आलू भजी (aloo bhaji recipe in marathi)

#रेसिपीबुक
#week5
आता आमच्या कडे पण छान रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे आणि रोज संध्याकाळी काही ना काही गरम पाहिजेच असतो माहित नाही का या दिवसांमध्ये जीभेला खूप चोचले असतात आणि रोज काही ना काही बनवावे वाटतं आज मी लगेच काय बनवायचं पटकन काय होणार म्हणून पटकन दोन आलू कापले बेसन भिजवलेले आणि फटाफट गरमागरम भजी तयार
आलू भजी (aloo bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक
#week5
आता आमच्या कडे पण छान रिमझिम पाऊस सुरू झालेला आहे आणि रोज संध्याकाळी काही ना काही गरम पाहिजेच असतो माहित नाही का या दिवसांमध्ये जीभेला खूप चोचले असतात आणि रोज काही ना काही बनवावे वाटतं आज मी लगेच काय बनवायचं पटकन काय होणार म्हणून पटकन दोन आलू कापले बेसन भिजवलेले आणि फटाफट गरमागरम भजी तयार
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम आलूचे गोल गोल काप करून घ्या व पाण्यात टाकून ठेवा
- 2
आता एका भांड्यात दोन वाटी बेसन घ्या व त्यात तिखट हळद ओवा व मीठ टाकून त्याचे पेस्ट करा व आता वरून त्यात चिमूटभर सोडा टाका व मिक्स करा
- 3
आता तेल गरम करण्यासाठी ठेवा व आपण आलू चे केलेले का बेसन मध्ये टाकून छान गरम गरम भजी तळून घ्या
- 4
चला तर मग या
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गिलक्याची भजी (gilkyachi bhaji recipe in marathi)
मस्त रिमझिम पाऊस पडतोय...भजी तर झालीच पाहिजेत..घरात गिलकी आणलेली होती गिलक्याची भजी मला खूप आवडतात..झटपट होतात आणि मस्त लागतात..लगेच बनवून फस्त केली. Preeti V. Salvi -
आलु समोसे (aloo samosa recipe in marathi)
मस्त रिमझिम पाऊस पडत होता.सगळ्या प्रकारची भजी, बटाटेवडे इतक्या दिवसात तर करून झालेले.मग काय आता फक्त समोसेच राहिले होते करायचे. मग केले मस्त गरम गरम आलू समोसे आणि सोबत वाफाळलेला चहा ... हा बेत ...मस्त एन्जॉय करत करत खाल्ले. Preeti V. Salvi -
बटाट्याची भजी (Batatyachi Bhajji Recipe In Marathi)
#BPRबेसन किंवा चणाडाळ थिम मिळाल्यावर काय करु आणि काय नको असे झालेय.सध्या पाऊस पडतो आहे त्यामुळे भजी खायला पोषक वातावरण असल्याने लगेच भजी करायला घेतली. Pragati Hakim -
कांदा बटाटा भजी (kanda batata bhaji recipe in marathi)
#झटपटकुठलीही भजी म्हणजे तोंडाला पाणी सुटतं त्यात कांदा आणि बटाटा म्हणजे वाह वाह आणि वरती गरम चहा अजून काय पाहिजे छोट्या भुकेला . आलेला पाहुणाही खुश. पटकन ठरवा झटपट करा आणि पटपट खा 😊.आज मी केली आहेत कांदा बटाटा भजी. प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
आलू टिक्की चाट (aloo tikki chat recipe in marathi)
