रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 min
4 सर्व्हिंग्ज
  1. 3ऍपल
  2. 200 ग्रॅम साखर
  3. 200 ग्रॅम ओले खोबरे
  4. 2-3 वेलची पावडर
  5. 100 ग्रॅम साजूक तुप
  6. 10-15काजु
  7. स्मेल साठी व्हॅनिला इसेन्स
  8. कलर साठी लाल रंग

कुकिंग सूचना

20 min
  1. 1

    सर्वप्रथम ऍपल धुवून घेऊन किसून घ्यावा..नंतर एका कढईत तूप गरम करून त्यात काजु रोस्ट करून घ्यावे..

  2. 2

    मग त्या तुपात ऍपल चा किस घालावा, व त्याला छान परतावा. 5 ते 7 मिन मधे तो किस ड्राय होईल.. मग त्यात ओले खोबरे घालून परतावे.. खोबरे छान मिक्स झाले की त्यात साखर घालावी..

  3. 3

    सर्व जिन्नस एकत्र मिक्स करून घ्यावे. नंतर साखरेचं पाणी आटत आले की त्यात वेलची पावडर व काजु घालावें..

  4. 4

    आपल्या हलव्याला छान सुगंध येण्यासाठी त्यात थोडा व्हॅनिला इसेन्स टाकावा व त्याला कलर येण्यासाठी त्यात थोडा लाल रंग मिक्स करावा..

  5. 5

    ऍपल हलवा लहान मुलांसाठी फार पोष्टिक व आरोग्यदायी असतो.. हलव्यात कलर नाही टाकला तरी चालेल..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Snehal Bhoyar Vihire
Snehal Bhoyar Vihire @cook_26235133
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes