कच्च्या टोमॅटोची चटणी (raw tomato chutney recipe in marathi))

Monali Garud-Bhoite @cook_26219468
#keyword_tomato
आमच्या अहो ना टॉमॅटो अजिबात आवडत नाही .... मात्र वेगळ्या वेगळ्या चटण्या आवडतात म्हणून थोडी शक्कल लढविली आणि ही रेसिपी बनविली .. हुश्श.. आणि आवडली देखील
कच्च्या टोमॅटोची चटणी (raw tomato chutney recipe in marathi))
#keyword_tomato
आमच्या अहो ना टॉमॅटो अजिबात आवडत नाही .... मात्र वेगळ्या वेगळ्या चटण्या आवडतात म्हणून थोडी शक्कल लढविली आणि ही रेसिपी बनविली .. हुश्श.. आणि आवडली देखील
कुकिंग सूचना
- 1
टोमॅटो, कांदा आणि मिरच्या कापून घ्या. त्यातच जीरे, गुळ, दाणे आणि मीठ घालुन मिक्सर मधून बारीक करून घ्या.
- 2
एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी तडतडली की हिंग घालून फोडणी करावी.
- 3
थोडी गार झाल्यावर चटनीवर तयार फोडणी घालावी.. छान मिक्स करून पराठा/तोंडी लावणे म्हणून सर्व करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कच्च्या टोमॅटोची चटणी (kacha tomato chutney recipe in marathi)
आपल्या भारतामध्ये टोमॅटोचे सर्वात जास्त उत्पादन होते.कच्चा आणि पिकलेला अशा दोन्ही प्रकारात टोमॅटोचा वापर केला जातो. टोमॅटो हा फक्त भाजी आणि आमटी मध्ये वापरला जात नाही तर त्याची चटकदार चटणीही केली जाते. आज मी कच्च्या टोमॅटोची चटणी केली आहे ही चटणी भाकरी सोबत खूप छान लागते. Sanskruti Gaonkar -
-
कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomatochi chutney recipe in marathi)
#ngnr#श्रावण शेफ वीक 4आज घराघरातील जेवणाच्या आणि स्वयंपाकाच्या पद्धती किती बदलल्या आहेत!एक तर कांदा-लसूण याचा जवळजवळ सर्व पदार्थात सर्रास वापर होऊ लागलाय.हे दोन्ही नसतील तर पदार्थ सपक किंवा आवडेनासे झालेत...का बरं असेल असं?...थोडा विचार केला तर असं लक्षात येतं की खूप ग्लोबलायझेशन झालंय.अनेक जातीधर्माची मंडळी वेगवेगळ्या निमित्ताने एकत्र येऊ लागली आहेत.त्यामुळे पदार्थांचेही आदानप्रदान त्यांच्या पद्धतीसह स्विकारल्या गेल्यात.काही वर्षांपूर्वी म्हणजे माझ्या लहानपणी आषाढी एकादशीनंतर कांदा-लसूण,वांगी वर्ज्य असे.तो वापरला जाई थेट चंपाषष्ठीचं नवरात्र उठलं की...म्हणजे आषाढ ते मार्गशीर्ष असे सहा महिने कांदा लसुणयुक्त आहार वर्ज्य म्हणजे पूर्ण वर्ज्य असे.कांदा लसूण घरात औषधालाही मिळायचा नाही.मग पोहे,फोडणीची पोळी,सांजा,थालिपीठ असे पदार्थ बिनकांद्याचे.तसंच मोठ्यांनी नाही म्हणलं की "का" असं विचारायची हिंमत नसे.आता पावलोपावली हॉटेल्स आणि त्या ग्रेव्ह्यांच्या भाज्या....पण हे सगळं न खाण्यामागेही विज्ञान आहे.अतिशय ढगाळ आणि पावसाळी वातावरणात कांदा लसूण वांगी हे पचायला जड तसंच शरीरातील वात वाढवणारे,त्यामुळे याचे कुपथ्य हे ठरलेलेच.दुसरे असे की कांदा लसूण आपल्या देहामध्ये तामसी,राजसी वृत्ती वाढवतो.हा सणसमारंभांचा आणि व्रतवैकल्याचा काळ सात्विक वृत्ती वृद्धिंगत करणारा.. त्याकरिता आहाररचनाही तशीच!माझे वडील सांगायचे,चंपाषष्ठीला भरित रोडग्याचा खंडोबाला नैवेद्य आणि त्यानंतर जेवणाच्या पानापाशी एकेक कांद्याची पात असे वाढले जायचे.त्यानंतरच कांदा खायला सुरुवात करायची.म्हणूनच तेव्हा स्वभावात स्नेह,ऋजुता होती ती या आहार पद्धतीनेच!!कधीतरी हा संयमही आपण पाळायला काय हरकत आहे नाही का?.... Sushama Y. Kulkarni -
