ग्रीन ओनियन आणि तुरीच्या दाण्याची भाजी ( green onion ani turichya danyachi bhaaji recipe in marathi

Sandhya Chimurkar @sandhya1234
ग्रीन ओनियन आणि तुरीच्या दाण्याची भाजी ( green onion ani turichya danyachi bhaaji recipe in marathi
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम तुरीचे दाणे काढून धुऊन घेणे. हिरवे कांदे पण बारीक कापून घ्यावे. आल लसूण पेस्ट करून घ्यावे.
- 2
मग एका पातेल्यात तेल टाकून गरम होऊ द्या मग त्यात जिर टाकून हिरवे कापलेले कांदे टाकावे. थोडा वेळ मुरू द्यावे मग आळ लसूण पेस्ट टाकावी.
- 3
पेस्ट झाल्यावर तुरीचे दाणे टाकावे. मी इथे एक वांग पण घातलं आहे. यामुळे भाजी खूप छान होते. मग दाने झाले की तिखट मीठ हळद टाकावे.
- 4
आणि मिक्स करून होऊ द्यावे. मग एक ग्लास पाणी टाकावे आणि उकळू द्यावे व 10 मिनिट शिजू द्यावे.
- 5
मग वरून मसाला घालून कोथिंबीर घालावी. आणि तयार ग्रीन onion आणि तुर दाण्याची भाजी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ग्रीन ओनियन कोशिंबीर (green onion koshimbir recipe in marathi)
#GA4 #week11#GreenOnionगोल्डन एप्रन मधील कीवर्ड ग्रीन ओनियन (Green Onion).... या ग्रीन ओनियन पासून म्हणजेच पातीच्या कांद्यापासून कोशिंबीर तयार केली आहे. झटपट होणारी, कमी साहित्य लागणारी आणि तेवढीच खायला मजेदार..💃💕 Vasudha Gudhe -
ग्रीन कांदा व करंदी फ्राय (green onion karandi fry recipe in marathi)
#GA4 #week11 #ग्रीन कांदा Tina Vartak -
तुरीच्या दाण्याची भाजी (toorichya danyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13#तुर Roshni Moundekar Khapre -
ग्रीन ओनियन लच्छा पराठा (green onion laccha paratha recipe in marathi)
#GA4 #week11 मध्ये मी #ग्रीन #ओनियन हा कीवर्ड घेऊन #लच्छा #पराठा बनवलाय.आज सकाळी उठले तर निसर्गाचं नवल निरखतच! आकाशातून चक्क बर्फवृष्टी होत होती. कौतुकाने नातेवाईकांना, मैत्रिणींना व्हिडिओ कॉल करण्यात इतका वेळ गेला की जेवायची वेळ टळतेय हेही लक्षात आलं नाही.स्वयंपाकघराकडे मोर्चा वळवण्यापूर्वी सहजच पाहिलं तर #GA4 #week11 चं पझल आलं होतं. त्यातला #ग्रीन #ओनियन घरात होताच. U.S. मध्ये #scallion #pancakes खाल्ले होते, विचार केला आज तेच बनवूया.तुम्हाला नक्की आवडतीलच! Rohini Kelapure -
ग्रीन ऑनियन (पातीचा कांदा) (kandyachi patichi bhaaji recipe in marathi)
#GA4 #week11ग्रीन ओनियन की वर्ड घेऊन मी आज पातीचा कांद्याची भाजी तयार केली आहे. Shilpa Gamre Joshi -
ग्रीन ओनियन चकली (green onion chakali recipe in marathi)
#GA4 #week10सहसा सर्व जण नेहमीच्या पारंपरिक पद्धतीने चकली बनवतात.आज मी आपल्या कीवर्ड मधून पातीचा कांदा वापरून चकल्या केलेल्या.सगळ्यांना खूप आवडल्या.तुम्ही पण करून बघा. Archana bangare -
मोड आलेल्या मटकी,मुग आणि मिक्स कडधान्येचि रस्सा भाजी (mix sprouts rassa bhaaji recipe in marathi)
#GA4 #week11 Anuja A Muley -
ग्रीन(हिरव्या) टोमॅटोची भगरा भाजी (Green Tomatochi bhaji Recipe In Marathi)
#NVRव्हेज नॉनव्हेज रेसिपी साठी मी ग्रीन टोमॅटोची भगरा भाजी( पीठ पेरून ग्रीन टोमॅटोची भाजी) पोस्ट करत आहे Sushma pedgaonkar -
सुखी कांदापात भाजी (kandapat bhaaji recipe in marathi)
#GA4 #week11#डिकोडदपिक्चर#ग्रीन ओनियनआज मी टिफीनसाठी लागणारी ग्रीन ओनियन भाजी बनवली आहे. अगदी झटपट होणारी ही भाजी रोजच्या जेवनात तोंडी लावायला देखील बनवू शकतो. Jyoti Chandratre -
मेथी दाण्याची भाजी (methi danyachi bhaji recipe in marathi)