मला दोन्ही मुलच त्यामुळे मुलीची आवड राहिली पण मुलं छान त्यांच्या आवडीनुसार मला एकेक रेसिपी सांगत असतात आणि नीती आवडीने त्यांना करून पण देते आज एकदम फटाफट बनवायचं होतं विचार केला काय करू घरी चिंचेची चटणी हिरवी चटणी आणि शेव तर होतेच म्हणून फटाफट काय बनेल आणि वेगळं काहीतरी चटपटीत म्हणून आलू टिक्की बनवली घरच्या सामान्यांमध्ये आणि जास्त वेळ पण नाही लागत लवकर अशिहि आलू टिक्की विथ दही मस्त एकदम अल्टिमेट बनते Maya Bawane Damai -
भजी (bhaji recipe in marathi)
भजी म्हटलं की सर्वांच्या तोंडाला पाणी सुटले ना,मग ती कांदा भजी असू दे किंवा बटाटा, भजी,घोसवळया ची,पालक भजी,मी आज बटाटा आणि कांदा भजी करुन दाखवणार आहे Smita Kiran Patil -
कॉर्न भजी (corn bhaji recipe in marathi)
#shrपावसाळ्यात कॉर्न भजी खाण्याची मज्जा वेगळीच असते रिमझिम पाऊस पडत असल्यामुळे मी आज ही रेसिपी केले आहे Neha nitin Bhosle -
मिरची भजी (mirchi bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफीआज संध्याकाळी जेवणामध्ये चटणी वगैरे असं काहीच नव्हतं तर मग मी वेळेवर ठरवलं की आज मिरची भजी करूया म्हणजे जेवणामध्ये वेगळी चव येईल आणि मिरच्या घरी होत्याच तर काय मग पटापट बनवल्या आणि एकदम जिभेला झोंबे पर्यंत सर्वांनी ताव मारला Maya Bawane Damai -
खेकडा कुरकुरीत भजी (khekda bhaji recipe in marathi)
#cooksnap#- बाहेर धुव्वधार पाऊस पडत असताना कुरकुरीत, क्रीस्पी भजी खाण्याची इच्छा होणार नाही तर नवलच! ! ! Shital Patil -
आलू पकोडे (aloo pakoda recipe in marathi)
#GA4 #week #Pakode Golden Apran च्या ह्या week मध्ये pakoda,Dosa etc clue होते..आज मी आलू पकोडे केले आहेत.. Mansi Patwari -
गिलका भजी (gilka bhaji recipe in marathi)
#श्रावण भाजी/भजी#ही भाजी समस्त वर्गाला न आवडणारी.खर तर ज्याचे पोट नाजूक त्यानी अवश्य खावी.एकदम हलकी फुलकी. आमच्या कडेही आवडत नाही म्हणून भजी.मस्त पैकी पाऊस पडतोय भजी तर हवीच ना . Hema Wane -
आलू स्टफड मिरची भजे (aloo stuffed mirchi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पाऊस पडला नाही की गरमागरम आणि चविष्ट पदार्थांची डिमांड माझ्या कुटुंबातील सदस्य नेहमीच करीत असतात. मिरची ही प्रत्येक घरात उपलब्ध असतेच, म्हणून कमी वेळेत आणि कमी साहित्य वापरून तयार केलेले मिरची भजे ची रेसिपी शिकूया. Sarita B. -
आचारी आलू (aachari aloo recipe in marathi)
#बटाटा#झटपट भाजीभाजी काय करायची हा रोजचा प्रश्न असतो आपल्यासमोर. घरात काही भाजी नसेल आणि पटकन कुठली भाजी करायची हा प्रश्न "आचारी आलू" नक्की सोडवेल. करायला सोप्पी, पटकन होणारी आणि चटपटीत अशी ही भाजी . "आचारी आलू". Samarpita Patwardhan -
चणाडाळ भजी (chana dal bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी गंमतपावसाळा आणि भजी हे कॉम्बिनेशन एकदम भारीच,पावसाळ्यात भजी खाण्याचा आनंद काही वेगळंच,सतत पडणारा रिमझिम पाऊस आणि गरमा गरम भजी चा कुठून तरी येणारा वास मग काय बास भजी बनवायचीच मग ती कसलीही असो पावसात भजी ही झालीच पाहिजे,तसेही भजीचे सगळे प्रकार हे पावसातच जास्त बनतात मग बघूया चणाडाळीची भजी ची पाककृती. Shilpa Wani -
