रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. कढी साठी
  2. 500मिली ताक...(घरचे सायी चे लोणी काडून)
  3. 4 टेबलस्पूनबेसन
  4. 3 टेबलस्पूनतुप
  5. 1 टीस्पूनमोहरी
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 3 टेबलस्पूनहिरव्या मिरच्या,आले व लसूण पेस्ट
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1 टेबलस्पूनमीठ
  10. 1 टेबलस्पूनसाखर
  11. कोथिंबीर
  12. कढीपत्ता
  13. पकोडा (भजी) साठी
  14. 150 ग्रामबेसन
  15. 1कांदा
  16. 10ते 12 ओवा ची पाने
  17. 1 टेबलस्पूनतिखट
  18. 1 टेबलस्पूनमीठ
  19. 1/4 टीस्पूनहळद
  20. 1 टीस्पूनओवा
  21. कोथंबीर
  22. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

  1. 1

    कढी करता ताकत बेसन,मिठ व साखर घालून मीक्स करून घ्यावे

  2. 2

    एका कढईत तूप गरम करून त्यात जीरे व मोहोरी ची फोडणी करावी व त्यात कढीपत्ता,हिरव्या मिरच्या,आले व लसूण पेस्ट घालून परतून घ्यावे व त्यात हळद घालून वरुन ताक घालून कढी एका पतिल्यात काडून मंद आचेवर शिजवावे

  3. 3

    पकोडा भाजी साठी सर्व साहित्य एकत्र करुन पिठ भीजवणे व भजी तळून घ्यावे व कढी मध्ये घालून झाकण ठेवावे

  4. 4

    तयार कढी पकोडा गरम गरम भात,खिडकी व फुल्का सोबत खायला ध्यावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes