पुरी (poori recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
गव्हाचे पीठ मध्ये रवा,साखर, मीठ मिक्स करून घ्यावे.त्या मध्ये थोडे थोडे पाणी घालून छान पिठाचा गोळा करून घ्या..
- 2
पोळी लाटून वाटी ने गोल पुरी बनवून घ्या.
- 3
तेल गरम करून त्यात लाटलेल्या पुऱ्या तळून घ्या..मस्त रव्या मुळे पुरी खुसखुशीत होते.तुम्ही खीर सोबत सर्व करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
पुरी (poori recipe in marathi)
#GA4 #week9" PURI " हा की वर्ड घेऊन मी आज पुरी केली आहे. सणवार साजरे होतात तेव्हा पुरी केली नाही की काहीतरी चुकले आहे असे वाटते.अशाच आपल्या जेवणाची चव वाढवणारी पुरी,खूप प्रकारे केली जाते,पण मी आज साधी सोपी बनवली आहे. Shilpa Gamre Joshi -
तिखट मिठाची पुरी (tikhat mithachi poori recipe in marathi)
तिखट मिठाच्या पुऱ्या#GA4 #week9 FRIED आणि पुरी हा क्लू ओळखला आणि आज नाश्त्याला तिखट मिठाच्या पुऱ्या बनवत आहे. rucha dachewar -
-
खस्ता आलू पुरी (khasta aloo poori recipe in marathi)
#GA4 #week9पुरी हा कीवर्ड घेऊन मी खस्ता आलू पुरी ही रेसिपी केली आहे. ह्या पु-या लोणच्या बरोबर खायला खूप छान लागतात. Ashwinee Vaidya -
-
पालक मसाला पुरी (palak masala poori recipe in marathi)
#GA4 #week9#PURIपालक मसाला पुरी हा एक सर्वांच्या आवडीचा एक पदार्थ .. लहान मुलांना डब्याला असो किंवा चहा बरोबर पालक पुरी नेहमीच मस्त लागतात . Monal Bhoyar -
मेथी-बटाटा पुरी (methi batata poori recipe in marathi)
#GA4#week9 पझल मधील पुरी पदार्थ. घरात मेथी व उकडलेला बटाटा होता म्हणून मी मेथी बटाटा पुरी करण्याचे ठरवले मला सुचलेली ही रेसिपी आहे खुप छान झालेले तुम्ही नक्की करून बघा Sujata Gengaje -
मसाला पुरी (masala poori recipe in marathi)
#GA4 #week11#PumpkinPumpkin अर्थात लाल भोपळा / कोहळे हा कीवर्ड वापरून मी लाल भोपळ्याची मसाला पुरी केली आहे.Ragini Ronghe
-
पालक पुरी (palak poori recipe in marathi)
#GA4 #week9#पुरी या क्ल्यूनुसार पालक पुरी बनविली .बाहेरगावी जायचे असल्यास आपल्या टिफीन साठी पालक पुरी व सोबत एखादी चटणी/लोणचे व कांदा सुध्दा खाण्यामध्ये मजाच येईल . Dilip Bele -
फरसी पुरी (farsi puri recipe in marathi)
#GA4 #week9#PURIफरसी पुरी हा गुजरात चा प्रख्यात पदार्थ आहे। त्यात दिवाळी सुरू आहे तेंव्हा सगळं काही मैद्यातुन बनणारे पदार्थ तेव्हा विचार केला किं काही तरी मैद्या शिवाय बनवावे तर ही गव्हा च्या पिठातून बनणारी फारसी पुरी ही दिवाळी नाश्ता म्हणून उत्तम आहे। आणि सोपी देखील। Sarita Harpale -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
आंब्याच्या सीझनमध्ये हमखास बनवला जाणारा पदार्थ म्हणजे आमरस पुरी. श्रीखंड पुरी ही जोडी जशी फेमस आहे तशीच आमरस आणि पुरी सुद्धा खूप फेमस आहे. चला तर मग पाहूया त्याची रेसिपी#CB Ashwini Anant Randive -
पुरी
#goldenapron3 #11thweek aata ह्या की वर्ड साठी बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खीर,श्रीखंड यासोबत आवडीने खाल्ली जाणारी पुरी बनवली आहे. Preeti V. Salvi -
-
पालक पुरी (Palak Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#पालक पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
पुरी (puri recipe in marathi)
#पुरी # सणासुदीला आपल्या कडे पुरी बनवतात.पुरी सकाळच्या नाष्ट्या साठी बनवतात. हॉटेल मध्ये जेवणामध्ये सुद्धा पुरी असते. पुरी श्रीखंड, बटाट्याची भाजी आणि चण्याच्या उसळीबरोबर खाण्यात मजा काय औरच असते. Shama Mangale -
-
खस्ता पालक पुरी
पालकाची पुरी चहासोबत मस्त लागते.मेथीची पुरी आपण बऱ्याचदा करतो पालकाची पण नक्की करून बघा. Preeti V. Salvi -
