टोमॅटो सॉस मधली मूगभेळ (Tomato sauce madhli moong bhel recipe in marathi)

Manisha Shete - Vispute @manisha1970
टोमॅटो सॉस मधली मूगभेळ (Tomato sauce madhli moong bhel recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
१) बाऊलमधे कुरमुरे,फरसाण,शेव, शेंगदाणे,मूग,कांदा व टोमॅटो बारीक चिरलेला घेणे.
- 2
सर्व जिन्नस एकत्र मिसळून त्यात मीठ,चाटमसाला, लिंबू रस घालून एकजीव करणे. कडक पुरी सोबत असेही खाऊ शकता नाहीतर टोमॅटो सॉस टाकून चवीष्ट लागते.
- 3
वैशिष्ट्य : नेहमीच तिखट-गोड चटणी घरी नसते त्याला टोमॅटो सॉस उत्तम पर्याय आहे. चवदार ही होते.नक्कि करुन बघा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झटपट भेळ (jhatpat bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 - Keyword - Bhel. माझी आवडीची झटपट भेळ. Sujata Kulkarni -
-
पौष्टिक चणा भेळ (paushtik chana bhel recipe in marathi)
#GA4 #week26#keyword - Bhel Rupali Atre - deshpande -
-
ओली आंबट गोड तिखट भेळ (oli ambat god tikhat bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel भेळेचे नुसत नाव काढल की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत हो ना भेळ सुक्की किंवा ओली असते चला तर आज आपण ओली भेळ कशी बनवायची त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelचटपटीत आंबट - गोळ - तिखट अशी ही ओली भेळ.Asha Ronghe
-
-
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 # week 26Bhel हा किवर्ड घेऊन भेळ बनवली आहे.ओली भेळ, सुकी भेळ, भेळ पुरी अनेक प्रकारच्या भेळ असतात. मुंबई चौपाटी भेळ प्रसिद्ध आहे. शाळेत असताना दहा पैशाला मिळायची पण तिची चव काय औरच हॊती.ही भेळ सर्वांनाच आवडते. ह्या भेळीत तिखट, आंबट, गोड अशा चवीची ही भेळ मला खूप आवडते Shama Mangale -
-
भेळ (bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Bhel (भेळ)या आठवड्यात ला कीवर्ड ओळखून ही रेसिपी केली आहेबाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेतBHEL, ORANGE, PANI PURIPOINTED GOURD (parwal), KORMA, BREAD Sampada Shrungarpure -
चटपटीत सुकी भेळ (chatpati sukhi bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword- Bhel'भेळपुरी ' भारतातील एक ' savoury snack' जी छोटी भूक भागवते.भेळ खाण्याची खरी मजा येती ती , समुद्र किनाऱ्यावर किंवा चौपाटी वर ...😊पण,सध्या घरीच बनवून मनसोक्त आनंद घेऊ..😊😋ह्या भेळ मधील फ्रेश सुखी चटणी चार चांद लावते या भेळला.पाहूयात झटपट सुखी भेळची रेसिपी. Deepti Padiyar -
स्प्राउट भेळ (sprout bhel recipe in marathi)
#GA4 #week26#Cooksnap#BHEL#Cooksnap to Aparna Nileshस्प्राउट कठलेही असूदेत मुल अजीबात खात नाहीत.अशा वेळी ही रेसिपी हेल्दी आणि चटपटीत त्यामुळे मुल आवडीने खातात.बघूया रेसिपी. Jyoti Chandratre -
सुक्की भेळ (sukhi bhel recipe in marathi recipe in marathi)
#GA4#week' 24Keywords Bhelभेळ म्हटले की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं 😋व त्यात कैरी अहाहा 🤤 विचारायलाच नको सुटले ना तोंडाला पाणीमला सुकी भेळ फार आवडतेलहानपणी कागदाच्या कोन मध्ये मिळायची कोन मध्ये भेळ खायला खूप मजा वाटायची 😀चला तर मग पाहूया कोण मधील चटपटीत चटकदार भेळ Sapna Sawaji -
-
-
सुकी भेळ (suki bhel recipe in marathi)
संध्याकाळी चहा सोबत खायला आज भेळ केली रोज पेक्षा थोडा वेगळा नाश्ता Prachi Manerikar -
-
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#KS6जत्रेतील खूप आवडता पदार्थ म्हणजे ओली भेळ अगदी सगळीकडे आवर्जून मिळतेच नि चव भन्नाट असल्याने सगळ्याना खावीशी वाटते Charusheela Prabhu -
-
पौष्टिक भेळ (Healthy Bhel) (paushtik bhel recipe in marathi)
#GA4#week26Keyword - bhel Ranjana Balaji mali -
झटपट सुखी भेळ (jhatpat sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #Week26#Bhelअगदी सहज कमीत कमी साहित्य मद्ये छोट्या भुके साठी उत्तम पर्याय म्हणजे सुखी भेळ...Ragini Ronghe
-
टोमॅटो सॉस रेसिपी (tomato sauce recipe in marathi)
#GA4 #week22 # टोमॅटो सॉस रेसिपी हिवाळ्यामध्ये लाल बुंद टमाटर बाजारात मिळतात टमाटर चा आज मी टोमॅटो सॉस तयार केलेला आहे Prabha Shambharkar -
ओली भेळ (oli bhel recipe in marathi)
#GA4 #week26 #भेळ हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे.सगळ्यांना आवडणारी मला वाटत भारतभर स्ट्रीट फुड म्हणून प्रसिद्ध असेल नि मुंबई ला तर कुठेही मिळणारी मला तर लोकल मधे मिळणारी पण आठवते पण फार पुर्वी म्हणजे 20 वर्षा पुर्वी मिळायची . Hema Wane -
-
-
सुकी भेळ (sukhi bhel recipe in marathi)
#GA4 #WEEK26 या आठवड्याच्या चालेंज मधून भेळ हा कीवर्ड घेऊन आज मी सुकी भेळ बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
टोमॅटो सॉस (tomato sauce recipe in marathi)
गोल्डन एप्रोन#GA4#week 22 कीवर्ड सॉस Mrs. Sayali S. Sawant. -
चटपटीत ओली भेळ (Oli bhel recipe in marathi)
#AAचटपटीत पदार्थ म्हंटले की भेळ,पाणीपुरी, आठवते,एखाद्या रविवारच्या संध्याकाळी भेळेचा बेत आखला जातो. Pallavi Musale -
More Recipes
- केळ्याचे शिकरण (kedyache shikhran recipe in marathi)
- उपवासाचा रताळ्याचा कीस (upwasacha ratadyacha khis recipe in marathi)
- चीज पोटॅटो सँडविच (cheese potato sandwich recipe in marathi)
- उपासाचा भगर मोतीचूर लाडू (upwasacha bhagar motichoor ladoo recipe in marathi)
- भेंडीची भाजी (bhendi chi bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14744243
टिप्पण्या