टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)

टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम टोमॅटो बारीक चिरून घेणे. ओले खोबरे खिसुन घेणे. नंतर मिक्सर चे भांडे घेऊन त्यात टोमॅटो आणि खिसलेले खोबरे याची पेस्ट करून घेणे.बारीक वाटून घेणे.
- 2
नंतर एका पातेल्यात तूप घालून ते गॅस वर गरम करण्यास ठेवावे. तूप गरम झाले कि त्यात जिरे घालावेत. जिरे फुले कि त्यात आवडीनुसार मिरचीचे तुकडे व कढीपत्ता घालावा. ते छान परतून घेणे. नंतर त्यात बारीक वाटलेले टोमॅटो आणि खोबरे पेस्ट घालावी.
- 3
नंतर त्यात आपल्याला ते सार किती पातळ हवे आहे त्यानुसारच पाणी घालावे. व त्यात चवीनुसार मीठ आणि साखर घालून मध्यम आचेवर 5 मिनिटे छान हे सार उकळून घेणे. (टोमॅटो खूप आंबट असेल तर थोडी जास्त साखर व पाणी घालावे. कमी आंबट असेल तर जास्त पाणी घालू नये व साखर चवीनुसार घालणे.)
- 4
सार उकळून झाले कि त्यात वरून कोथिंबीर घालावी. अशाप्रकारे गरमागरम टोमॅटो सार तयार झाले. जेवणा आधी हे सार गरम गरम पिऊन घेणे. याने भूक हि छान लागते व जिभेला चव हि येते.
Similar Recipes
-
टोमॅटो ऑम्लेट (tomato omlet recipe in marathi)
#GA4 #week2 गोल्डन ऍप्रॉन या थिम मध्ये ऑम्लेट हा कीवर्ड आला आहे. मी आज टोमॅटो ऑम्लेट ही रेसिपी पोस्ट करत आहे. नाष्ट्यासाठी झटपट होणारा आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे. टिफिनसाठी खुप छान आहे. मुलांनाही खूप आवडेल. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
गाजर टोमॅटो कोशिंबीर (gajar tomato koshimbir recipe in marathi)
#GA4 #week3 गोल्डन ऍप्रॉन मध्ये कॅर्रट हा कीवर्ड आला आहे. मी आज गाजर टोमॅटो ची झटपट होणारी कोशिंबीर पोस्ट करत आहे. खुप मस्त चटपटीत आणि खमंग अशी ही कोशिंबीर लागते. Rupali Atre - deshpande -
टोमॅटोचे सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोआहारामध्ये भरपूर जीवनसत्त्व देणारे टोमॅटो आपल्या सर्वांच्याच परिचयाचे आहे. कोणत्या ना कोणत्याप्रकारे आपण टोमॅटोचा वापर करतोच.सॅलड, कोशिंबीर,सूप यापेक्षा वेगळा एक पदार्थ मी आज केला आहे, तो म्हणजे टोमॅटोचे सार. हे पारंपारीक पद्धतीने बनवलेले सार, खूपच चविष्ट लागते, प्रामुख्याने ते गरम _ गरम भाताबरोबर खाल्ले जाते. Namita Patil -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#टोमॅटो सारभाजीला काही नसेल तेव्हा झटपट होणारे सार.भात व चपाती बरोबर खूप छान लागते. नक्की करून बघा. Sujata Gengaje -
-
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#Goldenapron3 week25 तील कीवर्ड आहे सार. इथे टोमॅटो चे सार म्हणजे टो-सार बनवले आहे.सार माझ्या आईचा खूप आवडता पदार्थ आहे. ती बराचवेळा बनवते सर्वान साठी. Sanhita Kand -
कोबीची कोशिंबीर (kobichi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week14#cabbage गोल्डन ऍप्रॉन मध्ये केब्बेज हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी जेवताना तोंडी लावण्यासाठी कोबीची कोशिंबीर बनवली आहे. खूप टेस्टी आणि पौष्टिक अशी ही कोशिंबीर. Rupali Atre - deshpande -
व्हेज मायो सँडविच (veg mayo sandwich recipe in marathi)
