के एफ सी स्टाईल फ्राईड चिकन (KFC style fried chiken recipe in marathi)

Girija Ashith MP @cook_22351709
#GA4 # Week 9 # फ्राईड
के एफ सी स्टाईल फ्राईड चिकन (KFC style fried chiken recipe in marathi)
#GA4 # Week 9 # फ्राईड
कुकिंग सूचना
- 1
प्रथम चिकन ला चार-पाच वेळा पाण्याने धुऊन घ्यावे. एका भांड्यामध्ये आले-लसूण पेस्ट व काळीमिरी पूड घालून निट एकजीव करून घ्यावे.त्यामध्ये चिकन ला घालून हाताने छान मॅरीनेशन करून अर्धा तास बाजूला ठेवून द्यावे.
- 2
तोपर्यंत एका प्लेटमध्ये भाजलेले काढून घ्यावे. त्यामध्ये मॅरीनेट केलेले चिकन पिसला घोळून घ्यावे.
- 3
चिकन होईपर्यंत तेल तापत ठेवावे.
- 4
तेलाचा टेंपरेचर पाहून मॅरीनेट केलेले चिकन तळण्यासाठी तेलात सोडावे. पाच मिनिटाने रंग आल्यावर दुसर्या बाजूला परतून घ्यावे.
- 5
गर्मा गरम के एफ सी चिकन खायला रेडी आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
फ्राईड चिकन (Fried chicken Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फ्राईड चिकन(Fried Chicken Recipe In Marathi)
#BR2 साठी मी आज माझी फ्राईड चिकन ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
फ्राईड फिश फिंगर (fried fish finger recipe in marathi)
#GA4 #Week23 #post2 #fishfriedगोल्डन एप्रन 4 -आठवडा 23 चे कीवर्ड- फिश फिंगरकिंवा फिश फ्राईड Pranjal Kotkar -
चिकन फ्राईड राइस (chicken fried rice recipe in marathi)
#GA4 #week15गोल्डन एप्रन 4 -आठवडा 15 क्रॉसवर्ड कोडे चे कीवर्ड Chicken शोधून. " चिकन फ्राईड राइस " बनवले. Pranjal Kotkar -
-
चिकन करी (साऊथ इंडियन स्टाईल) (Chicken Curry Recipe In Marathi)
week end रेसिपी: मी केरळी चिकन करी बनवली आहे. Varsha S M -
शेजवान फ्राईड राईस (Schezwan Fried Rice Recipe In Marathi)
#ZCRमटार गाजर सिमला मिरची कांदा सगळं घालून केलेला हा फ्राईड राईस छान होतो Charusheela Prabhu -
चिकन लेग पीस तंदूर फ्राय विथ स्मोकी फ्लेवर (chicken leg tandoor fry with smoky recipe in marathi)
#cpm4चिकन फ्राय म्हंटल कि नॉन व्हेज प्रेमिच्या तोंडाला पाणी सुटतं.मग ते पिझ्झा वर टॉपिंग म्हणून असेल किंवा फ्रँकी मध्ये स्टॅफ म्हणून असेल. इथे मी चिकन लेग पीस ला फ्राय करून त्यांना तंदूरी आणि स्मोकी इफेक्ट दिला आहे. रेसिपी खाली देत आहे.अश्याच आणखी खमंग आणि चमचमीत रेसिपी साठी माझ्या "liyas kitchen marathi " या youtube चॅनेल ला नक्की भेट द्या. Poonam Pandav -
पोहा वडे (poha vade recipe in marathi)
#GA4 #week9 #फ्राईड Crossword Puzzle 9 कीवर्ड फ्राईड Pranjal Kotkar -
झटपट चिकन लेग तंदुरी (chicken leg tandoori recipe in marathi)
चिकन तंदुरी ही सर्वांना आवडते. खायला तर खूपच छान लागते बाहेर तर आता आपण खाऊच शकत नाही मग घरी करूनच खालेली चांगलीचला तर मग बघुया. Supriya Gurav -
चिकन शेजवान फ्राईड राईस (Chicken schezwan fried rice in marathi)
