फ्लॉवर चे इन्स्टंट मनचुरीअन (cauliflower instant Manchurian recipe in marathi)

Sarita Harpale @cook_19064029
#GA4 #week10
#cauliflower
एरवी मनचुरीअन करावा असा म्हंटलं की खूप मोठा काम वाटता। पण हे फ्लॉवर चे मानचूरिअन अगदी सोपे आणि पटपट बनतात। कारण ह्यात कटिंग, चोपिंग काहीच नई इ।
फ्लॉवर चे इन्स्टंट मनचुरीअन (cauliflower instant Manchurian recipe in marathi)
#GA4 #week10
#cauliflower
एरवी मनचुरीअन करावा असा म्हंटलं की खूप मोठा काम वाटता। पण हे फ्लॉवर चे मानचूरिअन अगदी सोपे आणि पटपट बनतात। कारण ह्यात कटिंग, चोपिंग काहीच नई इ।
कुकिंग सूचना
- 1
फ्लॉवर आणि गाजर कापून मिक्सर मधून जाड अशे क्रश करून घ्या
- 2
ह्या मिश्रणात मैदा, मीठ, काळी मिरी पावडर घालून घट्ट पीठ मळून घ्या
- 3
ह्याचे छोटे- छोटे गोळे करून घ्या
- 4
आता हे गोळे मंद आचे वर छान लाल होई परियांत तळुन घ्या।
- 5
आपले मनचुरीअन सर्व काराइयला तयार आहे। तुम्ही सियासोस वगैरे घालून चायनिझ मनचुरीअन सारखी ग्रेवि देखील बनवू शकतात।
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
फ्लॉवर पुलाव (cauliflower pulao recipe in marathi)
#GA4 #week10#Cauliflower#Cauliflower हा घटक ओळखून मटार, बटाटे घालून फ्लॉवरचा पुलाव करत आहे. लंच किंवा डिनर जेवणामध्ये लवकर होणारी एकमेव डिश म्हणजे पुलाव. पुलाव वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. आज मी फ्लॉवर हा घटक वापरून पुलाव करत आहे. rucha dachewar -
फ्लॉवर मटार भाजी (cauliflower matar bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10आज मी अगदी साधी आणि अगदी सोपी अशी लहान मुलांना आवडणारी फ्लॉवर मटार ची भाजी बनवली आहे. ही भाजी माझ्या नातवाला आणि मुलाला खूपच आवडते. ही भाजी बनवल्यावर मला त्यांचीखूप आठवण येते. Shama Mangale -
फ्लॉवर चीज पराठा (cauliflower cheese paratha recipe in marathi)
#GA4 #week10फ्लॉवर च्या भाजी पेक्षा माझ्या मुलाला फ्लॉवर पराठे जास्त आवडतात म्हणून फ्लॉवर हा शब्द घेऊन मी पराठे केले आहेत Sushama Potdar -
फ्लॉवर - बटाटा भाजी ( cauliflower -batata bhaaji recipe
#GA4 #week10ओळ्खलेला क्लू आहे कौलीफ्लॉवर (Cauliflower). आज साधीच अशी भाजी केली आहे. रोजचा जेवणात असते त्या प्रमाणे.बाकी ओळ्खलेले कीवर्ड्स आहेत Frozen, Kofta, Chocolate, Cauliflower, Soup, Cheese Sampada Shrungarpure -
व्हेज फ्लॉवर लॉलीपॉप (veg flower lollipop recipe in marathi)
#GA4#week24#cauliflowerनॉन व्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी अतिशय सोपा व चविष्ट असा हा व्हेज फ्लॉवर लॉलीपॉप तुम्हाला नक्किच आवडेल. Charusheela Prabhu -
-
-
फ्लॉवरचा रिंग समोसा (cauliflower ring samosa recipe in marathi)
#GA4 #week10 मध्ये #cauliflower हा कीवर्ड घेऊन मी #फ्लॉवरचा #रिंग #समोसा ही रेसिपी केली.कोलकात्याला असताना थंडी मध्ये तिथे फ्लॉवरचे समोसे खूपदा खाल्ले होते आणि खूप आवडलेही होते. कधीपासून तो ट्राय करावा असं मनात होतं. तसंच रिंग समोसा सुध्दा करून पाहू पाहू म्हणत बरेच दिवस गेले.मात्र आता week10 मध्ये ठरवलं की ह्या दोन्हींचा समन्वय साधायचा. Cookpad मुळे माझे दोन्ही बेत पार पाडता आले आहेत. Rohini Kelapure -
फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा (flower vatana batata rasa recipe in marathi)
#GA4 #week24 #cauliflower ह्या की वर्ड साठी फ्लॉवर वाटाणा बटाटा रस्सा भाजी केली आहे.पुरी,पराठा,फुलका सगळ्यांसोबत मस्त लागते. Preeti V. Salvi -
फ्लॉवर पुलाव (flower pulao recipe in marathi)
#GA4 #week10कॉलीफ्लॉवर हा किवर्ड ओळखुन मी बनवला आहे फ्लॉवर पुलाव... Shital Ingale Pardhe -
फ्लॉवर, मटार रस्सा भाजी (flower mutter rassa bhaji recipe in marathi)
#GA4#week24#cauliflowerआज मी फ्लॉवर, मटार, बटाटा, टोमॅटोची रस्सा भाजी बनविली. Deepa Gad -
फ्लॉवर फ्राय (cauliflower fry recipe in marathi)
#फ्लॉवर रोज जेवण काय करायचे हा तर प्रश्न असतोच त्यात रात्री काय हलके फुलके जेवण म्हणून काय? कांदा भजी, बटाटा भजी. आणि त्यात मुले खातील असे बनवणे. अश्यातच एक झटपट तयार होणारा आणि मुले आवडीने खातील असा पदार्थ. Veena Suki Bobhate -
तंदुरी कॉलिफ्लॉवर (स्टार्टर रेसिपी) (tandoori cauliflower recipe in marathi)
#GA4 #week10Frozen Cauliflower या कलमानुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे Rajashri Deodhar -
व्हेज कोल्हापूरी (veg kolhapuri recipe in marathi)
#GA4 #week24#Cauliflower (फ्लॉवर)ओळ्खलेला कीवर्ड आहे Cauliflower. आज व्हेज कोल्हापुरी केली आहे. Sampada Shrungarpure -
कॉलीफ्लॉवर वांग्याची रस्सा भाजी (cauliflower wangyachi rassa bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10Keyword: cauliflower Surekha vedpathak -
फ्लॉवर- (कांदा लसूण विरहित) (flower recipe in marathi)
फ्लॉवर, फुलकोबी एकच. छोटे छोटे फुले मिळून एक मोठा फ्लॉवर त्याचा फ्लॉव र फुलकोबी.ही भाजी सुकी केली की टिफीन मध्ये काय न्यायचे हा प्रॉब्लेम आपला सुटतो.तर बघा.मस्त लसूण कांदा विरहित मस्तटेस्टी भाजी. :-)#ngnr Anjita Mahajan -
फ्लॉवर बटाटा भाजी (flower batatda bhaji recipe in marathi)
#GA4 #week24 #Cauliflowerक्रॉसवर्ड पझल मधील Cauliflower हा कीवर्ड सिलेक्ट करून मी फ्लॉवर बटाटा भाजीची रेसिपी बनविली आहे. सरिता बुरडे -
फ्लॉवर वटाणा भाजी (flower vatana bhaji recipe in marathi)
#GA4 #week24Keyword :cauliflower Surekha vedpathak -
फ्लाँवरची भाज़ी (cauliflower bhaaji recipe in marathi)
#GA4 #week10या विकच्या चँलेंज़ मधून मी cauliflower हा क्लू घेऊन आज़ फ्लाँवरची भाज़ी बनवली. Nanda Shelke Bodekar -
-
कॉलिफ्लॉवर पुलाव (cauliflower pulav recipe recipe in marathi)
#GA4#week24#cauliflower Swati Ghanawat -
फ्लॉवरची भजी (cauliflower bhaji recipe in marathi)
#फ्राईडपदार्थ तळणे आणि तळलेले पदार्थ खाणे हा आपल्या सर्वांचाच विक-पॉंईंट असावा. विविध पद्धतींनी आपली खाद्यसंस्कृती समृद्ध आहे. तळणे हे त्यातले महत्वाचे अंग. तळून बनविलेल्या दिवाळीच्या खमंग फराळापासून पावसाळी संध्याकाळी रंगलेल्या कांदाभजीच्या मैफिलीपर्यंत, तळणे आपल्या खाण्याचा आणि जगण्याचा अविभाज्य भाग आहे. कोणता पदार्थ कोणत्या तेलात, कसा आणि किती वेळ तळला म्हणजे त्याचे पौष्टिक गुण शाबूत ठेवून लज्जत वाढवता येते हे आपण गृहिणी उत्तमरीत्या जाणतो. नाही का?कॉलीफ्लॉवर ही तशी जगभर खाल्ली जाणारी भाजी. कोबी, नवलकोल, ब्रोकोली, ब्रूसेल्स असा त्याचा मोठा कुटुंब कबीला आहे. मुळात फ्लॉवर हे फुल नसून अगदी दाटीवाटीने असलेले कलिकांचे हे गुच्छ असतात हे तर आपण जाणतोच. तळलेली रेसिपी बनविण्यासाठी कुरकुरीत, दाणेदार आणि विटॅमिन C ने समृद्ध अशा फ्लॉवर (Cauliflower) ची निवड केली. दिसण्यामधे आणि चवीला वैशिष्ट्यपूर्ण असणारी हि फ्लॉवरची भजी किंवा फ्लॉवरचे तुरे एकदा नक्कीच करुन, चाखायला हवे. सादर आहे त्याची रेसिपी.. Ashwini Vaibhav Raut -
