तुरीचे दाणे पालक भाजी
कुकिंग सूचना
- 1
प्रथम तुरीचे दाणे निवडून घ्यावे. आणि 2 मिनिट गरम पाण्यात उकळून घ्यावे. कांदा, टोमॅटो चिरून घ्यावे. पालक बारीक चिरून घ्यावा.
- 2
गॅस सुरू करून गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकावे. गरम झाल्यावर त्यामध्ये जीरे मोहरी टाकून ते तडतडल्यावर कांदा टाकावा.किंचित सोनेरी रंग आल्यावर त्यात तुरीचे दाणे, टोमॅटो आणि आले लसूण पेस्ट टाकावी. टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घ्यावे. त्यानंतर त्यात हळद तिखट,धने पावडर आणि मसाला टाकून चांगले एकत्र करावे.
- 3
आता त्यात चिरलेला पालक टाकून एकत्र करावे व चवीनुसार मीठ टाकावे. मीठ थोडे कमी घालावे.नाहीतर पालकाची भाजी खारट होते. त्यानंतर त्याला एकत्र करून झाकण ठेवून 2-3 मिनट शिजू द्यावे.
- 4
भाजी शिजली की त्यात थोडी कोथिंबीर चिरून घालावी. हिवाळ्यात मिळणाऱ्या तुरीच्या दाण्यांची, पालक टाकून चविष्ट भाजी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
झणझणीत तूर दाणे - वांगे भाजी (zhanzhanit toor dane vange bhaji recipe in marathi)
#GA4 #week13 #तूर Monal Bhoyar -
तूर डाळ व पत्ता कोबी ची भाजी (toordaad v patagobi chi bhaji recipe in marathi)
#GA4#Week13#कीवर्ड तूर#डाळ पत्ता कोबी Snehal Bhoyar Vihire -
हिरवे तुरीचे दाणे-वांग्याचे भरीत (hirve tooriche dane vangyache bharit recipe in marathi)
#GA4 #week13 हिरवे तुरीचे दाणे टाकून केलेलेवांग्याचे भरीत .वांग्याचे भरीताचे जेवण म्हटले की शेतातील आठवणी येतात.जेवण किती होते हे कौटुंबिक चर्चेमधून कळतच नाही . Dilip Bele -
तूरीचे दाणे व बटाटा रस्सा (tooriche dane and batata rassa recipe in marathi)
#GA4#Week13#तूर प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
तुरीच्या दाण्याची भाजी (toorichya danyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13#तुर Roshni Moundekar Khapre -
हिरवे तुरीचे दाणे-वांगी भाजी (hirve tooriche dane vangi bhaji recipe in marathi)
#दाणे-वांगी भाजी# जेवण लज्जतदार होते. Dilip Bele -
हिरव्या तुरीची कचोरी (hirvya tooriche kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar#KachoriTuvar अर्थात तूर हा कीवर्ड वापरून मी हिरव्या तुरीच्या कचोऱ्या केल्या आहेत.Ragini Ronghe
-
-
तुरीच्या दाण्यांची भाजी toori chya dananchi bhaji recipe in marathi)
#GA4 #week13क्रॉसवर्ड पझल मधील तुवर हा कीवर्ड सिलेक्ट करून मी तुरीच्या दाण्यांची भाजी बनविली आहे. सरिता बुरडे -
घुगऱ्या अर्थात तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya danachya usal recipe in marathi)
#GA4#week13 कीवर्ड तुवर विदर्भात हिवाळा संपता संपता तुरीचे पिक निघते.खळ्यामधून तूरी बारीक होऊन त्यातून दाणे पडले की त्या तूरी उफणतात आणि मग दाणे वेगळे आणि टरफले वेगळे बाहेर पडतात , तेव्हा पूर्वी शेतातच चूल पेटवून माठामध्ये पाणी घालून त्यात तुरीचे दाणे , तिखट मीठ तेल टाकून शिजवायचे आणि नंतर मस्तपैकी प्लेट मध्ये घेऊन रश्श्यासहीत , वरुन कांदा घेऊन खायचे. त्याला म्हणतात "घुग-या". तर अशा घुग-या आधी शेतात , घराघरात व्हायच्या. मी माञ वाळलेल्या तुरीच्या दाण्यांच्या घुग-या बनवल्यात! मस्त झाल्यात चवीला. ...... Varsha Ingole Bele -
