मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi)

बऱ्याचदा जणांना कडधान्ये खायला आवडत नाही तर ओट्स ,कडधान्याचा वापर करून ही रेसिपी केली आणि ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी पण खाऊ शकतो.
मोड आलेल्या मटकी, ओट्सचे डोसे (modeale le matki oats che dose recipe in marathi)
बऱ्याचदा जणांना कडधान्ये खायला आवडत नाही तर ओट्स ,कडधान्याचा वापर करून ही रेसिपी केली आणि ही रेसिपी वजन कमी करण्यासाठी पण खाऊ शकतो.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात मटकी,मिरची, कडीपत्ता, कोथिंबीर, लसुण,आलं, जिरे,ओट्स,हे सर्व अगदी थोडे पाणी टाकून चांगले बारीक वाटून घ्यावे.
- 2
नंतर वाटलेल्या मिश्रणात चवीनुसार मीठ घालून चांगले हलवून डोसाच्या पिठासारखे करून घ्यावे गरज वाटत असेल तर नाही वापरावे.
- 3
नंतर गॅसवर तवा गरम करून अगदी थोडे तेल किंवा तूप लावून तव्यावर हे मिश्रण यासारखे पसरून सोडावे व वर टाकून थोडा वेळ ठेवावे नंतर दोन्ही बाजूने तेल किंवा तूप लावून डोसा चांगला भाजून घ्यावा.
- 4
हे डोसे तुम्ही खोबऱ्याच्या चटणी सोबत खाऊ शकता अगदी सोपी रेसिपी आहे आणि खूप पौष्टिक रेसिपी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
ओट्स चीला (oats chilla recipe in marathi)
स्पोर्ट्स मध्ये खूप प्रमाणात असतात आणि ते वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी अत्यंत उपयोगी आहे म्हणून करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
व्हेजिटेबल ओट्स सूप (डायट सूट) (vegetable oats soup recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्स वापरून हे सूप तयार करून पाहिले खूप छान आहे Vaishnavi Dodke -
मोड आलेल्या मटकी ची कचोरी
#कडधान्य रेसिपीकडधान्य हि लोकडोऊन रेसिपी ची थिम मिळाल्यावर काय करावे हा विचार करताना घरातल्याच सगळ्या साहित्यातून हि रेसिपी सुचली आणि अमलात आणून आज नाश्त्या ला केली सुद्धा.टीप:- मैद्या ची पारी केल्यास कचोरी जास्त खुसखुशीत होईल. परंतु घरातील साहित्यातून करायचे होते म्हणून मी कणिक घ्यायचे ठरवले. Pragati Hakim (English) -
मोड आलेल्या मटकी मूगाची उसळ (matki moongachi usal recipe in marathi)
#EB8 #W8.. मोड आलेले कडधान्य खाणे, आरोग्यासाठी कधीही चांगले...मोड आलेल्या मटकी आणि मुगाची उसळ केली आहे मी आज.. आमच्याकडे नाश्त्यामध्ये सगळ्यांनाच खूप आवडते ...त्यामुळे नेहमीच करते मी अशी उसळ. पौष्टिक आणि स्वादिष्ट.. Varsha Ingole Bele -
मटकी मटार उसळ(matki matar usal recipe in marathi)
#फोटोग्राफी. कडधान्ये रोज खाल्ली गेली पाहिजे. Supriya Devkar -
मोड आलेल्या मटकी ची कचोरी
#कडधान्य रेसिपीकडधान्य हि लोकडोऊन रेसिपी ची थिम मिळाल्यावर काय करावे हा विचार करताना घरातल्याच सगळ्या साहित्यातून हि रेसिपी सुचली आणि अमलात आणून आज नाश्त्या ला केली सुद्धा.टीप:- मैद्या ची पारी केल्यास कचोरी जास्त खुसखुशीत होईल. परंतु घरातील साहित्यातून करायचे होते म्हणून मी कणिक घ्यायचे ठरवले. Pragati Hakim -
