साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

साबुदाणा वडा (Sabudana Vada Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. 2 वाट्यासाबुदाणे
  2. 4मध्यम आकाराचे बटाटे
  3. 4हीरव्या मिरच्या
  4. 1/2 वाटीशेंगदाण्याच कूट
  5. 1 चमचाजीरे
  6. 1/2 चमचासाखर
  7. चवीनुसारमीठ
  8. वडे तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    प्रथम साबुदाणे दोन वेळा धुवून एक वाटी पाणी घालून रात्रभर भिजत ठेवले. बटाटे उकडून घेतले व कुस्करून घेतले.

  2. 2

    नंतर शेंगदाण्यांबरोबर मिरच्या व जीरे वाटून घेतले म्हणजे मिरचीचा तिखटपणा व जी-याची चव वड्यांत छान उतरते.

  3. 3

    नंतर साबुदाणा, कुस्करलेला बटाटा, शेंगदाण्याचे कूट, साखर व मीठ घालून सर्व जिन्नस एकजीव करून घेतले व त्याचा छान गोळा बनवला.

  4. 4

    नंतर त्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून तेलात चारही बाजूने छान सोनेरी रंगावर तळून घेतले व शेंगदाणे - दह्याच्या चटणी सोबत गरमागरम सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

Similar Recipes