कोबी चे मनच्युरियन (kobi manchurian recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोबी व सिमला बारिक चिरुन घेतले त्यात मैदा, कॉर्नफ्लॉवर, सर्व साहित्य टाकुन गोळे बनवुन तळुन घेतले
- 2
एका कढईत 1 टीस्पुन तेल टाकुन 2 टेबलस्पुन कोबी, सिमला बारीक चिरलेला टाकुन परतवून घेतले,त्यात सोया सॉस, चिली साॅस
- 3
1 कप पाणि टाकुन उकळवुन घेतले नंतर तळलेले मनच्युरियन टाकुन गरम गरम सर्व्ह केले.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
-
-
कोबी ड्राय मंचुरीयन (kobi dry manchurian recipe in marathi)
#SR #कोबी मंचुरीयन भाज्या लपवण्यासाठी छान आहे नि लहान थोरांना आवडते त्यातल्या भाज्या त्यांना कळतच नाही मस्त आनंदाने खातात सर्वच.असे हे मंचुरीयन कसे बनवायचे ते बघुयात. Hema Wane -
कोबी डाळ भाजी (kobi dal bhaji recipe in marathi)
#GA4#Week14#cabbage प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
-
कोबी भाजी (kobi bhaji recipe in marathi)
माझ्या मुलाना कोबी भाजी आवडते. #GA4, #week14 Anjali Tendulkar -
कोबी पकोडे (kobi pakoda recipe in marathi)
#फ्राईडपावसात गरमा गरम पकोडे ची काही वेगळीच मज्जा असते. माझा मुलाला आणि मिस्टराना पाऊस आला की काही गरम बनवून पाहिजे. Sandhya Chimurkar -
कोबी मंच्युरिअन (kobi manchurian recipe in marathi)
बाजारात सदासर्वकाळ मिळणारी पालेभाजी म्हणून कोबीची आपल्याला ओळख आहेच. आणि हो, महत्त्वाचे म्हणजे आजकालच्या फास्टफूडच्या जमान्यात कोबी माहित नसलेला व्यक्ती तसा विरळाच. कोणत्याही चायनिज सेंटरमध्ये गेले की, कोबीशिवाय पान नाही हालत. घराघरांमध्यल्या किचनमध्येही कोबीच राजा असतो. स्पेशल मेनू असो किंवा साधी भाजी कोबी हजर असतोत.नियमीतपणे कोबीचा वापर अहारात केला तर, पोट साफ राहते. बद्धकोश, पोटफूगी, पोटदुखी, गॅस असे प्रकार कमी होतात. जेवताना सॅलड म्हणूनही कोबीचा वापर केला जातो.कोबीचे सेवन केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. त्यामुळे शरीरातील पचनक्रीया सुरूळीत पार पडते. अर्थातच मेटाबॉलिझमला नियमित करण्यात कोबी महत्त्वाची भूमिका बजावतो. Prajakta Patil -
कोबी वडी (Cabbage Vadi) (kobi wadi recipe in marathi)
#GA4 #Week14Puzzle मध्ये *Cabbage* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, कुरकुरीत *कोबी वडी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
व्हेज मंच्यूरियन (veg manchurian recipe in marathi)
आम्ही नेहमी करतो.सर्वांना आवडणारा पदार्थ आहे. घरी केल्यामुळे भरपूर होते. Sujata Gengaje -
-
ड्राय कोबी मंच्युरियन (kobi manchurian recipe in marathi)
#GA4#week10 या आठवड्यात "फुलकोबी" हा किवर्ड घेऊन रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
-
पत्ता कोबी भाजी रेसिपी (patagobi bhaji recipe in marathi)
#GA4 #week14# पत्ता कोबी भाजी रेसपी Prabha Shambharkar -
-
कोबी मटर (kobi mutter recipe in marathi)
#GA4 #week24 'Cauliflower'हा क्लु घेऊन हिवाळ्यात घरोघरी केल्या जाणारी कोबी मटर ह्या भाजीची रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
-
मसालेदार कोबी पॅनकेक (Spicy kobi Pancake recipe in marathi)
#GA4 #week14Cabbage या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
-
गोबी मंच्युरियन (gobi manchurian recipe in marathi)
#SR स्टार्टर्स मध्ये थोडे क्रिस्पी, थोडे आंबट गोड गोबी मंच्युरियन आपले मूड आणि चव दोन्ही बदलतो. Priya Lekurwale -
कोबी झुणका (kobi zhunka recipe in marathi)
#GA4#week14#keyword_cabbage पानकोबी ची भाजी म्हणजेखर तर साधी च भाजी बर्याच लोकांना आवडतही नाही,पण या भाजीलाछान बेसन लावुन केली की मस्त टेस्टी होते.या बेसन लावून केलेल्या भाजीला कोबीचा झुणका म्हणतात.झटपट होते. Supriya Thengadi -
चिली चिकन (Chilli Chicken Recipe In Marathi)
#ZCR#मुलांचे आवडते खाणे.करून बघा खुपच छान होते. Hema Wane -
इडली मंच्युरीयन रेसिपी (Idli manchurian recipe in marathi)
#SRइडली हा प्रकार भारतामध्ये सर्वश्रुत आहे. भारतातील कुठल्याही भागातील लोकांना सकाळचा सोपा आणि उत्कृष्ट न्याहारीचा प्रकार म्हटल्यास इडलीचे नाव डोळ्यांसमोर येते. चला तर बघूया इडली मंच्युरीयन स्टार्टरची रेसिपी. nilam jadhav -
-
-
-
-
३ C मोमो.... चीझ, कॅपसिकम, कॉर्न मोमो का (momos recipe in marathi)
#GA4#week14#Momo ज्योती घनवट (Jyoti Ghanawat)
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14247941
टिप्पण्या