खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)

#स्नॅक्स १
अस्सल मराठमोळ्या कोथिंबीर वडीची चव ही बऱ्याच जणांची आवडीची असते...तशी माझीही आवडीची डिश..आणि cookpad मुळे मला ही आज तुमच्यासोबत शेअर करायची संधी मिळत आहे...माझी पहिली recipe...ते ही माझी favourite...
खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स १
अस्सल मराठमोळ्या कोथिंबीर वडीची चव ही बऱ्याच जणांची आवडीची असते...तशी माझीही आवडीची डिश..आणि cookpad मुळे मला ही आज तुमच्यासोबत शेअर करायची संधी मिळत आहे...माझी पहिली recipe...ते ही माझी favourite...
कुकिंग सूचना
- 1
प्रथम बेसन, दाण्याचा कूट एका बाउल मध्ये घ्यावे..त्यात हळू हळू पाणी घालत मिक्स करावं...एकदम पाणी घालू नये नाहीतर गुठळ्या होतात.. पीठ मध्यम सरबरीत असावं...
- 2
आता एका pan मध्ये २ टेबलस्पून तेल घेऊन त्यात चिमूटभर हिंग टाकावे मग आले, लसूण, मिरची पेस्ट टाकून छान परतून घ्यावे..मग त्यात कोथिंबीर, हळद, तिखट,मीठ, ओवा, गरम मसाला, धने जिरपूड घालून परतावे..मग त्यावर बेसन च मिश्रण ओतावे..मिश्रण ओतत ओतत ढवळावे नाहीतर बेसनाच्या गुठळ्या होतात..चांगलं गोळा होईल तेवढं परतावे..आणि झाकून २-३ मिन वाफ काढून घ्यावे..
- 3
हे मिश्रण आता एका तेलाने ग्रीस केलेल्या ताटलीत थापून अर्धा तास तसेच वड्या होण्यासाठी ठेऊन द्यावे..अर्ध्या तासाने छान वड्या काढून शॅलो फ्राय कराव्यात किंवा तळून घ्याव्यात.. खुसखुशीत कोथिंबीर वडी तयार..
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
खुसखुशीत कोथिंबीर वडी (khushkushit kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्ससाप्ताहिक प्लॅनर मधली पहिली रेसिपी अस्सल मराठमोळ्या कोथिंबीर वडीची चव ही बऱ्याच जणांची आवडीची असते...तशी माझीही आवडीची डिश..आणि cookpad मुळे मला ही आज तुमच्यासोबत शेअर करायची संधी मिळत आहे...माझी पहिली recipe...ते ही माझी favourite... Megha Jamadade -
कोथिंबीर वडी रेसिपी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स-1-आज मी इथे साप्ताहिक स्नॅक्स मधील कोथिंबीर वडी बनवली आहे. Deepali Surve -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सआज मी साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर चॅलेंज मधील कोथिंबीर वडी ही रेसिपी केली आहे.सद्ध्या बाजारात कोथिंबीर भरपूर मिळते. घरोघरी मग कोथिंबीर वड्या केल्याच जातात. कोथिंबीर वडी वाफवून मग तळली जाते. पण मी ही झटपट होणारी कोथिंबीर वडी केली आहे. वाफवून घ्यायला वेळ नसेल तेव्हा या पद्धतीने झटपट वडी तयार करू शकता. 😊👍 जान्हवी आबनावे -
खुसखुशीत कोथिंबीर वडी (khuskhushit kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स -सोमवार-कोथिंबीर वडी नंदिनी अभ्यंकर -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#ट्रेडिंग रेसिपीज मध्ये मी आज कोथिंबीर वडी ही रेसिपी पोस्ट करणार आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
थंडीच्या दिवसात बाजारात कोथिंबिर मुबलक प्रमाणात मिळतो. त्या मुळे कोथिंबीर वडी करण्याचा बेत केला. कोथिंबीर वडी ही वेगळ्या प्रकारे तांदूळ पीठ,बेसन,भाजणीचे पीठ याचा वापर करून वाफवून केल्या आहे. छान कुरकुरीत झालेल्या आहे. rucha dachewar -
-
कोथिंबीर वडी स्टीक्स (kothimbir wadi stick recipe in marathi)
#स्नॅक्स #साप्ताहिक स्नॅक प्लॅनर कोथिंबीर वडी Shama Mangale -
हेल्दी कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1 या थीम मध्ये मी नेहमीची कोथिंबीर वडी न करता हेल्दी कोथिंबीर वडी बनवली आहे जी की तुम्ही ज्यादा तेल न वापरता तुम्ही करू शकता ते देखील अगदी सोप्या पद्धतीने, तर मग पाहूयात रेसिपी... Pooja Katake Vyas -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स -सोमवार- कोथिंबीरचा सिझन आहे तेव्हा चव घेऊ या वडीची... Shital Patil -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्सकोथिंबीर वडीमी नेहमी कोथिंबीर बेसन पीठ घालून बनवते आजची कोथिंबीर वडी मी बाजरीचे पिठ आणि तिळ घालून बनवलेली आहे. Supriya Devkar -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स1. सोमवार- कोथिंबीर वडीकोथिंबीर वडी ही मी पहिल्यांदा बनवून बघितली आहे. सोपी झटपट होणारी रेसिपी आहे आणि खायला पण तेवढेच टेस्टी आहे. Gital Haria -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स#कोथिंबीर वडी रेसिपी साप्ताहिक स्नॅक प्लॅनर प्रमाणे आज सोमवार ची स्नॅक्स रेसिपी कोथिंबीर वडी आहे. अशी ही खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडीची रेसिपी पोस्ट करत आहे. अशी ही भाज्यांची महाराणी असलेली कोथिंबीर जिच्या शिवाय सगळ्या भाज्या तयार झाल्या तरी त्या अपूर्ण च वाटतात अशी दिमाखात मिरवणारी कोथिंबीर असतेच खूप छान. चला तर पाहुयात या कोथिंबीर वडीची रेसिपी. बाजारात ही टवटवीत हिरवीगार ताजी अशी कोथिंबीर या हिवाळा ऋतू मध्ये आपल्याला मिळते. Rupali Atre - deshpande -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#W1कोथिंबीर वडीची ही पद्धत मी लग्न झाल्यानंतर सासुबाईंकडून शिकले. Pooja Kale Ranade -
कोथिंबीर वडी.. (kothimbir wadi recipe in marathi)
#स्नॅक्स साप्ताहिक स्नॅक्स प्लॅनर सोमवार- रेसिपी 1 #कोथिंबीर वडी..#Cooksnap मी तर खरं कायमच कोथिंबीर वडी ही थालिपीठाचं भाजणी आणि तांदळाचं पीठ घालून करत आले..म्हणजे आलं लसूण पण घालत नाही..साप्ताहिक स्नॅक्स साठी मी म्हटलं चला आता नवीन चवीची कोथिंबीर वडी try करुन बघू या..म्हणून मग माझी मैत्रीण लता धानापुने हिची कोथिंबीर वडी ची रेसिपीत थोडा बदल करुन cooksnap केलीये.. Thank you so much Lata.. 💐🌹अतिशय सुरेख खमंग चवीची कोथिंबीर वडी झाली..आणि घरी सगळ्यांनी आवडीने खाल्ली.. Bhagyashree Lele -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
गरम गरम चहा बरोबर कोथिंबीर वडी छान लागते.#स्नॅक्स Anjali Tendulkar -
-
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#w1#कोथंबीरवडीरेसिपी ई-बुक चॅलेंज साठी कोथिंबीर वडी ही रेसिपी तयार केली. कोथंबीर वडी आवडणार नाही असा एकही आपल्याला कोणीच मिळणार नाहीमाझ्या फॅमिलीत आम्हाला दत्त स्नॅक्स सेंटर यांची कोथिंबीरवडी खुपच आवडते म्हणून मी दत्त यांची कोथिंबीर वडी बनवण्याचा प्रयत्न केला आणि खरंच सेम दत्ता मध्ये मिळते तसेच कोथिंबीरवडी तयार झाली आहे मुंबईपासून पुण्याकडे किंवा नाशिक कडे किंवा गुजरात साईडला तुम्ही कोणत्याही रोड साईडने जा तुम्हाला प्रत्येक हायवेवर दत्त स्नॅक्स सेंटर मिळेल तिथे कोथंबीर वडी खूप छान आणि चविष्ट मिळते त्यात कोथिंबीर वडी ची वैशिष्ट्ये वरून ती क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असते मी तसाच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, छान चविष्ट तयार झाली आहे जवळपास सगळ्यांनाच कोथिंबीर वडी ही आवडते कोथिंबीर वडी मध्ये भरपूर कोथिंबीर असल्यामुळे तीची चव अप्रतिम लागते कोथंबीर आहारातून घेतल्यामुळे आपल्याला खूप सारे फायदे होतात. कोथिंबीर वडी या प्रकारात भरपूर कोथंबीर वापरल्यामुळे ही रेसिपी हेल्दी आहे .