व्हेजिटेबल ओट मसाला (vegetable oats masala recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्सचा वापर करून ही रेसिपी करून पाहिली खुप छान आहे.👍 Vaishnavi Dodke -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)4
#pcrप्रेशर कुकर म्हणजे सगळ्या स्त्रीयांचा किचन मधला जिवनसाथी म्हटले तरी चालेल,कारण याच्या शिवाय तर काही होत च नाही.घाई असेल पटकन किहीतरी शिजवायचे असेल तर प्रेशर कुकर शिवाय कोणीच मदतीला येउ शकत नाही.यात केलेला कोणताही पदार्थ तेवढाच चविष्ट,पौष्टीक होतो,झटकन होतो.म्हणुन कडधान्ये मी कधीकधी या मधेच शिजवते.म्हणजे घरातील aged लोकांनाही ही मउ शिजलेली उसळ खाता येते.तर पाहुया ही मटकीच्या उसळीची रेसिपी....प्रेशर कुकर मधली..... Supriya Thengadi -
मटकी मिसळ (matki misal recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पाऊस आणि गरमागरम चटपटीत पदार्थांचे एक घट्ट नातच आहे. पाऊस पडत असेल आणि गरमागरम तिखट मिसळ खायला किती मजा येते. माझ माहेर पेण तालुक्यातील. तिकडे तांडेल मिसळ खूप फेमस आहे.. खूप पाऊस पडत असला तरी आम्ही त्या पावसाची मजा तांडेलची गरमागरम तिखट मिसळ खाऊन घ्यायचो. Tanaya Vaibhav Kharkar -
मटकी रस्सा (matki rassa recipe in marathi)
#cf मी मोड आलेल्या मटकीचा रस्सा भाजी बनवलेली आहे. मोड आलेली मटकी ही प्रोटीन चा मोठा स्त्रोत आहे. यासोबतच मोड आलेली मटकी खाण्यामुळे सौंदर्य वाढते, मलावरोध दूर होतो शुगर नियंत्रणात राहतो, रक्तदाब कमी होतो. मोड आलेल्या मटकीचा फायदा म्हणजे ॲनिमिया पासून संरक्षण मिळते. मोड आलेल्या मटकी मुळे रोगप्रतिकारशक्ती व प्रचंड वाढते. रोजच्या आहारात एक मूठभर कच्ची मटकी नियमित खा शरीर तंदुरुस्त होईल, अनेक रोगांपासून सुटका आणि योग्य वाढ बुद्धीचाही होईल विकास. मटकी पासून सलाद बनविता येते, त्याची उसळ पण बनवता येते किंवा रस्सा भाजी पण बनवता येते. लॉकडाउनच्या काळात जेव्हा सर्व बंद होते तेव्हा भाज्यांचा मोठा प्रश्न समोर असायचा तेव्हा घरीच जे उपलब्ध असेल तेच उपयोगात आणण्यात येत असत, अशा वेळेस मटकीचा रस्सा भाजी म्हणून फार उपयोग व्हायचा मटकीचा रस्सा बनविला की इतर कुठल्याही भाजीची आवश्यकता नव्हती. इतकीही उपयुक्त आणि पौष्टिक अशी मटकी खाण्याचे अनेक फायदे होतात. म्हणून मी खास रस्सा भाजी म्हणून मटकीचा रस्सा बनविलेला आहे खूप छान होते ही भाजी तुम्ही पण नक्की करून बघा. Archana Gajbhiye -
ओट्स काकडी मठ्ठा (weight loss mattha) (oats kakadi mattha recipe in marathi)
काकडी आणि ओटस ओढ वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असल्यामुळे मी हा मट्टा करून पाहिला खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
