मसाला ताक (केरळा संभरान) (masala taak recipe in marathi)

Girija Ashith MP @cook_22351709
मसाला ताक (केरळा संभरान) (masala taak recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
मिरची कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे
- 2
चिरलेले मिक्सरमध्ये घालून पेस्ट करून घ्यावे.
- 3
यामध्ये दही व मीठ घालून मिक्सरमधून काढा
- 4
भांड्यामध्ये थोडेसे पाणी टाकून परत मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे
- 5
चटपटीत केरला स्टाईल मसाला ताक म्हणजे संभरन प्यायला रेडी आहे
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
मठ्ठा आणि मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#GA4 #Week7 की वर्ड #ताक ताक..तक्र..आरोग्यं धनसंपदा.. पृथ्वीवरील अमृताचे थेंब..ताक ... तक्र...पृथ्वीवरील अमृत ...अतिशय पाचक, त्रिदोष नाशक असल्यामुळे अगदी प्राचीन काळापासून याचा आहारात समावेश केलाय.ताकामुळे आपल्या जेवणातील सर्व जड पदार्थांचे सहज पचन होते..म्हणून बघा लग्नांच्या पंगतीमध्ये जिलेबी मसालेभात यांच्याबरोबर मठ्ठा असतोच..तर असे हे बहुगुणी ताक दही घुसळून केले जाते..जेवढे आपण दह्यात पाणी घालून दही घुसळू तेवढे पचायला हलके ताक तयार होते..उन्हाळ्यात थंड ताक प्यायल्यामुळे आपण hydrated राहतो..उन्हाचा त्रास होत नाही.. शरीरातील उष्णता कमी होऊन पाण्याची पातळी राखली जाते..पचनशक्ती सुधारते..आणि हो वजन कमी करण्यासाठी सुद्धा ताक उपयोगी पडते आपल्याला...ताक anti oxidant..शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकते..calcium,iron, phosphorus असल्यामुळे शरीराचा थकवा ,अशक्तपणा दूर होऊन त्वरीत उर्जा मिळते आपल्याला..एकदम फ्रेश... चला तर मग अशा या बहुगुणी ताकाचा मठ्ठा आणि मसाला ताक कसे करतात ते पाहू या.. Bhagyashree Lele -
-
बुंदी मसाला ताक (bundi masala taak recipe in marathi)
#GA4 #week7 #ButtermilkCrossword puzzle 7 मधील Buttermilk हा कीवर्ड सिलेक्ट करून बनविलेली बुंदी मसाला ताकाची रेसिपी. सरिता बुरडे -
ताक (बटर मिल्क) (masala taak recipe in marathi)
#GA4#week7#बटरमिल्क#बटरमिल्क#कीवर्ड#फोडणीचेताक#फोडणीचेअमृतपेयताकपृथ्वीवरील फोडणीचे चविष्ट, चरचरीत अमृतपेयताक शरीरासाठी उत्तम आहे आपल्याला माहीतच असेल. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात.क हा दुग्धजन्य खाद्यपदार्थ आहे.दूध तापवून निवल्यावर त्याला दह्याचे विरजण लावले, की ८-१० तासांत दही तयार होते. व्यवस्थित लागलेले, कवडीयुक्त गोड दही उत्तम समजले जाते. मात्र नुसते दही खाण्यापेक्षा दही घुसळून लोणी काढून घेतलेले ताक अतिशय पथ्यकर असते.ताक प्यायल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. म्हणूनच जड जेवणासोबत ताक पिणे योग्य ठरते. अशा ताकात जिरेपूड, आलं आणि सैंधव मीठ असेल तर ताकाचा चांगला परिणाम शरीरावर लवकर होतो. चला तर आज आपण फोडणीच्या अमृतपेय ताकाचा आस्वाद घेऊयात. Swati Pote -
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#cooksnap # Sapna Sawaji # मसाला ताक...आज मी मसाला ताक बनविले आहे... मी कधीही या पद्धतीने मसाला बनवून ताक केले नाही.. पण छान चव येते ताकाला यांच्या रेसिपी प्रमाणे केले तेव्हा.... thanks... For this.. Varsha Ingole Bele -
जीरा पुदिना मसाला ताक (jeera pudina masala taak recipe in marathi)
#GA4 #week7Buttermilk की वर्ड घेऊन मी आज जीरा पुदिना मसाला ताक बनवले आहे. Shilpa Gamre Joshi -