#MLR#फ्राईड राईस खुप जणांना आवडणारा पदार्थ त्यात चिकन शेजवान फ्राईड राईस असेल तल😋😋 Hema Wane -
चिकन फ्राईड व तंदुरी मोमोज (chicken fried and tandoori momos recipe in marathi)
#मोमोज #सप्टेंबरमोमोज तिबेट व नेपाळ चे ओरिजीन. भारताच्या उत्तर पूर्वी राज्य जसे आसाम,मेघालय,नागालेंड व मणिपूर ह्या ठिकाणी मोमोज खूप प्रसिद्ध आहे त। दिल्ली व भारतातील इ तर ठिकाणी ही मोमोज आवडीने खातात .हल्लीच्या पिढीच्या आवडीचे मोमोज नास्ता म्हणून आवडीचे आहे.मोमोज मधैही आता पारंपारिक स्टीम मोमोज बरोबर फ्राईड मोमोज व तंदुरी मोमोज ला ही अधीक पसंती मिळते.चला तर पाहुयात चिकन तंदूरी मोमोज ची रेसिपी Nilan Raje -
तंदुरी चिकन (TANDURI CHICKEN RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीलॉक डाऊन च्या दरम्यान बाहेरची तंदुरी खाता येत नाहीये. आणि माझ्या पूर्ण फॅमिलीला तंदुरी फार आवडते. विचार केला की आज तंदुरी बनवूया. आणि पहिल्यांदाच बनवलेली तंदुरी अगदी बाहेरच्या तंदुरी पेक्षाही छान बनली. सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे माझी फॅमिली खूप खुश झाली. आणि फॅमिली खुश झाली म्हणजे आपल्या बनवलेल्या पदार्थाला पोचपावती मिळाल्यासारखं असतं. Purva Prasad Thosar -
फ्राईड अंडा ग्रेव्ही (fried anda gravy recipe in marathi)
#GA4#Week 4 करीता मी फ्राईड अंडा ग्रेव्ही बनवलयं. चला आस्वाद घेवू या. Pritibala Shyamkuwar Borkar -
-
दाकगांग्जोंग कोरियन फ्राईड चिकन (dakgangjeong korean fried chicken recipe in marathi)
#रेसिपीबुक #week13इंटरनॅशनलरेसिपीदाकगांग्जोंग ही कोरियन रेसिपी आहे. हल्लीच्या मुलांना कोरियन गाणी खूप आवडतात. आमच्या कडे पण माझ्या मुलीला आवडतात. साहजिकच तिथल्या खाद्यपदार्थ पण कसे असतील ह्याच उत्सुकतेने तिने शोध घेतला आणि त्यापैकी आपल्या आवडीनुसार आणि इकडे उपलब्धतेनुसार तिने मला कोरियन फ्राईड चिकनची रेसिपी दिली. तशी मी करुन बघितली आणि फारच छान टेस्टी झाली. त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
ढाब्बा स्टाईल गावठी चिकन सुक्का (chicken sukha recipe in marathi)
जत्रा असली की सर्वत्र आनंदी वातावरण असत. व लगबग असते ती पाहुणे येण्याची. असच आम्ही सध्या राहतो तिथली ग्रामदेवतेचा वाढदिवस म्हणजेच साकाई देवीची वाढदिवस एप्रिल किंवा मे महिन्यातील अमावास्याला येतो. आमच्या देवीला तिखट गोडाचा नैवद्य दाखवला जातो. व प्रसाद म्हणून थोडं तरी चिकन खाल्ले जाते. तर बघू ह्या वेळी बनवलेले मी ढाब्बा स्टाईल मधील गावठी चिकन सुक्का#KS6गावातील जत्रा स्पेशल Mrs. Snehal Rohidas Rawool -
फ्राईड राईस (Fried Rice Recipe In Marathi)