आलू रस्सा भाजी (aloo rassa bhaji recipe in marathi)
कालच घरातल्या भाज्या पूर्ण संपल्या, आणि आज मॉर्निंग ला जाते म्हटलं बाहेर बाजारात तर लोक डाऊन आमच्याइथे कडक झाले, कारण आमच्या एरियामध्ये पहिला कोरोना पेशंट निघाला,,त्या कारणाने आमचा एरिया बंद झाला, काही चुटपुट दुकान उघडे होते,,पण मला मुलांनी जायला मना केलं,माझ्या मुलांना ना माझी मोठी काळजी,,ते म्हणाले आई घरी जे असेल ते कर पण आज जाऊ नको,,तर बघितलं घरामध्ये कुठली भाजी आहे, बघितले तर बटाटे होते, मग बटाट्याची भाजी कशी करावी, सुक्या भाजी माझ्या मुलांना खायचं मोठा कंटाळा,,मग म्हटलं आता उकडलेल्या आलू ची साधी रस्सा भाजी करावी, ही साधी रस्सा भाजी मला खूप आवडते आणि मुलांना पण आवडते,या लाँक डाऊन चां काळात नेमकी खाण्याची चोचले वाढले ले आहेत....येरवी खाण्याचे इतके चोचले नसतात ,घरातल्या घरात राहून वेगवेगळे खायचे चोचले वाढलेले आहे,तसे आता लॉक डाऊन लवकर संपणारे नाही आहे,म्हणून घरात शांत राहून हिंमतीने काम घेऊया... Sonal Isal Kolhe -
काश्मिरी दम आलू (kashmiri dum aloo recipe in marathi)4
#rr#काश्मिरी दम आलूहॉटेल मध्ये गेलो की कसे चमचमीत आणि झणझणीत खायची इच्छा होते....घरी नेहमीच करून कंटाळा आला की निवांत बसून तर्री दार जेवणाचा आस्वाद घेण्याची मज्जाच निराळी हो ना....तशीच ग्रेव्ही असणारी काश्मिरी दम आलू ची रेसिपी.... Shweta Khode Thengadi -
आलू भजे (aloo bhaje recipe in marathi)
#झटपट अचानक पाहुणे आले पण त्यांना वेळ नव्हता पण माझा आग्रह त्यांच्यासोबत बोलता बोलता मी अवघ्या दहा मिनिटात आलू भजेतयार केले आणि ते खूप छान झाले. Vrunda Shende -
ढोबळी मिरची भजी (dhobhdi mirchi bhaji recipe in marathi)
#GA4#week12#besanसाधी मिरची किंवा भावनगरी मिरची भजी तर आपण नेहमीच करतो .आज मी ढोबळी मिरची भजी बनवली आहे.अत्यंत चविष्ट व झटपट ही भजी एक नक्की ट्राय करा Bharti R Sonawane -
भजी (कांदा,मीरची, बटाटा) (mix bhaji recipe in marathi)
#फोटोग्राफी पाउस आणि भजी म्हणजे परमानंद. तसे वर्षा ऋतुत पाचन शक्ती कमी होते. पण भजी नाही खाविशी वाटली असा व्यक्ती सापडने कठीण. मग काय भज्याच्या पिठामधे हिंग ,सोडा , ओवा घालून खायची. Jyoti Chandratre -
भजी प्लॅटर (bhaji platter recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5बाहेर छान रिमझिम पाऊस म्हटलं की आपल्याला दिसतात ती गरम गरम भजी. पावसाचा आनंद घेत छान फडशा पडायचा. आज मी केलं आहे भजी प्लॅटर. ब्रेड पकोडे, कांदाभजी, बटाटाभजी. अजून काय हवं मस्त रिमझिम पाऊस बरोबर खा भजी प्लॅटर आणि हो सोबत गरम चहा विसरू नका करायला 😊 प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
आलू वांग्याची भाजी (aloo vangyachi bhaji recipe in marathi)
#kbआलू वांग्याची भाजी आमच्या समाजात, घराण्यात पूर्वीपासून बनवले जात आहे. समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमात 'आलू वांग्याची' भाजी ही असतेचच. त्याच्या शिवाय जेवणाला मजा नाही. Kkkkkk -
