साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
एका पातेल्यात साबुदाणे घ्या.त्यामध्ये मिरची पेस्ट,शेंगदाण्याचा कूट,चवीनुसार मीठ आणि उकडलेले बटाटे स्मॅश करून टाकणे.
- 2
सर्व साहित्य मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून.नंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून त्याला वड्याचा शेप देणे.सर्व वडे तयार करून घेणे.
- 3
एका कढईमध्ये तेल तापत ठेवावे. तेल तापल्यानंतर त्यामध्ये तीन ते चार वडे सोडावे वडे चांगले खरपूस तळून घ्यावे.
- 4
वडे तयार झाल्यानंतर गरम गरम वडे उपवासाचे बेसन बरोबर तसेच दही बरोबर सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#cooksanp#cpm6सुवर्णा पोतदार यांची साबुदाणा वडा ही रेसिपी करून पहिली.छान झालेत वडे..... Sanskruti Gaonkar -
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#UVRसाबुदाणा वडा’ ही एक लोकप्रसिद्ध फराळाची रेसिपी असून ती नवरात्र किंवा इतर उपवासां दरम्यान बनवली जाते. साबुदाणा वडा संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असून हल्ली तो इतर राज्यातही चवीने खाल्ला जातो. कार्बोहायड्रेट आणि ग्लुकोजने परिपूर्ण असलेल्या साबुदाण्याचे पदार्थ उपवासा दरम्यान मोठ्या प्रमाणावर खाल्ले जातात, कारण यामुळे अशक्तपणा जाणवत नाही. पण याव्यतिरिक्त तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यामध्येही साबुदाणा वडा खाऊ शकत. तर मंडळी वाट कसली पाहताय? जाणून घ्या झटपट तयार होणारी व साधीसोपी साबुदाणा वड्याची रेसिपी! Vandana Shelar -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#GA4#week 8;- Dip.Golden appron मधील Dip या की-वर्ड नुसार साबुदाणा वडा डीप फ्राय करून करत आहे.साबुदाणा वडा हे महाराष्ट्रातील एक पारंपारिक नाष्टा आहे. उपवासाच्या दिवसा विशेषतः साबुदाणा वडे बनवले जातात. साबुदाणा वडा लहानापासून मोठ्यांपर्यंत हा सगळ्यांना भरपूर आवडतो. लहानपणी उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडा जास्त खाता यावा म्हणून मी सुद्धा उपवास करायची . आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने साबुदाणा वडा बनवीत आहे. rucha dachewar -
साबुदाणा वडे चटणी (Sabudana Vada Chutney Recipe In Marathi)
#SSR#श्रावण स्पेशलउपवासाचे कुरकुरीत साबुदाणा वडे- शेंगदाणा कुट दही चटणी Chhaya Paradhi -
-
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#रेसिपीबुक #week1 #Themeआवडती रेसिपी साबुदाणा वडा खायला सर्वांना खूप आवडतो सुट्टीच्या दिवशी घरात सर्वजण असल्यावर काहीतरी चमचमीत खायचे म्हटल्यावर साबुदाणा वडा नक्की बनणार........ Najnin Khan -
-
"उपवासाचे साबुदाणा वडे" (sabudana vada recipe in marathi)
" साबुदाणा वडा" अशी म्हण आहे, की 'एकादशी आणि दुप्पट खाशी'😉😉 , उपवास म्हटलं की सगळ्यांच्याच घरी उपवासाच्या पदार्थांची लगबग असते, फळ, वरीचे पदार्थ, ज्यूस, साबुदाण्याची खिचडी ,खीर आणि साबुदाणे वडे तर माझ्या घरी सर्वांचे प्रिय..चला तर मग आज आपण साबुदाणा वड्यांची रेसिपी पाहूया...👌👌 Shital Siddhesh Raut -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीआषाढी च्या निमित्ताने आज साबुदाणा वड्यांचा बेत. Manisha Satish Dubal -
साबुदाणा वडा आणि दही शेंगदाणा चटणी (Sabudana Vada Recipe In Marathi)
#उपवास म्हणजे साबुदाण्याचे पदार्थ हे समिकरण माझ्या घरी ठरलेलेच त्यात साबुदाण्याचे गोड तिखट अनेक प्रकार केले जातात पण सगळ्यांच्या आवडीचा म्हणजे कुरकुरीत साबुदाणा वडा च चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपी# आषाढी एकादशी स्पेशल#उपवास रेसिपीआषाढी एकादशी म्हणजे घरातला सर्वांचाच उपवास असतो मग खिचडी साबुदाणा वडा वरीचा भात शेंगदाण्याची आमटी राजगिऱ्याचे लाडू चिक्की शेंगदाणे साबुदाण्याचे पापड असा आपण एकादशी आणि दुप्पट खाशी असा उपवास करतो तर मी तुम्हाला आज साबुदाण्याचा वडा रेसिपी सांगणार आहे Smita Kiran Patil -