खूस खुशीत मेथी पुरी (Methi Puri Recipe In Marathi)
#HVहिवाळा स्पेशल रेसीपी#मेथी पुरी#पुरी Sampada Shrungarpure -
साखरेच्या पाकात बुडवलेली बदाम, काजू पुरी : (pakatil badam kaju poori recipe in marathi)
#GA4 #week9#मैदाबदाम, काजू पुरी ही एक मैदा, आणि साखरेच्या पाकापासून तयार केली जाते. विशेषतः दिवाळी सणाच्या दिवशी या गोड फराळाचा बेत आखला जातो. हा चविष्ट पदार्थ तयार करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. कुरकुरीत आणि साखरेच्या पाकातील ही पुरी तुमच्या घरातील लहान मुलांनाही खायला नक्की आवडेल. चला तर जाणून घेऊया रेसिपी. Swati Pote -
तिखट मिठाची पुरी (tikhat mithachya puri recipe in marathi)
#GA4#week9 पुरी हा क्लु घेऊन आजची झटपट रेसिपी . Amruta Parai -
मसाला पुरी / तिखट मिठाची पुरी (masala puri recipe in marathi)
#पुरीही पुरी कोणाला आवडते ??आवडत नाही असे होतच नाही... बरोबर न ?त्यात ती टम्म फुगलेली पुरी जणू सगळ्या लहान मुलांचे आकर्षण म्हणायचे...कोणी म्हणते पुरी रागावली म्हणून तिचे गाल लाल हुन, टम्म फुगले... या वरून पुरीचे बडबडगीत आठवले - "चुली वरची खीर एकदा पुरीला हसली, पुरी झाली लाल तिचे फुगले गाल"...प्रवासात, सहल, एरवी चहा बरोबर किंवा नुसती पण खायला छानच लागते...गार असो की गरम कशीही छानच लागते...आणि मुख्य म्हणजे ती खराब होतं नाही शिळी झाली तरी...हे मात्र मुख्य वैशिष्ट्य आहे... Sampada Shrungarpure -
साधी पुरी - कमी तेलकट (Sadhi Puri Recipe In Marathi)
#WWRWelcome Winter Recipes#पुरी Sampada Shrungarpure -
हरियाली पुरी (haiyali poori recipe in marathi)
#रेसिपीबुक #week7#सात्विक रेसिपी. श्रावण महिना म्हणजे फळ, फूल, भाज्या ची खूप व्हरायटी सद्या मार्केट मधें आहे. हिरव्या पालेभाजी कोणती घेऊ व कोणती नको असे मला होतंय. मी मार्केट मधून खूप पालेभाजां आणल्या मग ठरवले आमच्या घर आवडती हरियाली पुरी बनवली. Shubhangi Ghalsasi -
बटाटा पुरी (Batata Puri Recipe In Marathi)
#नास्ता....#बटाटा पुरी.... बटाटा पुरी हे नाश्त्यासाठी किंवा प्रवासामध्ये नेण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे सॉफ्ट आणि टेस्टी अशी ही पुरी सर्वांनाच फार आवडते.... लोणचे चटणी सॉस सोबत सुद्धा हे पुरी छान लागते.... Varsha Deshpande -
-
कमी तेलकट पुरी (puri recipe in marathi)
श्रीखंड आणि कुर्मा सोबत खाता येणारी कमी तेलकट, टम्म फुगणारी, गव्हाची पुरी बनवण्याची सोप्पी रेसिपी. Deepti Padiyar -
क्रंची मूंग दाल पुरी (crunchy moong dal poori recipe in marathi)
#अन्नपूर्णा# दिवाळी फराळ क्र.5# क्रंची मूंग दाल पुरी,, दिवाळीचा फराळ हा मैद्यापासून जास्त बनवला जातो पण मी आज गव्हाचे पीठ आणि मुगाची डाळ युज करून ही पुरी बनवली आहे ही खूपच टेस्टी अशी बनते, तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा... Gital Haria -
पुरी (Puri recipe in marathi)
#GPRगुढीपाडवा रेसिपी चॅलेंज.पुरी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे.श्रीखंड पुरीचा बेत पाडव्याला तर झालाच पाहिजे.मी तयार आम्रखंड आणले आहे. Sujata Gengaje -
आमरस पुरी (aamras puri recipe in marathi)
#CBआमरस पुरी ही महाराष्ट्रातील अगदी लोकप्रिय पक्वान्न आहे. आमरस ह्याचा अर्थ असा की आम म्हणजे आंब्याचा रस. आमरस पुरी ही लग्न कार्यात किंवा सणाच्या दिवशी बनवतात.आमरस बनवतांना शक्यतो हापूस आंबा वापरावा कारण त्याचा रस छान घट्ट होतो व त्याचा रंग सुद्धा छान येतो. Shital Muranjan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14052285
टिप्पण्या