शेवयांची खीर (sevai kheer recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

शेवयांची खीर (sevai kheer recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20/30 मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपशेवया
  2. 300मिली. दुध
  3. 2-3 टेबलस्पूनसाखर
  4. 5-6बदाम
  5. 5-6पिस्ता
  6. 7-8काजू
  7. 1/2 टीस्पूनवेलचीपुड
  8. 10-12काड्या केसर
  9. 1 टीस्पूनतुप

कुकिंग सूचना

20/30 मिनीटे
  1. 1

    दुध गरम करत ठेवणे.खालील प्रमाणे तयारी करावी.सुका मेवा जरा खलबत्यात चेचून घ्यावेत.

  2. 2

    एका कढईत तुप टाकावे व मंद गॅसवर शेवया परताव्यात लगेचच सुका मेवा टाकावा व परतावे.लगेच उकळत असलेले दुध घालावे पाच मिनिटे उकळू द्या व नंतर साखर घाला.5/7मिनिटे उकळवा.

  3. 3

    वेलचीपुड व केसर घाला.छान शेवयांची खीर तयार आहे.थंड करून खा आणखीन छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes