चिकन चिली (chicken chilli recipe in marathi)

कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन चांगल साफ करुन त्यात मिरी पूड, मीठ, अंड, आणि कॉर्नफ्लॉवर टाकून मिक्स करुन घ्यावे. आणि 15 मिनिट मॅरीनेट करत ठेवावे. 2 टीस्पून कॉर्नफ्लॉवर पाण्यात मिक्स करुन बाजूला ठेवावे.
- 2
15 मिनिटानंतर कढई तेल गरम करुन चिकन चे पिसेस सोनेरी रंगावर तळून घ्यावे.
- 3
एका कढई मध्ये 2टेबलस्पून तेल गरम करत ठेवावे. त्यात लसूण पेस्ट, कांद्याचे चौकोनी काप, ढोबळी मिरची चे चौकोनी काप टाकून चांगले भाजून घ्यावे, त्यात थोडेसे चवी प्रमाणे मीठ टाकावे, लक्षात ठेवा आपण चिकन मध्ये सुद्धा मीठ टाकलेले आहे, आणि नंतर पाणी ओतावे.
- 4
चांगल मिक्स झालं कि त्यात सोया सॉस घालून घ्या.1 मिनिट नंतर कॉर्नफ्लॉवर च मिश्रण घालून घ्या. चांगला मिक्स करुन घ्या. पुन्हा 2मिनिटांनंतर चिकन चे फ्राय केलेले पिसेस टाकून चांगले मिक्स करा. नंतर व्हिनेगर टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करुन घ्या.चिकन चिली खाण्यासाठी तयार. पाहिजे तर कांद्याचीपात टाकू शकता.
प्रतिक्रिया
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
यांनी लिहिलेले
Similar Recipes
-
-
चिली चिकन लाजवाब (chilli chicken lajawab recipe in marathi)
#GA4 #Week13किवर्ड चिलीमुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बनवलयं चिली चिकन. Pritibala Shyamkuwar Borkar -
चिली चिकन (chilli chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक#week13 इंटरनॅशनल रेसिपीचिली चिकन ही चायनीज रेसिपी आहे आपल्या भारतात लोक खूप पसंद करतात मोठ्या पासून तर छोट्या पर्यंत सर्वांना च खूप आवडते Maya Bawane Damai -
-
चिकन चिली (chicken chili recipe in marathi)
#GA4 #week3 चिकन चिली हा पदार्थ इंडो चायनीज पदार्थ मानला जातो. Kirti Killedar -
चिली चिकन (Chilli Chicken Recipe In Marathi)
#ZCR#मुलांचे आवडते खाणे.करून बघा खुपच छान होते. Hema Wane -
चिकन मंचाव सूप (chicken manchow soup recipe in marathi)
#GA4 #week24गोल्डन एप्रन मधील कीवर्ड चिकन सूप Purva Prasad Thosar -
चिली पनीर (chilly paneer recipe in marathi)
चिली पनीर ची भाजी आमच्या घरात सर्वांना आवडते. Shweta Amle -
-
-
-
ब्रेड चिली (bread chilli recipe in marathi)
#GA4#week26कीवर्ड-ब्रेडअतिशय झटपट होणारी ही रेसिपी आहे....मी या रेसिपी मध्ये ब्राऊन ब्रेड चा वापर केला आहे. Sanskruti Gaonkar -
-
-
-
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#झटपटमुलांच्या प्रचंड आवडीची आणि दहा मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे. आत्ता लॉक डाऊन मुळे कोणी पाहुणे येण्याचा प्रश्न नाही ,पण मागे एकदा माझी मामेबहीण आणि तिचा मुलगा अचानक आले होते तेव्हा चॉकलेट मिल्कशेक आणि पनीर चिली केलं होतं त्या दोघांसाठी ..सॉलिड खुश झाले होते दोघेही.अगदीच झटपट आणि आवडते पदार्थ खाल्ल्यामुळे. आज मुलांसाठी केलं तेव्हा बहिणीची आणि भाच्याची आठवण झाली. Preeti V. Salvi -
चिली पनीर (chilli paneer recipe in marathi)
#GA #week13चिली हा वर्ड घेऊन मी चिली पनीर तयार केले. Aparna Nilesh -
पनीर चिली (paneer chilli recipe in marathi)
#cambCook along रेसिपी म्हणून इथे मी पनीर चिली बनवली आहे.रेसिपी खाली देत आहे. Poonam Pandav -
-
हर्बल टी [immunity booster] (herbal tea recipe in marathi)
#GA4#week 15#keyword _Herbal नंदिनी अभ्यंकर -
सोयाबीन चिली (Soyabean Chilli Recipe In Marathi)
#CSRचटपटीत स्नॅक्स रेसिपीजयासाठी मी सोयाबीन चिली ही रेसिपी केली आहेखूप छान झाली.टेस्टी, चटपटीत, पौष्टीक रेसिपी. Sujata Gengaje -
चिकन चिली ड्राय (chiken chilli recipe in marathi)
नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिली चिकन नक्की ट्राय करा.नॉन व्हेज डिश आवडत असेल तर चिकनची ही डिश तुम्हांला खूप आवडेल. चिकनची एक झटपट बनणारी ही रेसिपी आहे. घरी बनवायला ही रेसिपी खूप सोपी आहे. तसेच, याची चव देखील उत्कृष्ट आहे. ही इंडो चायनीज डिश खूप लोकप्रिय आहे. हे तुम्ही ड्राय किंवा ग्रेव्ही मिळून बनवू शकता. नूडल्स किंवा फ्राइड राइससोबत ही डिश खाल्ल्यास याची चव दुप्पट चांगली लागले. Prajakta Patil -
एग ॲंड चिकन स्पायसी फ्राईड राईस (egg and chicken fried recipe in marathi)
#GA4 #week11 Komal Jayadeep Save -
टेस्टी+क्रिस्पी आलू चिली स्टार्टर (aloo chilli strater recipe in marathi)
#GA4 #week14 #keyword cabbage Kishori Tamboli -
-
-
पनीर चिली (paneer chili recipe in marathi)
#GA4 #Week3हा चायनीज पदार्थ आहे. आमच्याकडे बरेचदा होतो.Rutuja Tushar Ghodke
-
-
-
टिप्पण्या