झणझणीत तूर दाणे - वांगे भाजी (zhanzhanit toor dane vange bhaji recipe in marathi)

Monal Bhoyar @Monal_21524742
झणझणीत तूर दाणे - वांगे भाजी (zhanzhanit toor dane vange bhaji recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम मसाला तयार करून घेऊया, त्या करीत पॅन मध्ये तेल त्यात जीरे, लसूण आणि कांदा भाजून घ्यावा. त्यात खसखस चणा डाळ घालून सोनेरी रंगा वर परतावं, शेवटी नारळाचा किस घालून छान परतून थंड करून पेस्ट करून घ्यावी.
- 2
नंतर एका पॅन मध्ये तेल घालून मसाला टाकून छान तेल सुटे पर्यंत परतावं, नंतर मीठ, हळद, तिखट, धने पूड आणि गरम मसाला घालून २-३ मिनिटे शिजवावं.
- 3
नंतर तुरीचे दाणे आणि वांगे घालून मिक्स करून झाकून ठेवावे. दाणे आणि वांगे शिजल्यास त्यात गरम पाणी घालून आवडीनुसार रस्सा करून घ्यावा.
- 4
रस्याला उकळी आल्यास त्यात कोथिंबीर घालून भाजी पोळी किंवा भाकरी सोबत सर्व करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
तूरीचे दाणे व बटाटा रस्सा (tooriche dane and batata rassa recipe in marathi)
#GA4#Week13#तूर प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
वांगे शेवग्याच्या शेंगाची भाजी (vange shevgyachya shengachi bhaji recipe in marathi)
#GA4#week25 Seema Mate -
तूर डाळ व पत्ता कोबी ची भाजी (toordaad v patagobi chi bhaji recipe in marathi)
#GA4#Week13#कीवर्ड तूर#डाळ पत्ता कोबी Snehal Bhoyar Vihire -
तूर डाळ वडी (toor daal vadi recipe in marathi)
#GA4 #week13 #Tuvar म्हणजे तूर डाळ.गोल्डन एप्रन 4 - आठवडा 13 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड तुवर शोधून मी तूर डाळ वडी तयार करून बनवले.मी तुवर डाळ वडी ची कृती थोडी वेगळी केली आहे. कोथिंबीर वडी कृती प्रमाणेच तुवर डाळ मिक्सरमध्ये पीसल्यानंतर, आधी वाफवून आणि मग तळून घेतले.चवीला कोथिंबीर वडी सारखी चव लागते. Pranjal Kotkar -
तूरीचे दाणे टाकून वांगे भरीत (tooriche dane takun vange bharit reciep in marathi)
#भरीत #वांगे #तूरीचे_ओले_दाणे Varsha Deshpande -
तुरीच्या दाण्याची भाजी (toorichya danyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13#तुर Roshni Moundekar Khapre -
हिरवे तुरीचे दाणे-वांग्याचे भरीत (hirve tooriche dane vangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week13 हिरवे तुरीचे दाणे टाकून केलेलेवांग्याचे भरीत .वांग्याचे भरीताचे जेवण म्हटले की शेतातील आठवणी येतात.जेवण किती होते हे कौटुंबिक चर्चेमधून कळतच नाही . Dilip Bele -
-
डाळ -वांगे (daal vange recipe in marathi)
#cooksnap आज आर्या पराडकर यांची डाळ -वांगे भाजी cooksnap केली आहे.मी आधी मसाले टाकून नंतर वरण टाकले आहे.भाजी छान झाली आहे. Dilip Bele -
चटपटीत ओल्या तुरीचे दाणे (chpati olya toori che dane recipe in marathi)
#GA4 #week13# Lets un-scarmbleनोव्हेंबर व डिसेंबरमध्ये ओल्या तुरीच्या शेंगा मिळतात.दाण्याचे बरेच पदार्थ करता येतात. आज मी अगदी झटपट होणारा चटपटीत दाण्याचा प्रकार केला आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि. (अधल मधल खान किंवा भुक लागल्यावर दाणे तयार असतील तर झटपट व चटपटीत अशी रेसिपी आहे .दाणे सीलून एयर टाईट डब्यात ठेवले असता आठ _दहा दिवस टीकतात.) Jyoti Chandratre -
हिरव्या तुरीची कचोरी (hirvya tooriche kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar#KachoriTuvar अर्थात तूर हा कीवर्ड वापरून मी हिरव्या तुरीच्या कचोऱ्या केल्या आहेत.Ragini Ronghe
-