ताक (taak recipe in marathi)
#GA4#week 7;- Buttermilk.Buttermilk (ताक,)ताकामध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन असतात. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन बरोबर प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेट्स असतात. ताक पिल्याने fatलेव्हल कमी होते. ताक पिल्याने इम्मुनिटी पॉवर वाढते.दिवसातून दोन तीन वेळा ताक पील्याने पोटाचे आजार कमी होतात . ताक हे आरोग्यदायी पेय आहे. घरी बनविलेल्या दह्याचे ताक मी आज करत आहे. rucha dachewar -
मसाला ताक (Masala Taak Recipe In Marathi)
#SSRउन्हाळ्यामध्ये दुपारच्या जेवणानंतर आपण सर्वजण ताक पितो शरीराला थंड ठेवण्यासाठी आणि उष्माघातापासून वाचण्यासाठी हा खूप छान पर्याय आहे Smita Kiran Patil -
जवस, तुळशीचे बी मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#GA4 #week7Buttermilk या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.चिया सीड भिजवून वापरल्याने वजन कमी करण्यासाठी मदत होते हाडे मजबूत होतात.फ्लॅक्ससीड वजन कमी करण्यासाठी ब्लड प्रेशर कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि गळणारे केस थांबवण्यासाठी मदत करते.फ्लॅक्ससीड मध्ये जास्त प्रमाणामध्ये omega-3 असते.ताक हे वातनाशक कफ कमी कराण्यासाठी वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे.फ्लॅक्ससीड चिया सीड बटरमिल्क Rajashri Deodhar -
-
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#ट्रेडिंग # उन्हाळयात उन्हाच्या ज्वाळा मुळे होणाऱ्या अंगाच्या लाही लाही ला थंडावा आणण्यासाठी ताक एक उत्तम उपाय. Shama Mangale -
मसाला ताक (Masala Taak Recipe In Marathi)
#SSR मसाला ताक उन्हाळा स्पेशल ड्रिंक भर उन्हा मधे बाहेर मसाला ताक मिळते , छान असते, गरज ही असते . पण हेच मसाला ताक घरी केलेले छान. Shobha Deshmukh -
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#trending मसाला ताक माझं अतिशय आवडीचे पेय,माज्या घरी तर रोज हे बनवलं जातं बाराही महिने ,न घरचं ताजं दही लावून ताक बनवलं जातं त्यामुळे कधी बाधत नाही. ताकामध्ये बी 12 , पोटँशियम व असे अनेक गुणधर्म असल्याने ताक आपल्या जीवनात एक अतिशय उत्तम प्रकारे काम करते,रोज ताक पिल्याने लघवीचे काही आजार असतील ते बरे होतात,तसेच ताक पिल्याने अशक्तपणा कमी होऊन शरीर बलवान होते,ताकात मिरपूड टाकून पिल्यास किंवा गुळण्या केलेस आलेले तोंड बरे होते,ताकात जायफळ टाकून पिलेस डोकेदुखी थांबते ,लहान बाळाला दात येताना रोज 4 चमचे ताक पाजा त्याला त्रास कमी होईल,ताक शरीरातील पाण्याची मात्रा संतुलीत ठेवते,एक न अनेक असे गुण असलेले बहुगुणी ताक प्रत्येकाच्या आहारात रोज असलंच पाहिजे ,मग ते ताक तुम्ही तसेच ताजे प्या किंवा मसाला ताक प्या तर मग बघूयात कसं करायचं मसाला ताक... Pooja Katake Vyas -
मसाला ताक (Masala Taak Recipe In Marathi)
#MDRमसाला ताक हे सगळ्यांनाच खूप आवडते तसेच ते माझ्या आईच्या आवडीचे आहे Charusheela Prabhu -
-
रिफ्रेशिंग मसाला ताक (refreshing masala taak recipe in marathi)
#GA4#week- 7Keyword- Buttermilkउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक जण ताक पितात. ताक हे शरिरासाठी खूपच फायदेशीर आहे. दही, मठ्ठा, पनीर यापेक्षाही ताक हे अधिक फायदेशीर आहे. रोज ताक पिणे म्हणजे अमृतासारखं आहे.ताकमध्ये कार्बोहायड्रेट्स असतात. त्यातील लॅक्टोज तुमच्यामधील रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. ज्यामुळे तुम्हाला अधिक उर्जा मिळते.पाहूयात रिफ्रेशिंग मसाला ताकाची रेसिपी. Deepti Padiyar -