-
-
साबुदाणा वडे (sabudana vade recipe in marathi)
#fr आपल्याकडे उपवास म्हटला की साबुदाण्याचे पारंपारीक पदार्थ केले जातात आज मी साबुदाणा वडे उपवासाला केले कसे विचारता चला तर तुम्हाला रेसिपी दाखवते Chhaya Paradhi -
झटपट क्रिस्पी साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
# श्रावण स्पेशलउपवासाचा साबुदाणे न भिजवता कुरकुरीत व पटकन होणारा वडा.श्रावणात अनेक उपास असतात. काहीतरी वेगळं खावस वाटते . साबुदाणे भिजवून करायला बराच वेळ जातो. मग असे झटपट साबुदाणा वडा करून पहा. Shama Mangale -
साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#आज उपवास.काय करावे ? मुलगा म्हणाला, आई,वडे कर. मग वड्याचा बेत केला. Archana bangare -
-
चीझ बर्स्ट साबुदाणा वडा (cheese burst sabudana vada recipe in marathi)
#nrr#innovative Komal Jayadeep Save -
उपवासाची साबुदाणा खिचडी (upwasachi sabudana khichdi recipe in marathi)
#नवरात्र_चॅलेंज#nrr साबुदाणा खिचडी अख्या भारतात घरोघरी केला जाणारा पदार्थ म्हंटले तरी हरकत नसावी...नवरात्राच्या 9 दिवसाची सुरुवात साबुदाणा खिचडी recipe नी करू असे वाटले..चला तर मग रेसिपी पाहुयात.. Megha Jamadade -
-
-
-
साबुदाना वडे (sabudana wade recipe in marathi)
उपवासाला मला नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज बनवायला आवडते. त्यातली ही एक सगळ्यांना आवडणारे आणि झटपट तयार होणारे साबूदाणा वडे ची रेसिपी. Madhuri Burade -
साबुदाणा अप्पे (sabudana appe recipe in marathi)
#ब्रेकफास्ट उपवासासाठी किंवा इतर दिवशीही सगळ्यांना आवडणारा व हेल्दी ब्रेक फास्ट म्हणजे साबुदाणा अप्पे चला तर त्याची रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
साबुदाणा वडा आणि दह्याची चटणी (sabudana vada and dahi chutney recipe in marathi)
साबुदाणा वडा हा तर लोकप्रिय पदार्थ आहे हा सर्वांच्याच घरात बनतो मी आज बनवला आहे म्हणून माझ्या पद्धतीची रेसिपी देत आहेRutuja Tushar Ghodke
-
#साबुदाणा वडे
#उपवासाला नेहमी साबुदाणा खिचडी खाण्याचा कंटाळा येतो ना चला तर आज मी मस्त कुरकुरीत तिखट गरमागरम साबुदाणा वडे बनवलेत सोबत चटणी चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
-
साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)
#साबुदाणावडा#साबुदाणाकुकस्नॅपचॅलेंजअंगारिका चतुर्थीनिमित्त साबुदाणा वडा तयार केलासाबुदाणा रेसिपी कुकस्नॅप करण्यासाठीही सुप्रिया यांची रेसिपी थोडा बदल करून तयार केली . Chetana Bhojak -
जत्रा स्पेशल-साबुदाणा वडा (sabudana vada recipe in marathi)
#KS6औरंगाबाद मधील कर्णपुरे यात्रे चे साबुदाणा वडा kalpana Koturkar -
साबुदाणा वडे (sabudana vada recipe in marathi)
#cpm6#week6#उपवासाची (कोणतीही रेसिपी)साबुदाणा वडा तेलकट होतो आणि मुख्य म्हणजे तेलात फ्राय करायला गेलं की फुटतो आणि तेल उडत म्हणून मी कधी करायला बघत नाही पण आज मी हे साबुदाणा वडे आप्पेपत्रात थोड्या तेलात फ्राय केले, मस्तच झालेत. Deepa Gad
More Recipes
- मुगडाळीचे फोडणीचे वरण (moongdaliche phodniche varan recipe in marathi)
- बटाटा भाजी (अजवाइन वाले आलू :पंजाबी पोटेटो) (batata bhaji recipe in marathi)
- कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
- इडली सांबार चटणी व गण पावडर (idli sambar chutney gun powder recipe in marathi)
- भगर साबूदाणा मिक्स खिचडी (bhagar sabudana mix khichdi recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/15276218
टिप्पण्या (2)