टोमॅटो ऑमलेट (tomato omelet recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

टोमॅटो ऑमलेट (tomato omelet recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपबेसन
  2. 1कांदा मध्यम आकाराचा
  3. 2टॉमॅटो
  4. 1/4 कपकोथिंबीर
  5. 3हिरव्या मिरच्या
  6. 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  7. 1/2 टीस्पूनलाल तिखट
  8. 1/4 कपहळद
  9. 1 टीस्पूनधणे पावडर
  10. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  11. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  12. चवीनुसार मीठ
  13. 1/4 कपतेल

कुकिंग सूचना

40 मिनिट
  1. 1

    कांदा,टोमॅटो,हिरव्या मिरच्या बारीक चिरून घ्याव्या.

  2. 2

    बाउल मध्ये बेसन त्यात धने जीरे पावडर व गरम मसाला वगळून सर्व साहित्य मिक्स करावे.पाणी घालून भज्यांच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे.शेवटी धने जीर पावडर व गरम मसाला घालून मिक्स करावे.

  3. 3

    तवा किंवा फ्राईंग पॅन मध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून, त्यात डावभर मिश्रण घालून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावे. टोमॅटो ऑमलेट सर्व्ह करताना बरोबर ब्रेड टोस्ट व केचप द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes