तूर डाळ व पत्ता कोबी ची भाजी (toordaad v patagobi chi bhaji recipe in marathi)

तूर डाळ व पत्ता कोबी ची भाजी (toordaad v patagobi chi bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम डाळ २ते ३ तास भिजत घालावी. त्या नंतर एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिर टाकून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा घालून परतावा. कांदा लालसर झाला की त्यात आले लसुण पेस्ट टाकावी..
- 2
कांदा व लसूण पेस्ट होत आली की त्यात तिखट, हळद, धने पावडर,जीरे पावडर व गरम मसाला घालावा.. ते छान परतून घ्याल. नंतर त्यात टोमॅटो घालून परतावा. टोमॅटो शिजला की त्यात भिजत घातलेली तूर डाळ पाणी निथळून घेऊन त्यात घालावी..
- 3
तूर डाळ छान झाकुन मोहागी शिजु द्यावी... डाळ थोडी हाताने प्रेस करून बघावी, जर थोडी शिजली असेल तर त्यात बारीक चिरलेली पत्ता कोबी घालावी.. व झाकण ठेवून वाफे वर होऊ द्यावी..
- 4
नंतर वाफ आली की त्यात चवीनुसार मीठ घालुन त्यात मॅगी मसाला घालावा.. थोडी कोथिंबिर घालावी.. व १० मिन भाजी शिजु द्यावी. नंतर गरम गरम सर्व्ह करावी..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पत्ता कोबी भाजी रेसिपी (patagobi bhaji recipe in marathi)
#GA4 #week14# पत्ता कोबी भाजी रेसपी Prabha Shambharkar -
-
तूर डाळ वडी (toor daal vadi recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvar म्हणजे तूर डाळ.गोल्डन एप्रन 4 - आठवडा 13 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड तुवर शोधून मी तूर डाळ वडी तयार करून बनवले.मी तुवर डाळ वडी ची कृती थोडी वेगळी केली आहे. कोथिंबीर वडी कृती प्रमाणेच तुवर डाळ मिक्सरमध्ये पीसल्यानंतर, आधी वाफवून आणि मग तळून घेतले.चवीला कोथिंबीर वडी सारखी चव लागते. Pranjal Kotkar -
झणझणीत तूर दाणे - वांगे भाजी (zhanzhanit toor dane vange bhaji recipe in marathi)
#GA4 #week13 #तूर Monal Bhoyar -
मूग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी (Moong Dal Patta Kobichi Bhaji Recipe In Marathi)
#SSR #मुग डाळ टाकून पत्ता कोबीची भाजी.... Varsha Deshpande -
-
डाळ वांग (dal vanga recipe in marathi)
#GA4 #WEEK13 ..तूर हा किवर्ड घेऊन केलेली रेसिपी Sushama Potdar -
पान कोबीची भाजी चना डाळ घालून (chana dal paan gobi bhaji recipe in marathi)
#पानकोबी#तसं पाहिलं तर पान कोबी ची भाजी म्हणजे काही नवीन नाही आपल्याला! पण तेच... प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी! मग कधी पानकोबी नुसतीच केल्या जाते, तर कधी बटाटे टाकून! कधी मुगाची डाळ, तर कधी बेसन लावले जाते! आमच्याकडे मात्र चना डाळ घातलेली आणि थोडीशी जळलेली, पान कोबीची भाजी सगळ्यांना खूप आवडते... तर अशी ही भाजी मी केलेली आहे आज! बघूया... Varsha Ingole Bele -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
-
-
-
दुपारचे सकस जेवण (Duparche sakas jevan recipe in marathi)
#mLR(फुलका विद फ्रायड तूर डाळ, कुरकुरीत भिंडी सोबत)प्रत्येकासाठी निरोगी आहार. निरोगी खा आणि निरोगी रहा Sushma Sachin Sharma -