#GA4 #week12 गोल्डन ऍप्रॉन मध्ये मायोनीस हा कीवर्ड ओळखून आज झटपट होणारे आणि मुलांना आवडणारे असे व्हेज सँडविच बनवले आहे. Rupali Atre - deshpande -
ताकातील ज्वारीची भाकरी (takatil jowarichi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week16 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ज्वारी हा कीवर्ड ओळखून मी आज झटपट होणारी शिल्लक राहिलेल्या भाकरीची ताकातील भाकरी बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
बीटाची कोशिंबीर (beetachi koshimbir recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये बीटरूट हा कीवर्ड ओळखून मी आज बीटाची चमचमीत आणि झटपट होणारी पौष्टिक कोशिंबीर केली आहे. त्याची रेसिपी मी तुमच्या सोबत शेर करत आहे. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सार (Tomato Saar Recipe In Marathi)
#ZCR # जेवणात चव वाढवणार असं हे टोमॅटो सार आहे. ऐनवेळीस जेवायला काय करायचं तर टोमॅटो सार झटपट होतं कसे ते पाहुया. Shama Mangale -
इडली फ्राय (idli fry recipe in marathi)
#GA4 #week7 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडली पासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#....गोल्डन अप्रोन मध्ये टोमॅटो ही किवर्ड ओळखून मी आज जेवणाचा स्वाद वाढविण्याकरिता टोमॅटो चटणी बनवली आहे,,,,, अगदी झटपट अनि स्वादिष्ट अशी चटणी कशी बनवता येईल ते आपण खालील प्रमाणे बघुया,,👇 Vaishu Gabhole -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#HLR टोमॅटो सार थंडीच्या दिवसात गरम गरम सुप घेतो तसेच टोमॅटो चा सार ही खुप छान व टेस्टी लागतो . खिचडी व सार हेल्दी व टेस्टी कॅाम्बीनेशन आहे. Shobha Deshmukh -
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
आपण नेहमी टोमॅटो भाजी आमटीत टाकतो, टोमॅटोमध्ये विटामिन सी असते. थंडीमध्ये गरम-गरम टोमॅटो सूप, किंवा टोमॅटो सार प्यायल्यामुळे फ्रेश वाटते चला तर मग आपण टोमॅटो सार रेसिपी बघूया दिपाली महामुनी -
स्प्राऊट सॅलड (sprout salad recipe in marathi)
#GA4 #week5 गोल्डन ऍप्रॉन मध्ये सॅलड हा कीवर्ड ओळखून मी आज पौष्टिक आणि भरपूर प्रोटीन असलेले असे मूग स्प्राऊट सॅलड केले आहे. हेल्दी असे हे सॅलड करण्यासाठी हि खूप सोपे आहे. या सॅलड ची रेसिपी आज तुमच्या सोबत शेयर करत आहे. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सार (Tomato saar recipe in marathi)
#KS1 रेसिपी 3लहानपणी आमच्या शेजारी मालवणी होते. त्यामुळे त्यांची आणि आमची वेगवेगळ्या पदार्थांची देवाणघेवाण व एकमेकांच्या रेसिपी करायला शिकणे खूप होत असे. त्यापैकीच ही एक रेसिपी 'टोमॅटो सार' हे सार भाताबरोबर खूप छान लागते. रोज रोज वरण खाऊन कंटाळा आला तर त्याला उत्तम पर्याय म्हणजे माझ्या मते 'टोमॅटो सार'. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. चला तर बघुया ही रेसीपी.🥰 Manisha Satish Dubal -
-
टोमॅटो सार (tomato saar recipe in marathi)
#GA4 #week7 आज मला कुकपॅड वर थीम साठी रेसिपी बनवायची होती.ज्याला आपण टोमॅटो सूप,सार म्हणतो त्याला माझ्या आई म्हणजे सासुबाई टमाटरची कढी म्हणायच्या.तीच रेसिपी मी तुमच्या साठी करते आहे.सोपी पण खूप चवदार. Archana bangare -