दलिया उपमा. (daliya upma recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी मी करून पाहिली खुप छान आहे. Vaishnavi Dodke -
"कुरकुरीत मटकी"
#RJR"कुरकुरीत मटकी"रात्री जेवणामध्ये मला हलकफुलक खायला आवडतं..ज्याने जास्त भारी वाटणारं नाही. आणि काही त्रास पण होणार नाही. कुरकुरीत मटकी यातलाच एक प्रकार, माझ्या लेकाला तर चपाती सोबत खायला फार आवडते ही मटकी. Shital Siddhesh Raut -
मेथी ओट्स पराठा (methi oats paratha recipe in marathi)
आपण नेहमी मेथीचा पराठा खातो पण वजन कमी करण्यासाठी ही रेसिपी ओट्सचे पीठ वापरून करून पाहिली खूप छान आहे. Vaishnavi Dodke -
झटपट मटकी भेळ (Matki Bhel Recipe In Marathi)
#CCR दिवाळीचे गोडधोड पदार्थ खाऊन झाले की जिभेला काहीतरी चमचमीत खाण्याचे वेध लागतातच आणि अशा वेळेस फारसा कुटाणा न घालता, जास्त तामझाम न करता काहीतरी झटपट होणारे, त्याचबरोबर जीभेचीही इच्छा पूर्ण करणाऱ्या पदार्थांची मेंदूमध्ये येरझार्या सुरू होतात आणि मग अशातूनच एखादी चटपटीत रेसिपी अवतरते आणि आपल्या जीवाचे ,जिभेचे समाधान करते . आपला तर एकच फंडा..खाना और प्यार से खिलाना..😍 तर आज कुक विथ कुकर या चॅलेंजमध्ये झटपट ,चटपटीत, रंगेबिरंगी मटकी भेळ जी मी एका प्रवासादरम्यान खाल्ली होती तशीही करून आपल्या जिभेची रंगत वाढवली आहे.😜 Bhagyashree Lele -
मटकी उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफी मटकी ची झटपट आणि चविष्ट उसळ . ही उसळ बनवायला एकदम सोप्पी तर असतेच पण खूप पौष्टिक ही असते . टिफिन साठी एक उत्तम पर्याय आहे. सकाळच्या धावपळीत पटकन होते . लहान मुलेही आवडीने खातात. Shital shete -
मटकी रस्सा (करी)... (matki rassa recipe in marathi)
#cf Friday fest-- Curry..म्हणजेच रस्सा मला सांगा मटकीला मटकीच कां म्हणतात...कारण मटकी तर पनघट पर जानेवाल्या राधेची,गोपिकांची...पण ती मटकी इथे उसळ,रस्सावाली मटकी कशी..🤔🤔 यासारखे प्रश्न मला नेहमीच पडतात..श्रीखंडात कोणताही खंड नाही तरी ते श्रीखंड,गुलाब जाम मध्ये गुलाब नाही तरी तो गुलाबजाम,शिर्या मध्ये कुठल्याही शिरा नाहीत तरी तो शिराच,वरणगाव कां??,बांद्रा मध्ये बंदर नाहीत,करीरोड मध्ये करी कुठून आली ,कॉटनग्रीन ..Cotton तर white असतो,रे रोडमध्ये हा रे कुठचा,चिंचपोकळीत चिंच ???,पालघर🦎😱😱,बदलापूर..बदला👹😡...पण तिथे तर किती चांगले ,बदला न घेणारे लोक राहतात😍🤗🤗❤️,पसरट पातेल्याला *लंगडी* का म्हणतात..मानपाडा रोड..माना पाडल्या जात होत्या कां??🤔...असे आणि या प्रकारचे असंख्य शब्द *हे असेच का* म्हणजे त्या त्या गोष्टीला तीच नावे का, कशी ,कोणी दिली असतील,अपभ्रशांतून झाली असतील का..शब्द उच्चारायचा अवकाश की तीच प्रतिमा मेंदूत register होते..दुसरी का नाही..असंख्य कोळ्यांची जाळी मेंदू विणू लागतो..बघा आलं ना कोळ्याचं जाळं डोळ्यासमोर..😀..तर अशी काही मजेदार नाव पण त्यांचा त्या नावाशी काही संबंध नाही ..असं काही तुम्हांला ही पोस्ट वाचताना आठवत असेल तर जरुर कमेंट करा ...म्हणजे अजून गमती जमती कळतील आपल्या सर्वांना..चला तर मग घ्या लिहायला..मी जाते *मटकी रस्सा,करी* टायपायला..टाईप करायला हो..झाला नवीन शब्द😂😂😂 Bhagyashree Lele -
ओट्स मखाना लाडू (oats makhana ladu recipe in marathi)
वजन कमी करताना आपण साखर खाणे टाळतो रेसिपी मध्ये गुळाचा ,मखाना, ओट्स वापर करून रेसिपी बनवली आहे. Vaishnavi Dodke -
मोड आलेल्या मटकीचा उसळ (matki usal recipe in marathi)
#फोटोग्राफीमटकी ही शरीरासाठी पोश्टिक आणि हेल्थी असते. Sandhya Chimurkar -
ओट्स मठ्ठा (ताक) (oats mattha recipe in marathi)
वजन कमी करण्यासाठी ओट्स मठ्ठा करून पाहिला खुप छान चविष्ट मठ्ठा आहे Vaishnavi Dodke -
मोड आलेल्या मुगाचे धिरडे (mod alelya moongache dhirde recipe in marathi)
#कूकस्नॅपमी Rutuja Ghodke ताईंची रेसिपी कूकस्नॅप केली आहे ,धन्यवाद ताई रेसिपी करीता ,खूप छान झालेत धिरडे, पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
मटकी सॅलड (matki salad recipe in marathi)
#cooksnap#Shilpa_Waniही रेसिपी मी शिल्पा वानी यांची कुकस्नप केली आहे. अगदी कमी साहित्य आणि घरी असलेलेच घटक मला यात वापरता आले. त्यात थोडा बद्दल मी केला कारण त्यांनी जे सामग्री वापरली ती सामग्री माझ्या कडे नसल्याने मी माझ्या परीने नाविन्य आण्याच्या प्रयत्न केला..💕💕 Vasudha Gudhe -
मटकी कटलेट (Matki Cutlet Recipe In Marathi)
मटकीची उसळ खावून कंटाळा आला परंतु मोड आलेली मटकी शिल्लक होती म्हणून त्याचे कटलेट बनविले आणि मंडळी ते उत्तम, पोटभरू झाले शिवाय पौष्टिक आणि चविष्टही! Pragati Hakim -
फोडणीचा भात ( व्हेजिटेबल ब्राऊन राईस) (vegetable brown rice recipe in marathi)
फोडणीचा भात खायचा तर वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस करून पहावे म्हणुनच ही रेसिपी केली. Vaishnavi Dodke -
"मटकी भेळ" (matki bhel recipe in marathi)
#GA4#WEEK26#Keyword_Bhel "मटकी भेळ" भेळ म्हटलं की तोंडाला पाणी सुटले च पाहिजे..ओली भेळ,सुकी भेळ,मटकी भेळ ही नावे आपण लहानपणापासून ऐकत आहे..पण हल्ली अजून ही बरेच प्रकार आले आहेत भेळीचे... पण आपल्याला ज्या गावी जायचं नाही त्या गावचे नाव कशाला घ्यायचे नाही का...आपली घरंदाज,खाणदानी ओली भेळ, सुकी भेळ, मटकी भेळ..बस्स.. भन्नाट पोटभरीच खाण आणि तोंडाला चव आणणार खाण.. आमच्या गावाकडे कितीही छोटस खेडेगाव असलं तरी तिथे दोन हाॅटेल हमखास दिसणारी.. जास्त काही पदार्थ नसतील पण भेळ, मिसळपाव आणि चहा मिळणारच.. हल्ली तर गावाकडच्या हाॅटेलमध्ये सुद्धा भरपूर पदार्थ बनवतात..असो , आता लाॅकडाऊनमध्ये आम्ही तीन महिने गावी होतो.. शेजारच्या गावात मटकी भेळ मिळायची,आमची पुर्ण गॅंग मटकी भेळीवर ताव मारायला दररोज शेजारच्या गावात जात होतो.. कीवर्ड भेळ वाचुन मला मटकी भेळ आठवली आणि बनवली.. खुप टेस्टी झाली आहे भेळ,मी तर मनसोक्त खाल्ली.. चला तर मग रेसिपी बघुया... लता धानापुने -
