साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
India
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

  1. 1 कपभिजवलेले साबुदाणे
  2. 1/4 कपशेंगदाण्याचा कूट
  3. 3मध्यम आकाराचे बटाटे उखडलेले
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1हिरवी मिरची बारीक चिरलेली
  6. मीठ चवीनुसार
  7. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

  1. 1

    सर्वात आधी एका भांड्यात भिजवलेले साबुदाणे, शेंगदाण्याचा कूट, बटाटे,जीरे,मीठ,मिरची हे सर्व साहित्य एकत्र करून एकजीव करुन घ्यावे.

  2. 2

    आता ह्या मिश्रणाचे गोल वडे बनवून घ्यावे.

  3. 3

    आता कढईत तेल गरम करून त्यात हे वडे कुरकुरीत सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यावे.

  4. 4

    साबुदाणे वडे तयार आहेत हे वडे उपवासाचे चटणी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

टिप्पण्या (9)

यांनी लिहिलेले

Shilpa Wani
Shilpa Wani @cook_12067641
रोजी
India

Similar Recipes