#GA4 #week2 #Fenugreek मेथी विषयी सांगायचं झालं तर मी काय सांगणार तुम्हाला मेथी विषयी भरपूर माहिती आहे. भरपूर से गुन आहेत मेथी मध्ये कडू असते पण सगळ्यांवर रामबान उपाय हा मेथी आहे. हिरवी मेथीची भाजी सगळेच खातात पण वाळल्या मेथीचे दाणे नाही खायला पाहत त्यातच खूप विटामिन प्रोटीन आहे तुमचं फॅट पण त्यामुळेच कमी होऊ शकते पण कडू असल्यामुळे कोणी त्याकडे लक्ष देत नाही कोणी म्हणायचं तर काय माझ्या घरी शेतात मेथी होत ते पण मीच अजून भाजी बनवलेली नव्हती नेहमी विचार करायची भाजी बनवली भाजी बनविन पण भाजी कडू मागेल म्हणून मी बनवण्याचा प्रयत्न केला नाही आणि यावेळेस तर थीम पण होती मग ठरवले दुसरं काही बनवायचं नाही पण मेथीची भाजी तर या वेळेस नक्की बनवते काहीतरी वेगळं बनवेल मी पणभाजी इतकी छान झाली की काय सांगू मी तर प्लेटमध्ये घेऊन खाल्ली खरं सांगते मैत्रिणींना तुम्ही पण नक्की ट्राय करा मग मला सांगा की मेथीची भाजी कशी झाली कडूपणा त्याचा पूर्ण निघून जातो राहते फक्त गोडवा. Jaishri hate -
पौष्टिक ग्रीन कटलेट (healthy green cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरपालक हा सहसा कुणालाच आवडत नाही. पण पालकचे हे असे ग्रीन कटलेट तयार केले की लगेच संपतात...कटलेट नाव आल की त्यात बटाटा हा आलाच पण मी यात बटाट्याचा वापर न करता हे कटलेट बनविले आहे.... Aparna Nilesh -
ग्रीन अँपल चटनी (green apple chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीग्रीन अँपल चटनी Monal Bhoyar -
"ग्रीन पकोडे" (green moong pakode recipe in marathi)
#फ्राईडधो धो बरसणार्या पावसाच्या धारा .सोबतीला आहे झोंबणारा गार वारा .अशातच पकोडे खाण्याचा आला उमाळा. म्हणूनच ग्रीन पकोड्यांचा घाट घातलाय सारा. Seema Mate -
ग्रीन ओनीयन चना मसाला रेसिपी (green onion chana masala recipe in marathi)
#GA4 #week11#हिरवा पाले कांदा लिम्बु चना मसाला रेसपी ही रेसपी चटपटी त आणि छान लागते Prabha Shambharkar -
ग्रीन चना उसळ
#Goldenapron3 week14 #फोटोग्राफी .मध्ये हा घटक आहे. ग्रीन चण्याला ग्रीन कलर ची ग्रेवी केली कि खुप सुंदर दिसते व टेस्ट हि खूप छान येते. बघूया या ग्रीन चनाची रेसिपी. Sanhita Kand -
तुरीचे दाणे आणि वांग्याची भाजी (tooriche dane ani wangyachi bhaaji recipe in marathi)
#तुरीचेदाणेआणिवांग्याचीभाजीविदर्भ स्पेशल Mamta Bhandakkar -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya danyachi kachori recipe in marathi)
#GA4#week13##तुवर#तुरीच्या दाण्याची कचोरी हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते.आज तुरीच्या ओल्या हिरव्या दाण्यांची मैदा टाकून खमंग कचोरी करीत आहे.ह्या चविष्ठ खमंग कचोऱ्या कमी वेळात तयार होतात व खुसखुशीत होतात. rucha dachewar -
तुरीच्या दाण्याची आमटी (Turichya Danyachi Amti Recipe In Marathi)
#KGR साधारण नोव्हेंबर महिन्यांपासून थंडवा सुरू होतो. आणी हिवाळी नवनवीन भाज्या यायला सुरुवात होते. हिवाळ्यातील भाज्यानां चवही तेवढीच छान असते. या सिझन मधली पहिली तुरीच्या दाण्याची आमटी खुप छान झाली. Suchita Ingole Lavhale -
ग्रीन चिकन मसाला (green chicken masala recipe in marathi)
आज आपण चिकन ची वेगळी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे ग्रीन चिकन मसाला#rr Mrs. Snehal Rohidas Rawool -
ग्रीन ओनियन उत्तपा विथ ग्रीन चटणी (Green Onion Uttapa With Green Chutney Recipe In Marathi)
#SDR उत्तपा , हा एक संध्दयाकाळ च्या जेवणात खाण्या सारखा प्रकार आहे , कारण सुटसुटीत व छोटीशी भुक भागवण्यासाठी छान आहे . Shobha Deshmukh -