कॉलिफ्लॉवर पराठा (cauliflower paratha recipe in marathi)
#GA4 # week24# फ्लॉवरआमच्या घरातली नाश्त्याची किंवा रात्रीच्या डिनर मधली एक आवडती डिश म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पराठे. हे पराठे करायलाही खूप सोपे असतात आणि खाण्यासही हेल्दी असतात.फ्लॉवरची भाजी आमच्या घरात आवडीने खाल्ली जाते आणि त्याचे पराठे ही खूप छान होतात आज मी हीच रेसिपी सादर करणार आहे. कमीत कमी पदार्थ वापरून पटकन होणारी अशी ही एक रेसिपी जी बटर लावून सलाड किंवा चटणी बरोबर खायला खूपच टेस्टी लागते.Pradnya Purandare
-
मॅगी नूडल्स कटलेट (Maggie noodles cutlet recipe in marathi)
#रेसिपीबुक #week9post 1फ्युजन थीम खूप छान थीम. म्हणजे अगदी आपल्या कलात्मकतेची थोडी परीक्षाच दोन पदार्थ पासून एक असा पदार्थ जो वेगळा आणि चविष्ट असावा पाहिलाच प्रयत्न आणि मस्त झाला. कटलेट हा प्रकारच भारी. म्हणजे बागा ना ह्यात अशा अनेक भाज्या वापरु शकतो ज्या कधी केल्या तर बघुन नाक मुरडली जातात. त्या मुळे मुलाना ह्यात न आवडणार्या भाज्या पण वापरून देवू शकतो आज मी ह्यात मॅगी नूडल्स चा वापर पण केलाय. मॅगी मॅजिक मसल्याने त्याच्या चवीत अधिकच भर टाकली. चला बघुया कसे बनवायचे. Veena Suki Bobhate -
फ्लॉवर-बटाटा-चीझ पराठा
#पराठा #parathaबटाटा पराठा तर कायम आपल्या किचन मध्ये बनत असतो अर्थातच तो खूप टेस्टी असतो। पण पराठ्या च्या मध्यमा ने आपली मुलं इतर भाज्या पण खाऊ लागले की त्याहून उत्तम काय! म्हणून च मी फ्लॉवर-बटाटा-चीझ पराठा बनवला। जो टेस्टी आणि पौष्टिक पण आहे। Sarita Harpale -
फ्लॉवर बटाटा काचऱ्या भाजी
#लॉकडाऊन पाककृतीअक्षरशः 10 मिनिटात होते ही भाजी.गॅसवर कधी ठेवून ती तापेपर्यंत बटाटा चिरुन होतो,फोडणी घालून बटाट्याला एक वाफ येइपर्यंत फ्लॉवर चिरून होतो.आणि तोही पटकन शिकतो.फ्लॉवर असा चिरून तुम्ही कधी भाजी केली नसेल,तर ही भाजी किती कमी वेळात शिजते हे पाहून तुम्ही चकितच व्हाल, यात शनक नाहीघ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
चिज पिझ्झा स्लाईडर्स (Cheese Pizza sliders Recipe In Marathi)
#GA4 #week10Cheese Cauliflower या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
पनीर फ्लॉवर पराठा (paneer flower paratha recipe in marathi)
#पराठापराठे पंजाब मध्ये अनेक प्रकारे बनवले जातात. दिल्लीमधील पराठे वाली गली तर प्रसिद्ध आहे. निरनिराळ्या प्रकारचे पराठे तिथे मिळतात.त्यातील रबडी पराठा आणि फ्लॉवर पराठा माझ्या आवडीचे. आज मी ब्रेकफास्ट साठी फ्लॉवर पराठा केला आहे. Shama Mangale -
ग्रेव्ही फ्लॉवर (gravy flower recipe in marathi)
#mfrफ्लॉवर कोबी सुक्की रस्सा छान लागतो.:-) Anjita Mahajan
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14095731
टिप्पण्या