पालक डाळ (palak dal recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ . Ranjana Balaji mali -
शेवग्याच्या पानांची पीठ लावून मोकळी भाजी (shevgyachya pananchi pith laun bhaji recipe in marathi)
#GA4 #week25 #शेवगा# मानवाच्या आरोग्यासाठी निसर्गाचे वरदान....याची पाने, फुले आणि फळे, म्हणजे शेंगा, बहुमोल खजिनाच... आ ज या शेवग्याच्या पानांची, भाजी केली आहे मी आज...काय आहे, आमच्या आवारातच शेवग्याचे झाड आहे. त्यामुळे हा खटाटोप...तेव्हा बघुया...पौष्टिक आणि चविष्ट अशी ही भाजी... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्यांची उसळ (toorichya dananchi usal recipe in marathi)
#GA4 #week13Tuvar हे कीवर्ड घेऊन मी तुरीच्या दाण्यांची उसळ ही रेसिपी केली आहे. Ashwinee Vaidya -
चटपटीत ओल्या तुरीचे दाणे (chpati olya toori che dane recipe in marathi)
#GA4 #week13# Lets un-scarmbleनोव्हेंबर व डिसेंबरमध्ये ओल्या तुरीच्या शेंगा मिळतात.दाण्याचे बरेच पदार्थ करता येतात. आज मी अगदी झटपट होणारा चटपटीत दाण्याचा प्रकार केला आहे. बघूया कशी झालीय ही रेसेपि. (अधल मधल खान किंवा भुक लागल्यावर दाणे तयार असतील तर झटपट व चटपटीत अशी रेसिपी आहे .दाणे सीलून एयर टाईट डब्यात ठेवले असता आठ _दहा दिवस टीकतात.) Jyoti Chandratre -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#GA4#week13Keyword - tuvarगोल्डन एँप्रन 4 चँलेंज मधील tuvar म्हणजेच तुर या कीवर्ड वरून आजची ही रेसिपी आहे. तुरीची डाळ वापरून केलेली पालक डाळ भाजी..हिवाळा आला की हिरव्या भाज्यांची रंगत असते. लग्नसमारंभात, सणासुदला करण्यात येणारी व झटपट होणारी भाजी म्हणजे पालक डाळ भाजी. rucha dachewar -
तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी (turichya dananchya ani vangyachi bhaji recipe in marathi)
#GA4#week13' Tuvar ' हा की वर्ड घेऊन मी आज तुरीच्या दाण्यांची आणि वांग्याची भाजी बनवली आहे. Shilpa Gamre Joshi -
पालक दाल रेसिपी (palak daal recipe in marathi)
#GA4 #Week13कीवर्ड तुवरभाजी काय बनवायची हा नेहमीचाच प्रश्न. मग झटपट बनवायचे म्हंटल की ही डाळ बनवणे सोपे जाते. Pritibala Shyamkuwar Borkar -
आलू तूवर स्टफ पॅटिस (aloo tuwar stuff patties recipe in marathi)
#GA4#week13#कीवर्ड- तूवर/तूरथंडीच्या मोसमात,सध्या बाजारात तूरीच्या शेंगा खूप उपलब्ध असतात. प्रत्येक ऋतूमधील फळं,भाज्या या आवर्जून खाल्ल्याच पाहिजेत.तूरीच्या शेंगा पासून विविध पदार्थ बनवलेले जातात. अशीच एक तुरीच्या शेंगा पासून,मी झटपट तयार होणारी रेसिपी शेअर करतेय..😊 Deepti Padiyar -
तुरीच्या दाण्याची कचोरी (toorichya dananchi kachori recipe in marathi)
