमध्ये तरी नक्की खावं. गाजराची कोशिंबीर, कच्च गाजर, गाजराचा हलवा, गाजराच्या वड्या असे अनेक प्रकार तयार केले जातात. परंतु नुसतं गाजर रोज खाल्ल्यानं आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वेगवेगळ्या धोकादायक आजारांपासून आपल्याला दूर राहण्याची क्षमता वाढता. रोज एक गाजर खाल्ल्यानं तुम्हाला हृदयविकाराचा धोका, कर्करोग, डोळ्यांचे विकार या आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. Mrs. Snehal Rohidas Rawool
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13920016
टिप्पण्या