कुरडई ची भाजी (kurdai chi bhaji recipe in marathi)
#KS4#week4#खानदेश स्पेशल#रेसिपी 2 Shubhangee Kumbhar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
तूरीचे दाणे व बटाटा रस्सा (tooriche dane and batata rassa recipe in marathi)
#GA4#Week13#तूर प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कोबी छोले ची भाजी (kobi chole chi bhaji recipe in marathi)
#रेसिपीबुक#week8#कोबी छोले ची भाजी Sapna Telkar -
पत्ता कोबीचा पराठा (pata kobicha paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट# रेसिपी क्र.1#कोबि पराठाया दिवसात गरम गरम पराठा खाण्याची मजा वेगळीच आहे .मेथी, आलु,पनीर ,पालक सर्व झालेत आज पत्ता कोबी पराठा करून पाहिला .खूप छान व सोपी आहे शिवाय पौष्टिकही . Rohini Deshkar -
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा.... Varsha Ingole Bele -
हिरव्या तुरीची कचोरी (hirvya tooriche kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar#KachoriTuvar अर्थात तूर हा कीवर्ड वापरून मी हिरव्या तुरीच्या कचोऱ्या केल्या आहेत.Ragini Ronghe
-
कोफ्ता पत्ता कोबी (kofta patta kobi recipe in marathi)
#HLRसुकी भाजी नेहमीच करतो.तेव्हा ही वेगळी भाजी.:-) Anjita Mahajan -
मिक्स डाळ खिचडी (Mix Dal Khichdi Recipe In Marathi)
#RDR डाळ खिचडी ही विशेषता मूग डाळ किंवा तूर डाळ घालून बनवली जाते मात्र यामध्ये विविध डाळींचा जर समावेश असेल तर त्या डाळिमुळे खिचडीला एक वेगळी छान चव येते आज आपण अशीच वेगळ्या वेगवेगळ्या डाळिपासून खिचडी बनवणार आहोत Supriya Devkar -
-
-
पौष्टिक - पंचडाळ / मिश्र डाळ कोथिंबीर डोसा (Mix Dal Kothimbir Dosa Recipe In Marathi)
#JLRलंच रेसीपी#मिश्र डाळ#तूर डाळ#मूग डाळ#उडीद डाळ#मसूर डाळ#चणा डाळ Sampada Shrungarpure -
मिक्स डाळ (Mix dal recipe in marathi)
नेहमी नेहमी साधी डाळ बनवण्यापेक्षा मिक्स डाळ हा पर्यायही उत्तम आहे चला तर मग बनवूया मिक्स डाळ Supriya Devkar -
पालक दाल रेसिपी (palak daal recipe in marathi)
#GA4 #Week13कीवर्ड तुवरभाजी काय बनवायची हा नेहमीचाच प्रश्न. मग झटपट बनवायचे म्हंटल की ही डाळ बनवणे सोपे जाते. Pritibala Shyamkuwar Borkar -
मिश्र डाळींची डाळ भाजी (mishra dalichi bhaji recipe in marathi)
डाळ आणि पालेभाजी मिळून पातळ भाजी केली की विदर्भात त्याला डाळ भाजी म्हणतात. ही भाजी बहुतेक सर्वानाच आवडते. त्यातल्यात्यात भाकरीसोबत खूपच मस्त लागते. त्यासोबत कांदा किंवा घोळाना आणि लोणचे असले की मग जेवणाचे काही विचारायलाच नाही. जेवायला बसलेला माणूस पोटावरून हात फिरवत उठणार हे नक्की..... Varsha Ingole Bele -
-
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote
More Recipes
- पौष्टिक आणि चटपटीत मखाना भेळ (paushtik ani chatpati makhana bhel recipe in marathi)
- तुरीच्या डाळीची आमटी (toori dadachi amti recipe in marathi)
- विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
- चटपटा मखाणा रायता (chatpata makhana raita recipe in marathi)
- तुवर /लिलवा ढेबरा (tuwar /lilva debra recipe in marathi)
टिप्पण्या