उपमा (मोड आलेल्या मुगाचा) (MOONG UPAMA RECIPE IN MARATHI)
#स्टीममाझ्या घरी नाश्ता रोज दोन प्रकारचा होतो फक्त एक डिश अशी आहे की ती कधी ही चेंज होत नाही ती म्हणजे पोहा , त्याच्या सोबत जी एक डिश असते ती मात्र सतत बदलत असते कारण नवऱ्याला फक्त पोहा पाहिजे असतो आणि आम्हाला दुसरी वेगवेगळी तर असे आहे आमच्या घरचे राजकारण , मात्र मुलगा म्हणाला मम्मी आज सोपी साधी डिश उपमा च खायची इच्छा आहे तर मग आज उपमाच बनवला मी आज पोह्याचा जोडीला Maya Bawane Damai -
मटकी काजू रस्सा (Matki Kaju Rassa Recipe In Marathi)
सध्या सगळीकडे तुफान पाऊस पडतो आहे त्यामुळे भाज्या मिळणे कठीण झाले आहे मिळाल्या तर खायची इच्छा होणार नाही अशा!घरात फक्त दूधी भोपळा होता तो पाहून ही भाजी खावून का पावसाची मजा घ्यायची?वाटीभर मोड आलेली मटकी होती.तिचाच वापर करून झणझणीत अफलातून कालवण बनविले.अर्थात रेसिपी करता करता सुचली म्हणून पुर्ण फोटो नाहीत. Pragati Hakim -
चटकदार मूग - मटकी भेळ (moong matki bhel recipe in marathi)
#GA4 #Week26 मोड आलेल्या कडधान्यात भरपूर प्रमाणात प्रोटिन्स असतात .त्यांत हिरवा मसाला , चिंच गूळ या साऱ्यांमुळे , पोषक घटकांनी युक्त अशी पौष्टिक पण चटकदार अशी भेळ , एकदा करून तरी पहा ..... Madhuri Shah -
हार्ट ओटस पत्ता कोबी कटलेट्
ओट्स आणि पत्ताकोबी मिक्स करून ही रेसिपी करताना आकाराचे करताना सुचलं हे शालू ट्राय केल्याने भेटण्यासाठी खाऊ शकतो Vaishnavi Dodke -
हेल्दी ओट्स उपमा (oats upma recipe in marathi)
#bfr#ब्रेकफास्ट रेसिपीसकाळचा नाश्ता म्हंटला की पोटभरीचा हवाच पण जास्त जड पण नको हलकाफुलका असा हवा मी पौष्टिक फायबर युक्त ओटस उपमा केलायओट्स हे पृथ्वीवरील निरोगी धान्यांपैकी एक आहेत.ते ग्लूटेन-मुक्त संपूर्ण धान्य आहेत आणि महत्त्वपूर्ण जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत आहेत.यामध्ये वजन कमी होणे, रक्तातील साखरेची पातळी कमी होणे आणि हृदयरोगाचा धोका कमी करणे समाविष्ट आहे.विविध प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स ज्याला एव्हेंथ्रामाइड्स म्हणतात ते केवळ ओट्समध्ये आढळतात.ओट्समध्ये भरपूर फायबर असतात जे नॉन-फायबर ब्रेकफास्टपेक्षा पोट लवकर भरते. ते रक्तात ग्लुकोजचे संथ गतीने प्रकाशन देखील करतात आणि यामुळे दीर्घकाळापर्यंत तृप्त राहते आणि द्विगुणित खाणे टाळते.जे लोक नियमितपणे ओट्स खातात त्यांचे वजन स्थिर असते आणि ओट्स ओटीपोटातील चरबीचा देखील सामना करते.ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स भरपूर असतात आणि यामुळे त्यांना नाश्त्याचा एक आदर्श पर्याय बनतो. बी जीवनसत्त्वांचे उच्च प्रमाण हे ओट्स शरीरातील ऊर्जा पातळी वाढवते Sapna Sawaji
More Recipes
टिप्पण्या