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
विदर्भ स्पेशल (तूर डाळ पालक) (toor dal palak recipe in marathi)
#GA4#वीक१३#क्लू-तुवरतूर#डाळभाजी(तूरडाळपालक)पालक डाळ भाजी हा विदर्भातील स्पेशल पदार्थ आहे ही भाजी विशेषतः सणांच्या वेळी मंदिरात भंडाऱ्याच्या वेळी, घरगुतीसमारंभ आणि लग्न कार्यात तर खूपच फेमस आहे. पौष्टिक आणि चवदार खतरा डाळ भाजी (तूर डाळ पालक भाजी) भाकरी, पोळी, भातासोबत खाऊ शकता. Swati Pote -
-
सोले वांगे.. विदर्भ स्पेशल..(Sole Vange Vidarbha Special Recipe In Marathi)
#KGR... हिवाळा म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बाजारात येतात. त्याचप्रमाणे शेंगा सुद्धा. मी आज तुरीच्या शेंगांचे दाणे टाकून वांग्याची भाजी केली आहे. आमच्याकडे ही नेहमीच केली जाते . विदर्भ स्पेशल... आणि त्याला नावही आहे, सोले वांगे 😋 अशी ही रस्स्याची सोले वांग्याची भाजी... ही भाजी आणि पोळी आणि सोबत सॅलड असलं की मस्त जेवण झालं समजा ... मात्र ही भाजी गरम खाण्यातच मजा आहे. तेव्हा बघूया विदर्भ स्पेशल, हिवाळ्यातली खास सोले वांगे... Varsha Ingole Bele -
तूर डाळीचे सांबार (toor daadiche sambhar recipe in marathi)
#GA4 #week13 #किवर्ड तूरदाक्षिणात्य पदार्थांमध्ये आहारात सर्वात जास्त वापरला जाणारा हा पदार्थ. याच्या शिवाय दाक्षिणात्य डिशच तयार होणार नाही, असे म्हंटले तर ते चुकीचे वाटत नाही. इडली, डोसा, उत्तपा, आप्पे तसेच भाताबरोबरही हे खूप छान लागते. Namita Patil -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
-
-
मुगवडी वांगे मिक्स भाजी (Mugvadi Vange Mix Bhaji Recipe In Marathi)
#मुगवडी,वांगे मीक्स भाजी ..... मूगवड्या (सांडगे)हा वाळवणीचा एक प्रकार आहे उन्हाळ्यामध्ये घरोघरी मुगाच्या किंवा उडदाच्या किंवा मिक्स डाळीच्या मुगड्या करून±; उन्हामध्ये वाळवून भरून ठेवतात आयत्या वेळेस जेव्_- भाजीसाठी काही नसतं तेव्हा या वड्यांची कांदा टमाटे वगैरे टाकून भाजी करतात.... पण मी आज वा़ंगे ,मुगवडी भाजी केली अतीशय सुंदर लागते..... Varsha Deshpande -
-
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
ही भाजी सर्वात सोपी आणि छान पण. जर कोणाला वांगे आवडत नसेल तर त्यातील बटाटे पण भाजी म्हणून वाढायचे ऑप्शन आपल्याला.😊#cpm5 Anjita Mahajan -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar -
ओल्या तुरीच्या दाण्याचे लवट (olya tooriche danyachi lavat recipe in marathi)
#GA4#week13Keyword _ तुवर Monali Modak -
मसाले वांगे (masale vange recipe in marathi)
शाकाहारी लोकांसाठी मसाले दार अशी ही भाजी.:-) Anjita Mahajan -
झणझणीत हिरवे वांगे ची सुकी भाजी (Hirve Vange Sukhi Bhaaji Recipe In Marathi)
#MDRझणझणीत हिरवे वांगे ची सुकी भाजीहिरवे वांग्याची सुकी भाजी माझी आईला खूप आवडते तिखट मीठ आणि तेलात शिजवलेले वांग्याची सुकी भाजी माझी आईची फेवरेट आहे . माझी आई दिल्लीला राहते तिथे हिरवे वांगे मिळत नाही कधी ही नागपूर आले की तिला रोज दिला तरी हिरवे वांग्याची भाजी ती रोज खाऊ शकते इतकी तिला ही भाजी आवडते😊 आणि दिल्ली जाताना माझी आई हिरवे वांगे 2,4 किलो घेऊन पण जाते🤷♂️ आई तुझा साठी 😊 Mamta Bhandakkar -
वांगे बटाटा भाजी (vange batata bhaji recipe in marathi)
वांग बटाट्याची भाजी म्हणजे मटणाला ही फिकी पाडणारी भाजी आहे बऱ्यापैकी अनेक लग्नांमध्ये ही वांगे बटाट्याची चमचमीत भाजी बनवली जाते चला तर मग आज बनवूयात पण वांगी बटाटे भाजी Supriya Devkar -
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14176313
टिप्पण्या