कच्च्या टोमॅटोची चटणी (kachya tomato chutney recipe in marathi)
#सात्विक रेसिपी कूकस्नॅप सुषमा कुलकर्णी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.खोबरे थोडे कमी घातले.छान झाली चटणी. Sujata Gengaje -
कच्च्या टोमॅटोची चटणी(तडका मारके)(Raw Tomato Chutney Recipe In Marathi)
#TR # कच्चे आंबट गोड टोमॅटो च्या अनेक रेसिपी करता येतात त्यातील कच्च्या टोमॅटोची मी केलेली चटणी व वरून दिलेला तडका मस्तच चलातर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
टोमॅटोची चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7-गोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो हा शब्द घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. हे तुम्ही रोटी, नान, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता. पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. Deepali Surve -
शेंगदाणे+लसूण चटणी (shengdane + lasun chutney recipe in marathi)
आमच्या कडे मि.ना जरा झणझणीत पदार्थ आवडतात म्हणून माझे थोडे चमचमीत कडे झुकणारे पदार्थ असतात.ही झणझणीत चटणी मात्र एका मैत्रिणीला करून दिली.त्यामूळे प्रमाण 1 किलोचे देत आहे.खुप छान झाली आहे.भ Pragati Hakim -
भेंडीची चटणी (bhendichi chutney recipe in marathi)
#Cooksnap भेंडीची चटणी हे रेसिपी चे नावच मला खूपinteresting वाटलं.. म्हणून मग मी माझी मैत्रीण @Arya Paradkar हिची ही रेसिपी करून बघितली.. खूप चटपटीत अशी ही चटणी .. आर्या खूप आवडली मला ही चटणी..😋👌👍Thank you so much dear for this wonderful recipe..😋👌👍🌹 नेहमीच भेंडीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर कधी तरी चवबदल म्हणून ही आंबट चटपटीत चटणी करुन बघा..थोडी चिकटपणा असतो पण चव अफलातून..👌 Bhagyashree Lele -
कच्या टोमॅटोची चटणी (kachya tomatochi chutney recipe in marathi)
#सध्या कच्च्या टोमॅटोचा सिजन चालु आहे मार्केटमध्ये कच्चे टोमॅटो दिसायला लागलेत चला तर कच्च्या टोमॅटोची चटणी कशी बनवायची ती बघुया Chhaya Paradhi -
कांदा कैरी चटणी (kanda kairi chutney recipe in marathi)
#KS5 #कांदा कैरी चटणी... कैरी मध्ये कांदा टाकून मी पहिल्यांदाच बनविली आहे ही चटणी... पण छान लागते चवीला.. आवडली आमच्या घरी.. Varsha Ingole Bele -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
#GA4#week7#keyword_Tomatoटोमॅटो चटणी म्हणा किंवा भाजी, डब्यासाठी उत्तम.लवकर होते चवीला छान.चला तर मग बघूया Shilpa Ravindra Kulkarni -