#GA4 #Week13#Tuvar हा कीवर्ड घेऊन मी हिरव्या तुरीच्या दाण्याची कचोरी बनविली आहे. सध्या तुरीच्या शेंगांचे सिझन आहे, तुरीच्या दाण्यापासून अनेक रेसिपी बनविता येतात, त्यातीलच एक रेसिपी ही तुरीच्या दाण्याची कचोरी आहे. Archana Gajbhiye -
पालक डाळभाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#डाळभाजी# पालक आणि तूर डाळ व मुगाची डाळ टाकून केलेली...पौष्टिक आणि चविष्ट.....गरमागरम भाकरी किंवा भातासोबत खाण्यात मजा.... Varsha Ingole Bele -
तुरीच्या दाण्याचे मसालाभात (tooriyachya dayanchyache maslabhaat recipe in marathi)
#GA4#week13##तुवर##तुरीच्या दाण्याचे मसाला भात#हिवाळा आला की बाजारात तुरीच्या ओले हिरव्या दाणे उपलब्ध होतातहिरव्या तुरीच्या दाण्याचा उपमा, ,,तुरीचे दाणे घालुन केलेला मसाला भात,तुर दाण्याची उसळ , आळण , आमटी , तुरीच्या उकडलेल्या शेंगा ह्या तुरीच्या पदार्थांची रेलचेल असते. आज तुरीच्या दाण्याचा मसालाभात, पोपटीचे दाणे टाकून करत आहे. rucha dachewar -
मेथी फुल कोबी भाजी (methi fulgobi recipe in marathi)
#GA4#week2 आपण नेहमी फुल कोबीची भाजी टोमॅटो, बटाटे टाकून किंवा वाटाणा टाकून करतो. पण आज मी मेथी टाकून कोरडी भाजी केली आहे. ही भाजी खूप छान लागते. Varsha Ingole Bele -
वालाच्या दाण्यांची भाजी (valyachya danachya bhaji recipe in marathi)
#भाजी# हिवाळ्यात मिळणाऱ्या वालाच्या हिरव्या शेंगांची आपण भाजी करतो. पण त्याच शेंगा जरड झाल्या की त्याच्या दाण्यांची भाजीही खूप छान लागते. मग कधी ती रस्सा भाजी, किंवा थोडीशी , कमी रस्सा असलेली असते. मी आज , कमी रस्सा असलेली भाजी केली आहे. Varsha Ingole Bele -
डाळ वांग (dal vanga recipe in marathi)
#GA4 #WEEK13 ..तूर हा किवर्ड घेऊन केलेली रेसिपी Sushama Potdar -
तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी (torichya danachi rasa bhaji recipe in marathi)
#GA4 #week13#तुवरतुवर या keyword नुसार तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. हिवाळ्यात भाज्या खूपच ताज्या मिळतात. तुरीच्या दाण्याची आमटी, कडी गोळे, तुर उकळून पण चांगली लागते. वेगवेगळ्या भाज्यमध्ये तुरीचे दाणे टाकून मिक्स भाजी पण करता येते. मी तुरीच्या दाण्याची रस्सा भाजी करत आहे. rucha dachewar -
पालक डाळ भाजी (palak dal bhaji recipe in marathi)
#cooksnap # अर्चना बांगरे # अर्चनाताई ची पालक डाळ भाजी केली आहे मी आज.. छान झालेली आहे भाजी! धन्यवाद.. Varsha Ingole Bele -
पालक पनीर (palak paneer recipe in marathi)
#पालक पनीरमाझी आवडती भाजी , तशी घरी सर्वानाच आवडते ... Maya Bawane Damai -
डाळ दाणे पालक भाजी (daal dane palak bhaji recipe in marathi)
#pcr जेव्हा माझ्याकडे पालक भाजी करताना शिजवलेली डाळ नसते आणि वेळ कमी असतो तेव्हा मी ही अशी डाळ आणि दाणे घातलेली पालकाची भाजी कुकरमध्ये करते.. फार झटपट भाजी ही कुकरमध्ये तयार होते... Rajashri Deodhar -
दोडक्याची भाजी चवळीचे ओले दाणे टाकून (dodkyachi bhaji chavli dane takun recipe in marathi)
#HLR. ... पौष्टिक असा दोडका, आणि चवळीचे ओले दाणे... मस्त टेस्टी भाजी... Varsha Ingole Bele
More Recipes
टिप्पण्या