#TBRमाझ्या घरात सर्वात आवडीचा टिफिन बॉक्स मध्ये आवडणारा पदार्थ म्हणजे फ्राईड राईस जेव्हा मला मुलीसाठी तीन डबे तयार करावे लागतात त्यातला हा एक राईस चा प्रकार मी डब्यातून देते.काही भाज्या मी आदल्या दिवशी कटिंग करून ठेवून देते.माझ्याकडे फ्राईड राईस खूप आवडीने खाल्ले जातात आणि वेगवेगळ्या भाज्यांचा वापर करून फ्राईड राईस तयार करत असते. बीटरूट असे खाता येत नाही म्हणून या राईस मध्ये मध्ये बीट टाकून तयार करते. फ्राईड राईस तसा पाहायला गेला खूप हेल्दी प्रकार आहे भरपूर भाज्या टाकल्यामुळे आहारातून भाज्या जातात.रेसिपी तून नक्कीच बघा. Chetana Bhojak -
काॅर्न फ्राईड राईस (Corn Fried Rice Recipe In Marathi)
फ्राईड राईस हा विविध प्रकारे बनवला जातो.चिंग फ्राईड राईस मसाला वापरून फ्राईड राईस खूप छान बनतो आणि झटपट बनतो आज आपण कॉर्न फ्राईड राईस बघणार आहोत चला तर मग बनवण्यात Supriya Devkar -
-
चिकन लेग पीस तंदूर मसाला सुका (chicken leg piece tandoor masala sukha recipe in marathi)
#EB7#W7तंदूर मसाला वापरून इथे मी चिकन सुका बनवला आहे.खूपच चमचमीत आणि झणझणीत असा हा चिकन सुका बनतो. Poonam Pandav -
चिकन कटलेट (chicken cutlet recipe in marathi)
#कटलेट #सप्टेंबरआज रविवारी असल्याने आज नाॅनवेज डे त्यामुळे आज चिकन चा बेत मग त्या चिकन ला बघून मला चिकन कटलेट्स बनवण्याचा विचार आला. मग तो विचार मी प्रत्यक्षात उतरवला. आणि हे स्वादिष्ट चिकन कटलेट्स बनले. Sneha Barapatre -
चिकन फ्राय (chicken fry recipe in marathi)
#cpm4 कूकपॅड रेसिपी मॅगझिन साठी थीम चिकन फ्राय ही रेसिपी मी आज पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
-
एग फ्राईड राईस (Egg fried rice recipe in marathi)
#EB16#W16 विंटर स्पेशल रेसिपीज चॅलेंज किवर्ड एग फ्राईड राईस या कीवर्ड साठी मी आज माझी रेसिपी पोस्ट करत Mrs. Sayali S. Sawant. -
मेयोनेज फ्राईड इडली (mayonnaise fried idli recipe in marathi)
#GA4#week9#friedगोल्डन अप्रोन मधील fried वर्ड वापरून मी मेयोनेज फ्राईड इडली बनविली. Deepa Gad -
ग्रीन फ्राईड राईस (Green fried rice recipe in marathi)
#mwk#फ्राईडराईसमाझ्या कडे विकेंड ला वेगवेगळ्या प्रकारचे राईस तयार करते त्यातला फ्राईड राईस हा माझ्याकडे सर्वात जास्त खाल्ला जाणारा प्रकार आहे फ्राईड राईस नेहमीच तयार होतो. भरपूर भाज्या असल्यामुळे हा प्रकार खूप आवडतो खायला. ईथे मी भरपूर हिरव्या कलरच्या भाज्यांचा वापर करून राईस तयार केला आहे बरोबर व्हेजिटेबल ब्रोकोली टाकून सूप तयार केले आहे म्हणजे पूर्ण एक मिल तयार होते. Chetana Bhojak -
चिकन कसुंदी (chicken kasundi recipe in marathi)
#GA4 #week15#chickenचिकन विविध तर्हेने बनवले जाते.आजची रेसिपी हि बंगाल, उडिसा या भागात बनवली जाते. प्रामुख्याने मोहरी तेलात बनवली जानारी डिश आहे. आपण बनवूयात एक टिप आहे .मोहरी तेलाला एक उग्र वास असतो पण जर तुम्हाला हवे असल्यास दुसर्या तेलात बनवू शकता. Supriya Devkar -
शेजवान फ्राईड राईस (schezwan Fried Rice recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर प्लानरसातवी रेसिपी- शेजवान फ्राईड राईस Dhanashree Phatak
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14228999
टिप्पण्या