शेंगदाण्याची तिखट चटणी (Shengdana Tikhat Chutney Recipe In Marathi)
#शेंगदाण्याची तिखट चटणी#ताटात भाज्या सोबतच कोशिंबिरी, लोणची, चटण्या असाव्या लागतात तेव्हाच जेवण परिपूर्ण होते चला तर अशीच ऐक चटणी चा प्रकार बघुया Chhaya Paradhi -
कच्च्या शेंगदाण्याची चटणी (kachya shengdyanchi chutney recipe in martahi)
#tmrअर्ध्या तासात रेसिपी "कच्च्या शेंगदाण्याची चटणी"झटपट आणि चवदारताटाच्या डाव्या बाजूची शान आणि चटकदार छान..😋 लता धानापुने -
हिरव्या टोमॅटोची चटणी (Green Tomato Chutney Recipe In Marathi)
#BWR हिरवे टोमॅटो भाजी ही नेहमीच बनवली जाते मात्र आज आपण हिरव्या टोमॅटोची चटणी बनवणार आहोत ही चटणी तुम्ही कोणत्याही चपाती भाजी पोळी किंवा भात डोसा यांसोबत आरामात करू शकता चला तर मग बनवूया हिरव्या टोमॅटोची चटणी Supriya Devkar -
कच्या टोमॅटो ची भाजी (Row Tomato Bhaji Recipe In Marathi)
विकएन्ड स्पेशल रेसिपीएकदम सोप्पी भाजी.परसात टोमॅटो आले आहेत नी इकडे ऑस्ट्रेलियात पाॅसम म्हणून प्राणी असतो तो सारखा खाऊन जातो .म्हणून कच्चे टोमॅटो काढले नी भाजी केली . Hema Wane -
मसाला पापड (masala papad recipe in marathi)
#GA4 #Week23#papad नेहमी पेक्षा थोड्या वेगळ्या प्रकारचा मसाला पापड.Asha Ronghe
-
कच्च्या पपईची चटणी..फाफडा चटणी (kachya papaya chi chutney recipe in marathi)
#GA4 #Week23 की वर्ड--पपई सौराष्ट्र फरसाण मधून फाफडा , खमण ढोकळा,अमिरी खमण ,गाठिया घेतानाच दुकानदाराला सांगायचे की ,"भैय्या पपीते की चटणी मत भूलना,extra देना थोडी" असं म्हणत थोडी चटणी तिथेच चाखणे हे माझं करोनाच्या आधीचं शास्त्र..हे शास्त्र मी वर्षानुवर्ष माझे भाजीवाले,फळवाले,इतर दुकानात पण पाळते..🙈शास्त्र,नियम हे पाळण्यासाठीच असतात..तुम्हांला वाटेल काय ही हावरट खादाड बाई..पण असं अजिबात नाहीये बरं..उलट हे सगळे वर्षानुवर्षांपासून चालत आलेलं interaction आहे....या मागे दिदी,ताई,भाभी असं कौतुकवजा असलेलं नातं जोडलं गेलंय..अर्थात व्यवहार पण असतोच..या व्यक्तींना ज्यांचे तळहातावर पोट असते त्यांंना आपले आपुलकीचे दोन शब्द सुखावून सोडतात..त्याच बरोबर वजनाच्या मापात पाप करत नाहीत ही मंडळी .. उलट सढळ हात असतो यांचा..मी देखील किंमतीच्या बाबतीत घासाघीस करत बसत नाही..जीवो जीवस्य जीवनम..हाच निसर्गाचा नियम..एक जीव दुसर्या जीवावर जगतो..एकमेकां साह्य करु..यामुळेच समाजरचना टिकून आहे..सुरळीत आहे..प्रत्येक घटक एकमेकांवर अवलंबून..Food Chain सारखंच..बरोबर ना😊..चला तर मग आता भूक लागली असेल ना वाचून ..पटकन रेसिपीकडे जाऊ या..खूप सोपी,खमंग आणि झटपट होणारी अशी आजची रेसिपी.. Bhagyashree Lele -
कच्च्या शेंगदाण्याची तिखट आंबट गोड चटणी
