आलू पकोडा (aloo pakoda recipe in marathi)

Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
आलू पकोडा (aloo pakoda recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
आलू स्वच्छ धुवून घ्यावेत व त्याचे चाकूने बारीक बारीक काप करावेत. ते काप पाण्यात भिजत ठेवावे.
- 2
नंतर एका बाउल मधे बेसन घालावे त्यात हळद, तिखट, मिठ घालुन ते व्यवस्थित मिक्स करावे व त्यात गरम तेलाचे मोहन घालावे..
- 3
मोहन घातल्या नंतर त्या सारणात थिकनेस नुसार पाणी घालावे. मिक्स करावे.. व त्यात आलू चे काप बुडवून पकोडे तळावेत..
- 4
अश्यापकरे फारच कमी वेळात तुम्ही चहा बरोबर गरमा गरम पकोडे तयार करू शकता.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
आलू पकोडे (aloo pakoda recipe in marathi)
#GA4 #week #Pakode Golden Apran च्या ह्या week मध्ये pakoda,Dosa etc clue होते..आज मी आलू पकोडे केले आहेत.. Mansi Patwari -
-
दम आलू (dum aloo recipe in marathi)
#GA4 #week6गोल्डन एप्रन 4 चॅलेंजमधील दम आलू ( Dam- aalu ) ह्याकिवर्ड वरून आजची ही रेसिपी. Ranjana Balaji mali -
मुंग आलू पकोडा (moong aloo pakoda recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पाऊस म्हटलं की सर्वात आधी जिभेला चटक लागते ती भजिची मग ती भजी कोणतीही असो, तर या पावसाळी गमतीला मी एक वेगळेच ट्राय केले आहे ते म्हणजे मूंग आलू पकोडा, आपण बटाटा भजी तर दर वेळी बनवतोच आणि सर्वांना ती खूप आवडते पण, तर मी यात बेसन ऐवजी मुगाची डाळ वापरली आहे, मुग तर तशी पौष्टिक आहेच तसेच त्याची भजी पण खूप चविष्ट लागतात. कदाचित तुम्ही हे ट्राय केले नसेल तर हे नक्की एकदा ट्राय करून पहा. Pallavi Maudekar Parate -
आलू भजी (aloo bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5आता आमच्या कडे पण छान रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे आणि रोज संध्याकाळी काही ना काही गरम पाहिजेच असतो माहित नाही का या दिवसांमध्ये जीभेला खूप चोचले असतात आणि रोज काही ना काही बनवावे वाटतं आज मी लगेच काय बनवायचं पटकन काय होणार म्हणून पटकन दोन आलू कापले बेसन भिजवलेले आणि फटाफट गरमागरम भजी तयार Maya Bawane Damai -
-
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week26 #Bread हा कीवर्ड घेऊन मी ब्रेड पकोडे बनविले आहे.. Dipali Pangre -
आलू पकोडा सँडविच शॉट्स (aloo pakoda sandwich shots recipe in marathi)
#Heartव्हॅलेन्टाईन डे स्पेशल आज सोपे, टेस्टी, यम्मी खायची इच्छा झाली...असे म्हणतात की एखादा पदार्थ आवडत नसेल आणि तेच वेगळं लूक दिले की न खाणारे पण खाऊन जातात ...त्यात माझी मुलगी बटाटा अजिबात खात नाही म्हणून नेहमीचीच रेसिपी फक्त टेम्पटिंग पद्धतीने केली... म काय सगळे आलू पकोडा सँडविच फस्त झाले पण 😉 ...आता तर काय म्हणते आई मला आवडले असेच करत जा ... 💕चला तर म ही झटपट रेसिपी बघूया .... Sampada Shrungarpure -
आलू मेथी कोफ्ता करी (aloo methi kofta curry recipe in marathi)
#GA4#week20#कोफ्ताकोफ्ता हा किवर्ड ओळखला आणि घरात असलेल्या कमीत कमी वस्तूंचा वापर करून बटाटे आणि त्यामध्ये मेथी टाकून बनवले आलू मेथी कोफ्ता rucha dachewar -
-
मिक्स पकोडा (mix pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakoda गोल्डन ऍप्रॉन मध्ये " पकोडा " हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज मिक्स पकोडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. मी आज या मध्ये कांदा, बटाटा, मिरची आणि आळूचे पकोडे केले आहेत. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
इंस्टंट ब्रेड पकोडा (instant bread pakoda recipe in marathi)
#GA4 #week26#BREAD हा किवर्ड वापरून बनवला इंस्टंट ब्रेड पकोडा.. उकडलेले बटाटे तयार नसेल आणि आयत्यावेळी पाहुण्यासाठी लगेच करायला अगदी सोपे.. आणि झटपट होणारे.. Shital Ingale Pardhe -
-
क्रिस्पी बटाटा भजी (crispy batata bhaji recipe in marathi)
#GA4 #week12 #post2 #बेसनगोल्डन एप्रन 4 - आठवडा 12 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड बेसन शोधून मी बटाट्याची भजी तयार करून बनवले. Pranjal Kotkar -
-
-
आलू पालक कोफ्ता करी (aloo kofta curry recipe in marathi)
#GA4 #week10#Kofta हा क्लू घेऊन मी आलू पालक कोफ्ता करी केली आहे. Archana Gajbhiye -
-
-
-
-
-
-
-
आलू कचोरी (aloo kachori recipe in marathi)
#EB2 #W2विंटर स्पेशल ई -बुक चॅलेंज रेसिपी Week 2रेसीपी आलु कचोरी पण यामध्ये गव्हाचे पिठ आणि मैदा पारी साठी वापरला आहे Sushma pedgaonkar -
ब्रेड पकोडा (bread pakoda recipe in marathi)
#GA4 #Week3#PAKODAगोल्ड आयफ्रॉन WEEK3 मध्ये पकोडा हे puzzle निवडून ब्रेड पकोडा बनवला आहे. Roshni Moundekar Khapre -
अळुवडी रस्सा भाजी (aloo wadi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #Week12कीवर्ड बेसन --- अळुची पाने छोट्या छोट्या गावातून सगळीकडे मिळतात.त्याचे अनेक प्रकार करता येतात.खुप पौष्टिक आणि चवदार अशी अळुवडी हा त्यातला एक प्रकार. Archana bangare -
मिरची भजी/ मिरची पकोडा (mirchi pakoda recipe in marathi)
#cooksnap @Bharti R Sonawaneपावसाळा स्पेशल Suvarna Potdar -
आलू लच्छा पकोडा...उपवास स्पेशल (aloo lachha pakoda recipe in marathi)
#nrrजशी कांद्याची खेकडा भजी करतो तसेच उपवासाची आलू लच्छा पकोडा..फटाफट होतात आणि मस्त लागतात. Preeti V. Salvi
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14166633
टिप्पण्या