चटपटीत वांग्याची भजी
#फोटोग्राफी मिस्टरांनी सांगितले भजी बनव आज विचार केला बटाटा कांदा भजी नेहमी खातो आज काय तरी नविन बनवु वांगी होती घरात मग काय बनवली चटपटीत वांग्याची भजी Tina Vartak -
मका भजी (maka bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक #week8रक्षा बंधन स्पेशल काय बनवायचं. हा विचार करता करता भाऊरायांना आवडतो मका..... मक्याचं काय बनवायचं विचार करता करता म्हंटलं यावेळी मक्याची भाजी करून बघूया. आणि त्याप्रमाणे मक्याची भजी बनवलेली सर्वांना खूप आवडली. Purva Prasad Thosar -
टॉमेटो भजी
#फोटोग्राफीसगळ्यांचे भजी झाल्यात माझ्याकडे वेळ कमी राहिला आणि काही सामान नव्हता तरी एक ट्रायल म्हणून केलं पण सिक्सर आसा मला वाटतेय कारण मी कधी टोम्याटोची भजी करण्याचा प्रयत्न केला खरीतरी हे एक रिस्क होती कारण टोम्याटो हा आसा आहे कि तो लगेच मऊ होऊन जातो . पण रिस्क घेतली पण खरंच छान हि झाली.Dhanashree Suki Padte
-
आलू लच्छा पकोडा...उपवास स्पेशल (aloo lachha pakoda recipe in marathi)
#nrrजशी कांद्याची खेकडा भजी करतो तसेच उपवासाची आलू लच्छा पकोडा..फटाफट होतात आणि मस्त लागतात. Preeti V. Salvi -
दुधी भोपळा भजी (doodhi bhopla bhaji recipe in marathi)
#पाऊस.... मस्त पाऊस चालू आहे. छान वातावरण झालं आहे त्यामुळे संध्याकाळी मस्त गरम गरम चहा सोबत दुधी भोपळ्याच्या गरमा गरम भज्जी चा बेत केला. Jyoti Kinkar -
कुरकुरीत बटाटा भजी (batata bhaji recipe in marathi)
#cooksnap#छायाताईंची बटाटा भजी बघून तोंडाला पाणी सुटले मग काय मीही बनवली. रेसिपी कुकस्नॅप केली आहे. Manisha Shete - Vispute -
-
आलू पकोडा सँडविच शॉट्स (aloo pakoda sandwich shots recipe in marathi)
#Heartव्हॅलेन्टाईन डे स्पेशल आज सोपे, टेस्टी, यम्मी खायची इच्छा झाली...असे म्हणतात की एखादा पदार्थ आवडत नसेल आणि तेच वेगळं लूक दिले की न खाणारे पण खाऊन जातात ...त्यात माझी मुलगी बटाटा अजिबात खात नाही म्हणून नेहमीचीच रेसिपी फक्त टेम्पटिंग पद्धतीने केली... म काय सगळे आलू पकोडा सँडविच फस्त झाले पण 😉 ...आता तर काय म्हणते आई मला आवडले असेच करत जा ... 💕चला तर म ही झटपट रेसिपी बघूया .... Sampada Shrungarpure -
चटपटीत आलू भुजिया शेव (aloo bhujiya recipe in marathi)
#अन्नपूर्णा#दिवाळी रेसिपीज#आलू शेव#बटाटा शेवशेव म्हंटलं की खूप प्रकार येतात त्यात, जसे साधी शेव, तिखट शेव, लसूण शेव, बारीक शेव, झिरो नंबर शेव, इ...कुकपॅड मुळे नवीन प्रकार करून बघायण्याची सवय लागली आहे. आणि त्याच बरोबर घरचे आतुरतेने वाट बघत असतात.अगदी लहान मुलां पासून ते वयोवृद्ध ही शेव खाऊ शकतात. चटपटीत आणि चमचमीत शेव ही चहा बरोबर, तसेच उपमा, पोहे, पाणीपुरी, शेव पुरी बरोबर खाऊ शकतात.चला तर म ही रेसिपी बघू या कशी करायची ती. Sampada Shrungarpure
More Recipes
टिप्पण्या