टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम टोमॅटो घेऊन थोडे कापून मिक्सर मध्ये छान पेस्ट करून प्युरी करावी.
- 2
मग टोमॅटो प्युरी चाळणी ने गाळून घ्यावे. एका कढई मध्ये गाळलेली पुरी टाकून गॅस वर ठेवा. पुरी उकळू द्यावे 5 मिनिट
- 3
मग साखर टाकून तिखट मीठ घालून व्हिनेगर घालावे.आणि उकळू द्यावे
- 4
5 मिनिट उकळून सॉस तयार झाला की गॅस बंद करावा. तयार टोमॅटो सॉस
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
गोल्डन एप्रोन#GA4#week 22 कीवर्ड सॉस Mrs. Sayali S. Sawant. -
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
#टोमॅटो सॉस# Thanksgiving dayमी प्रभा शामभारकर ह्यांची रेसिपी कुकन्सॅप केली. सॉस चांगला झाला. धन्यवाद Sumedha Joshi -
टोमॅटो सॉस रेसिपी (tomato sauce recipe in marathi)
#GA4 #week22 # टोमॅटो सॉस रेसिपी हिवाळ्यामध्ये लाल बुंद टमाटर बाजारात मिळतात टमाटर चा आज मी टोमॅटो सॉस तयार केलेला आहे Prabha Shambharkar -
घरगुती स्वादिष्ट,स्वास्थ्यवर्धक पिज्ज़ा टोमॅटो सॉस (pizza tomato sauce recipe in marathi)
#पिज्ज़ाटोमॅटोसॉस#GA4 #Week7#टोमॅटो... ओळखलेला कीवर्ड#घरगुतीस्वादिष्टस्वास्थ्यवर्धकपिज्ज़ाटोमॅटो सॉसघरी बनलेला पिज़्ज़ा सॉस रेसिपी घरी बनविल्या जाणाऱ्या पिज्ज़ासाठी ताजा आणि स्वादिष्ट आणि सोपी , झटपट होणारी रेसिपी आहे.हे रेसिपी घरी बनविली आहे म्हणून हा सॉस शुध्द आहे. ह्यात हानिकारकप्रिसर्वेटिव्स नाहीत.तर चला आज बनवुयात फ्रेश टोमॅटो पासून घरगुती स्वादिष्ट ,स्वास्थ्यवर्धक पिज्ज़ा सॉस. Swati Pote -
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
#GA4#week22#keyword_sauce#tomato_sauceमाझा मुलगा आर्यदित्य एक वर्षाचा झाल्यावर जसा आवडीने सॉस खाऊ लागला मला तर फार टेन्शन आले की... यामुळे किती कलर आणि preservative त्याच्या पोटात रोज पोटात जातील... म्हणून मग मी घरीच बनऊ लागले सॉस... त्याची टेस्ट त्याला इतकी आवडली की बाजारातले सॉस खाणे पूर्ण बंद झाले 😀😀 Monali Garud-Bhoite -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3 18th week chili , sauce ह्या दोन की वर्ड साठी चायनीज पदार्थ बनवताना हमखास लागणारा शेजवान सॉस बनवला आहे. Preeti V. Salvi -
-
टोमॅटो बीट सॉस (टोमॅटो सॉस recipe in marathi)
#GA4#week22 # cooksnap # शुभांगी डोळे घळसासी यांची टोमॅटो बीट सॉस ची रेसिपी मी आज cooksnap केली आहे. Varsha Ingole Bele -
-
-
ऑल-इन-वन सॉस (all in one sauce recipe in marathi)
#GA4#week22#सॉस#sauceसॉस हा कीवर्ड शोधून रेसिपी बनवली . खूप झटपट तयार होणारा इन्स्टंट अशी ही सॉस ची रेसिपी आहे. सॉस आपण सगळ्यांनीच लहानपणापासूनच खाल्लेला पदार्थ आहे लहानपणी असेच आपण कोरा चाटायचो सॉस,केचप हे सगळे आपल्याला पोळीबरोबर खायला खूप छान लागायचे माझी मम्मी नेहमी घरातच टोमॅटो सॉस बनवायची. खूपच कमी बाजाराच्या वस्तू आमच्याकडे आणल्या जायच्या त्यामुळे बरेच पदार्थ घरातच तयार व्हायचे वर्षभराची सॉस ,सरबत असे बरेच प्रकार घरातच तयार केले जायचे . आपल्या लहानपणी सॉस एकच असा पदार्थ होता पन आता जशे आपण डिश खातो त्याप्रमाणे आता सॉस लागतात. मी तयार केलेला सॉस त्यात वापरला जाणारा घटक पौष्टिकही आहे हा सॉस सगळ्याच डिशेश मध्ये आपण वापरू शकतो मला या सॉस ची गरज लॉकडाऊन मध्ये झाली त्यामुळे हा सॉस तयार केला होता बऱ्याच डिशेश मध्ये आपण वापरू शकतो टोमॅटो सॉस ,शेजवान सॉस, चिली सॉस, पिझ्झा सॉस, शेजवान चटणी या सगळ्यांचे मिळून हा सॉस काम करतो म्हणून मी याला ऑल-इन-वन सॉस असे नाव दिले बीट टाकल्यामुळे याला रंगही सुरेख आला आहे आणि घरात केल्यामुळे आपण एक हेल्दी घटक टाकून तयार करू शकतो. मी ह्याच सॉसचा वापर पिझ्झा बनवण्यासाठी करणार आहे जेव्हा मी हा सॉस वापरेल तेव्हा त्यात वापरतांना मिक्स हर्ब ,थोडे चिली फ्लेक्स टाकून त्यात मिक्स करून वापरणार आहे.काचेच्या बॉटलमध्ये भरून हा सॉस फ्रीज मधे आठ दहा दिवस टिकतो. असाच पोळीबरोबर ,ब्रेडबरोबर, सैंडविच ,खाकरा बरोबर छान लागतो. बघूया कसा झाला आहे ऑल-इन-वन सॉस🍅🌶️🌶️🍅🍞 Chetana Bhojak -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#GA4 #Week22 #Sauce #post2गोल्डन एप्रन 4 -आठवडा 22 चे कीवर्ड- सॉस Pranjal Kotkar -