शेंगदाणे हे गरिबाच्या घरातले बदाम आहेत असे म्हणतात. शेंगदाणे हे रोज खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. शेंगदाण्यात प्रोटीन, फायबर, खनिजे, विटॅमिन्स आणि अँटिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात.शेंगदाणे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात.लहान मुलांना रोज भाजी खाऊन खाऊन पण कंटाळा येतो. म्हणून झटपट बनणारी अशी ही चटणी. जे साहित्य आपल्या घरात नेहमीच उपलब्ध असते त्या साहित्यातच ही चटणी आपण बनवू शकतो.आपण हिला ब्रेड, पराठा, इडली, घावण, पोळी कशा सोबतही खाऊ शकतो.ही माझी रेसिपी #GA4 #week4 साठी आहे. Seema Salunkhe -
कच्च्या टोमॅटोची भाजी
ही भाजी खूपच सुंदर लागते. आंबट-गोड अशी टेस्टी भाजी आहे. पाहूया ह्याची ची रेसिपी. Sanhita Kand -
-
खानदेशी दशमी चटणी (dashmi chutney recipe in marathi)
#KS4#खानदेशी दशमी चटणीमाझे आजोळ खानदेशी ,त्याबद्दल मला जिव्हाळा आहे.आजी मावशी मामी च्या हातची चव अजूनही जिभेवर रेंगाळते.अगदी मामाचे गाव म्हणजे लहानपणी झुक झुक झुक झुक अगीनगाडी मधील वर्णन म्हणजे माझे आजोळ.दर उन्हाळ्यात परीक्षा झाली की मामाचे गाव.पहिली आठवण म्हणून ही दशमी चटणी ,आम्हा सर्वांची आवडती ,मात्र हा बेत सहसा सध्याकली असायचा.आम्हा लहान मुलाचे जेवण पाहिले पंगतीत मग आजीची गोष्ट ऐकत कधी शोप लागायची कळत नसे.ही आठवण म्हणून मी आज ही रेसिपी केली स्वाद सुंदर आहेच. Rohini Deshkar -
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN"पुदिना चटणी" जेवताना डाव्या बाजूला तोंडीलावणे म्हणून अतिशय रुचकर चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ पुदिना चटणी.. चला तर मग माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
पालक कढी (palak kadhi recipe in marathi)
#GA4 #week7buttermilk -ताक हा क्लू.कढी हा प्रकार ताकापासून बनवला जातो. नेहमीच्या कढीपेक्षा थोडी चवीला वेगळी मात्र खायला छान लागणारी ही कढी मस्त बनते. Supriya Devkar -
टोमॅटो चटणी (Tomato chutney recipe in marathi)
नेहमीच्या चटण्या खाऊन कंटाळा आला कि हि चटपटीत चटणी नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
कच्च्या टोमॅटोची मसालेदार भाजी (Raw Tomato Bhaji Recipe In Marathi)
#TRकच्च्या मसाल्यांचा तडका देऊन केलेली ही भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
टोमॅटोची भाजी (tomato bhaji recipe in marathi)
#GA4 #week7 टोमॅटोची भाजी ही झटपट होणारी आणि पौष्टीक अशी आहे. रोज डब्याला काय बनवाव हा प्रश्न पडतो. कधी कधी भाजीही मंडईत मनासारखी भेटतं नाही तेव्हा ही झटपट होणारी टॉमॅटो ची भाजी बनऊ शकतो. Swati Ghanawat -
मिरचीचा ठेचा (mirchi cha thecha recipe in marathi)
#GA4 Week13हि रेसिपी मी गोल्डन ॲप्रन ४ मधील चिली हे किवर्ड शोधून बनविली आहे. एखादेवेळी जेवणात तिखट आणि चटकदार खायची इच्छा झाल्यास आपल्या मराठमोळ्या ठेच्याला पर्याय नाही. अगदी काही मिनिटांमध्ये तयार होणारा हा पदार्थ प्रत्येकाच्या घरी वेगळ्या पद्धतीने केला जातो. त्यातलीच ही एक रेसिपी.Gauri K Sutavane
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13935548
टिप्पण्या