माझ्याकडेही आवर्जून कोथिंबीर वडी खातात एक वेळेस बनल्यावर संपायला वेळही लागत नाहीरेसिपी तून नक्कीच बघा कोथिंबीर वडी Chetana Bhojak -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक माझी सर्वात आवडता आणि लाडका पदार्थ म्हणजे कोथिंबीर वडी, उपवास सोडताना ताटात खमंग, खरपूस आणि खुसखुशीत कोथिंबीर वडी म्हणजे दिवसभराच्या उपवासाच सार्थक झाल्यासारखं वाटत 😊 Sushma Shendarkar -
-
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
हिरवी गार कोथिंबीर सर्वांचंच मनाला भुरळ पाडते. प्रत्यक्षात तिच्या शिवाय सर्व तिखट पदार्थ अपूर्णच.. :-)#ट्रेनडिंग Anjita Mahajan -
विदर्भ स्पेशल कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
ही रेसिपी मी पल्लवी पारटे यांची कूकस्नॅप केली आहे. ह्या वडी ला विर्दभाकडे सांबरवडी असे म्हणतात. खूप दिवस झाले मला ही वडी करायची होती. कूकपॅडमुळे संधी मिळाली. Sujata Gengaje -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
कोथिंबीर वडी हा महाराष्ट्रातील एक लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे आशा मानोजी -
खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1#Week1 " खमंग खुसखुशीत कोथिंबीर वडी" लता धानापुने -
कोथिंबीर वडी (kothimbir wadi recipe in marathi)
#EB1 #W1थंडीत भरपूर प्रमाणात मिळणारी कोथिंबीर म्हणजे लोह आणि खनिजांचा भरपूर स्त्रोत.कोणत्याही तिखट,चटपटीत पदार्थाला कोथिंबीरीशिवाय पूर्णत्व येत नाही.कोथिंबीरीने केलेली सजावट इतकी खुलून दिसते की सहजच तो पदार्थ खायची तीव्र इच्छा होते.कोथिंबीर वडी म्हणजे सगळ्यांची आवडती!माझी आई फक्त भाजणीचे किवा ज्वारीचे पीठ घालून भरपूर म्हणजे 2-3जुड्या छान चिरुन घालून वडे करायची.तेही खूप सुंदर लागतात.आजची रेसिपी म्हणजे, मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमात बुफेमध्ये छान चौकोनी कोथिंबीरवड्या खाल्ल्या आहेत.किती चविष्ट आणि आकर्षक !!मग माझी मीच trial...errorकरत ही रेसिपी सेट केली आणि केटरर्सप्रमाणेच ही कोथिंबीर वडी चक्क छान जमूनही आली.बऱ्याचदा केलेली ही कोथिंबीर वडी आता सगळ्यांचीच आवडती झाली आहे.चुकत चुकत केलेला पदार्थ जेव्हा फुलप्रुफ जमून येतो ...त्याच्यासारखा दुसरा आनंद नाही! खरं ना...😊😋😍👍 Sushama Y. Kulkarni -
कोथिंबीर वडी (kothimbir vadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week14कोथिंबीरवडीखमंग कोथिंबीर वडी चवी ला उत्तम आणि पौष्टिक Monal Bhoyar -
खमंग- खुसखुशीत कोथिंबीर वडी(Kothimbir vadi recipe in Marathi)
#EB1#W1#विंटर स्पेशल रेसिपीपंचपक्वान चे जेवण असले की सोबतीला असे काही पदार्थ लागतातच ज्यांनी जेवणाची लज्जत आणखीनच वाढते आणि कोथिंबीर वडी हा त्यातलाच एक प्रकार... विंटर स्पेशल रेसिपी चॅलेंज मध्ये ज्या पदार्थाना आपलं स्थान पटकावल आहे अशी कोथिंबीर वडी कशी करायची पाहूया.... Prajakta Vidhate
More Recipes
टिप्पण्या