ओल्या ताज्या बरबटीच्या दाण्याची रस्सा भाजी (Barbatichya Danyachi Rassa Bhaji Recipe In Marathi)
#VNR... जेव्हाही हिरव्या बरबटीच्या शेंगा मिळतात, तेव्हा एकदा तरी ही भाजी करतेच मी.. Varsha Ingole Bele -
स्टफ्ड ओनियन भाजी (stuffed onion bhaji recipe in marathi)
#स्टफ्ड. कुकपॅडच वैशिष्ट्य आहे कि वेगवेगळ्या विषयांवर दर आठवड्याला काही करता येत का याच खाद्य डोक्याला दिल जाते. आणि त्या निमित्ताने का होईना पण वेगवेगळ्या प्रकारे बनवायचे प्रयत्न सुरू होतात. Supriya Devkar -
ग्रीन चटणी (green chutney recipe in marathi)
#GA4 #week4 ग्रीन चटणी खूप वेग वेगळ्या पदार्थांसोबत खाता येते। नक्की करून पहा। Shilpak Bele -
ओल्या तुरीच्या दाण्याची आमटी (olya toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#tuvar recipeविदर्भात हिवाळ्यात तुरीच्या शेंगा भरपूर येतात. खेड्यात तर ह्या दिवसात घरोघरी तुरीच्या दाण्यांचे कढीगोळे, कचोरी, सोले वांगे, आळन असे बरेच प्रकार प्रामुख्याने ह्या दिवसात दिसतात. तूर डाळीचे वरण तर रोजच प्रत्येकाकडे असतं,वरण भात लिंबू पिळून खाल्यास,जेवण परिपूर्ण वाटते. तूर डाळ चवदार व पौष्टिक असते त्यामध्ये प्रथिने, लोह , फोलिक एसिड, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन बी असे पौष्टिक घटक प्रामुख्याने आढळतात. तुरी मधील पोषक तत्व ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करतात. तूर डाळीचा आहारात नियमितपणे वापर केल्यास कमकुवतपणा, थकवा, आळशीपणा, सुस्तपणा अशा समस्यांवर मात करता येते. तूर डाळी मुळे पाचन शक्ती सुधारते बद्धकोष्टता या समस्येपासून सुटका होते तसेच तुरीमध्ये असलेल्या पोटॅशियम मुळे रक्तदाब कमी करून artherosclerosis रोखले जाते. तुरी मध्ये असलेल्या फायबर मुळे कोलेस्ट्रॉल चे संतुलन राखले जाते तर अशी ही बहुपयोगी तूरडाळ, तुर . Mangala Bhamburkar -
मुग डाळ भजी आणि ग्रीन चटणी (moong dal bhaji ani green chutney recipe in marathi)
पावसाळा आला की सगळ्यांना भजी खायची इच्छा होते आपण नेहमी कांदा किंवा बटाट्याची भजी बनवतो पण आज तुमच्यासाठी मी स्पेशल मूग डाळ भजीची रेसिपी घेऊन येत आहे तुम्ही सुद्धा हे आपल्या घरी करून पहा... ही रेसिपी ग्रीन चटणी सोबत खूप सुंदर लागते म्हणून मी ग्रीन चटणी ची रेसिपी सुद्धा या रेसिपी मध्ये तुमच्या सोबत शेअर करते आहे... हॅपी मोन्सून!!! Prachi Pal -
-
तुरीच्या हीरव्या दान्याची आमटी रेसिपी (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13# तुरीच्या हिरव्य दान्या ची आमटी रेसपी हिवाळ सुरू झाला की हिरव्या भाज्या भरपूर प्रमाणात मीळतात आणि छान टेस्टी असतात Prabha Shambharkar -
-
ग्रीन मटार आणि मिश्र कडधान्य ऊसळ (matar usal recipe in marathi)
#WB6#W6विंटर रेसिपी चालेंज Week-6 साठी तयार केलेले ग्रीन बटार उसळ Sushma pedgaonkar -
तुरीच्या दाण्याची आमटी... (toorichya danyachi amti recipe in marathi)
#GA4#week13#Tuvarविदर्भात हिवाळ्यामध्ये तुरीच्या शेंगा जागोजागी, घरोघरी मिळतात...या हिरव्या तुरीच्या दाण्यापासून आरण, भात, आमटी, चटणी, उसळ, कढीगोळे, कचोरी, पराठा असे वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो....पण मला हिरव्या दाण्याची आमटी खूप आवडते, म्हणजे खूपच आवडते. नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते... 😋😋चला तर मग करूया तूरीच्या दाण्याची आमटी.... 💃 💕 Vasudha Gudhe
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14124651
टिप्पण्या