पनीर बुर्जी (paneer bhurji recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये पनीर हा कीवर्ड ओळखून मी आज घरी बनवलेल्या पनीर पासून पनीर भुर्जी केली आहे. झटपट होणारी अशी हि भाजी आहे. Rupali Atre - deshpande -
टोमॅटोचे सार(tomatocha saar recipe in marathi)
#टोमॅटोअनेकवेळा आपण पुलाव, मसालेभात करतो तेंव्हा त्याच्या बरोबर खाण्यासाठी माझी पहिली पसंती असते ती टोमॅटो सार. पटकन होणारे कांदा ,लसूण न वापरता याची चव खूपच सुंदर लागते. आमच्याकडे अनेक वेळा केवळ सार, भात, कोशिंबीर, लोणचे असा मेनू केला जातो. नक्की करून बघा.Pradnya Purandare
-
टोमॅटो सार
#goldenapron3 week 12आंबट, तिखट आणि चटपटीत असं गरमागरम टोमॅटो सार हे भाताबरोबर खायला खूपच मस्त लागते. तसेच नुसते जरी गरमागरम घेतले तरी ताकद यायला खूप उपयोगी पडते. तोंडाला छान चव येते. याची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
तुरीच्या डाळीची आमटी (toorichya daadi cha amti recipe in marathi)
#GA4 #week13#तूरडाळ आमटी गोल्डन ऍप्रॉन मध्ये तुवर हा कीवर्ड ओळखून मी आज तूरडाळीची आंबट गोड अशी मस्त आमटी केली आहे. रोजच्या जेवणात आमच्या कडे आमटी ही लागतेच. मग कधी मुगाची, मिक्स डाळीची, तुरीची अशी वेगवेगळी आमटी प्रकार करायचा.आज मी आमसूल टोमॅटो ची आमटी केली आहे. Rupali Atre - deshpande -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटोचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणात वापरले जातात. टोमॅटोची भाजी, टोमॅटोचे सार, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप असे अनेक प्रकार केले जातात. एखाद दिवशी रात्री जेवण न करता एकेक वाटी टोमॅटो सूप पिऊन झोपले तरीही चालते. ह्यानी पोटही भरते व थोडे हेल्दि खल्ल्याचे समाधान. मी टोमॅटो हे कीवर्ड घेऊन टोमॅटो सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
-
गुळाचा शिरा(guda cha sheera recipe in marathi)
#GA4 #week15#jaggery गोल्डन ऍप्रॉन मध्ये जॅगरी हा कीवर्ड ओळखून मी आज गूळ घालून रव्याचा शिरा किंवा हलवा बनवला आहे. छान मऊ लुसलुशीत असा हा गुळाचा शिरा खूपच टेस्टी लागतो. Rupali Atre - deshpande -
दुधी हलवा (dudhi halwa recipe in marathi)
#GA4 #week6 गोल्डन ऍप्रॉन मध्ये हलवा हा कीवर्ड ओळखून दुधी भोपळ्याचा हलवा केला आहे. खूपच टेस्टी असा हा हलवा चवीला लागतो. Rupali Atre - deshpande -
फ्राय इडली (fry idli recipe in marathi)
# GA4# week7-. Breakfast.फ्राय इडलीगोल्डन ऍप्रॉन मध्ये ब्रेकफास्ट हा कीवर्ड ओळखून मी आज शिल्लक राहिलेल्या इडलीपासून इडली फ्राय केली आहे. अगदी झटपट होणारा हा ब्रेकफास्ट मेनू आहे. rucha dachewar -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#GA4 #week9गोल्डन ऍप्रॉन मध्ये फ्राईड हा कीवर्ड ओळखून मी आज मस्त खमंग आणि झणझणीत असे बटाटेवडे केले आहेत. Rupali Atre - deshpande -
मटार पनीर रेसिपी (matar paneer recipe in marathi)
#GA4 #week4 गोल्डन ऍप्रॉन मध्ये ग्रेव्ही हा कीवर्ड आला आहे. ग्रेव्हीची मी मटार पनीर हि भाजी बनवली आहे. त्याची रेसिपी पोस्ट करत आहे. Rupali Atre - deshpande
More Recipes
टिप्पण्या