मसाला ताक / मठ्ठा (Masala taak recipe in marathi)
#उन्हाळास्पेशललरेसीपी#मसालाताक#ताकाचामठ्ठातुप तयार करताना लोणी काढून राहिलेल्या टाका पासून तयार केलेले मसाला ताक Sushma pedgaonkar -
-
मसाला ताक (masala taak recipe in marathi)
#ट्रेंडिंग#मसाला ताक ताक भारतातील लोकप्रिय ग्रीष्मकालीन पेय आहे. ताक प्यायचे बरेच फायदे आहेत.ताक कॅल्शियमचे सर्वोत्तम स्रोत आहे अगदी पुरातन आयुर्वेदिक ग्रंथ देखील शिफारस करतात की एखाद्याने ताक नियमितपणे प्यावे व उन्हाळ्यात तर हमखास प्यावे Sapna Sawaji -
पुदिना मसाला ताक (Pudina masala taAk recipe in marathi)
#GA4 #week7#buttermilk(ताक)#recipe1 आपल्याला कधी शरीराचा थकवा जाणवला की आल्याला नेहमी काहीतरी थंड प्यावेसे वाटते.क्रूत्रिम रित्या तयार केलेले पेय नेहमीच हानिकारक असतात.म्हणून शक्यतो fresh and natural पेय आपण जितके घेऊ तितके चांगले...आणि यामुळे आपली तब्येत ही चांगली राहील आणि आपल्याला योग्य प्रमाणात energy पण मिळेल .आणि उष्णतेमूळे शरीराची जी लाही लाही होते ती होणार नाही.म्हणून मी खास केले आहे पुदिना मसाला ताक.....खास थंडगार पेय...शरीराची उष्णता कमी करणारं .....अतिशय पौष्टीक...buupttermilk हा clue ओळखुन मी ही रेसिपी केली आहे. Supriya Thengadi -
गोळा भात आणि मसाला ताक (gola bhat ani masala taak recipe in marathi)
#KS3#विदर्भ Sampada Shrungarpure -
-
मसाला ताक/मठ्ठा (Masala Taak Recipe In Marathi)
#PBR मसाला छास म्हणजेच मसाला ताक किंवा मठ्ठा हा प्रकार पंजाब मध्ये ही बनवला जातो अगदी सोप्या पद्धतीने छास बनवले जाते पंजाब मधील लोक हे धिप्पाड असल्याकारणाने दोन ग्लास देखील हे ताक एका वेळी ते पिऊ शकतात . Supriya Devkar -
धुंगार मसाला ताक (Dhungar masala taak recipe in marathi)
#Immunityआयुर्वेदात ताकाला अमृततुल्य म्हणले आहे.ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. महत्वाचे म्हणजे तीन दिवस इतर काहीही न खाता ताक पीत राहल्यास आपल्या शरीराचे पंचकर्म आपोआप होते. ह्या ताकात कोथिंबीर आणि पुदिना वापरला आहे जो antioxident आहे व आपली immunity वाढविण्यात मदत करते. Anjali Muley Panse -
कोल्हापूरचा स्पेशल मठ्ठा/ थंड मसाला ताक (thand masala taak recipe in marathi)
#KS2# कोल्हापूर फेमस थंड मसाला ताक Gital Haria -
ताकाचा माठहा (masala taak recipe in marathi)
#GA4 #week7 Buttermilk. ताक पिणे शरीरासाठी उत्तम असते .पण शक्यतो ताजेच ताक प्यावे. ताक हे वजन कमी करण्यासाठी पण खूप लाभदायी आहे. तसेच ताक पिल्यामुळे शरीर उन्हाळ्यात थंड रहाते आणि जेवण ही पचते. Sangita Bhong -
-
"मिक्स व्हेज जीरावन पोहा" (mix veg jiravan pohe recipe in marathi)
#GA4#WEEK7#KEYWORD_ब्रेकफास्ट Shital Siddhesh Raut -
चटकदार मसाला ताक (Masala chaas recipe in Marathi)
सणासुदीच्या दिवशी दुपारच्या चमचमीत आणि भरपेट जेवणाला साथ हवी असते ती ताकाची... तसेही मला रोज दुपारच्या जेवणात ताक हमखास लागत, पण आज् मी जे ताक केले आहे ते आहे मसालेदार मसाला ताक करायचं पाहूया त्याची रेसिपी.... Prajakta Vidhate
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/13964139
टिप्पण्या (2)