शेजवान सॉस (schezwan sauce recipe in marathi)
#cooksnap अंजली मुळे-पानसे ,व प्रिती साळवी ह्यांंची शेजवान सॉस रेसिपी वाचली. छान झाले शेजवान सॉस Kirti Killedar -
टोमॅटो ऑमलेट (tomato omelet recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो ऑमलेट ची रेसिपी. सरिता बुरडे -
होममेड शेजवान सॉस(homemade schezwan sauce recipe in marathi)
#goldenapron3#week22#सॉसलॉकडाउन मध्ये काही सामान दुकानात मिळत नाही मग कुठे शोधत राहायचं म्हणून मी आज शेजवान सॉस घरीच बनविला Deepa Gad -
टोमॅटो दाल तडका (tomato dal tadka recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो दाल तडकाची रेसिपी सरिता बुरडे -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #week7टोमॅटोचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटो आपल्या रोजच्या जेवणात वापरले जातात. टोमॅटोची भाजी, टोमॅटोचे सार, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप असे अनेक प्रकार केले जातात. एखाद दिवशी रात्री जेवण न करता एकेक वाटी टोमॅटो सूप पिऊन झोपले तरीही चालते. ह्यानी पोटही भरते व थोडे हेल्दि खल्ल्याचे समाधान. मी टोमॅटो हे कीवर्ड घेऊन टोमॅटो सूप केले आहे. Ashwinee Vaidya -
टोमॅटो पिठलं (tomato pithle recipe in marathi)
#GA4 #week7 #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील टोमॅटो हा कीवर्ड सिलेक्ट करून मी महाराष्ट्राची फेमस डिश टोमॅटो पिठलंची रेसिपी शेअर करते आहे. सरिता बुरडे -
ओट्स-टोमॅटो उत्तपम (oats tomato uttapam recipe in marathi)
#GA4 #week7 #Oats #टोमॅटोCrossword puzzle 7 मधील Oats आणि टोमॅटो हे कीवर्ड्स सिलेक्ट करून Breakfast साठी बनविलेली उत्तपमची रेसिपी सरिता बुरडे -
-
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#EB14 #w14 #विंटर स्पेशल रेसिपी E_book challenge week 14टोमॅटो राईस Savita Totare Metrewar -
व्हाईट सॉस (white sauce recipe in marathi)
#GA4#week22#Sauceपांढरा सॉस म्हणजेच व्हाईट सॉस, ज्याला Bechamel सॉस म्हणून देखील ओळखले जाते, हे फ्रान्सच्या चार "मदर सॉस" पैकी एक आहे आणि बर्याच पदार्थांत हा सॉस वापरला जातो जसे की मॅकराॅनी, पास्ता, पिझ्झा आणि इतर बरेच..... Vandana Shelar -
टोमॅटो स्लाईस चाट (tomato slice chat recipe in marathi)
#GA4 #week7 #TomatoCrossword puzzle 7 मधील Tomato हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली टोमॅटो चाटची रेसिपी. सरिता बुरडे -
टोमॅटो सॉस मधली मूगभेळ (Tomato sauce madhli moong bhel recipe in marathi)
#GA4 #keywrod-Bhel Manisha Shete - Vispute -
-
टोमॅटो राईस (Tomato rice recipe in marathi)
#विंटर स्पेशल#week 14#EB14टोमॅटो राईस उत्तम चविष्ट प्रकार Suchita Ingole Lavhale -
टोमॅटो सूप (tomato Soup recipe in marathi)
#Ga4#week20#keyword_soupटोमॅटो सूप पौष्टिक सूप Shilpa Ravindra Kulkarni -
टोमॅटो सूप (tomato soup recipe in marathi)
#GA4 #Week20 #Soupहा कीवर्ड घेऊन मी टोमॅटो सूप बनविले आहे. Dipali Pangre -
टोमॅटो चटणी (tomato chutney recipe in marathi)
# GA4# week7-.टोमॅटो चटणीगोल्डन ऍप्रन मधील टोमॅटो ही थीम घेऊन मी टोमॅटोची चटणी बनवली आहे. टोमॅटो चटणी ही चपाती,पराठा,भाकरी,थालिपीठ या सोबत खावू शकता.. प्रवासात नेण्यासाठी पटकन होणारी आणि सोपी रेसिपी आहे. rucha dachewar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13955219
टिप्पण्या