कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)

Shilpa Ravindra Kulkarni @Shilpa_2013
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
कोबी स्वच्छ धुऊनच किसून घ्यावा. नंतर त्यात वरील जिन्नस टाकावेत.
- 2
नंतर कणिक मळून घ्यावी, तेलांचा हात लावून ठेवावी.
- 3
नंतर छोटे,छोटे पराठे लाटावे. तव्यावर चमच्याने तेल सोडून पराठा खरपूस भाजावा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5 #W5विंटर स्पेशल रेसिपी...पौष्टिक कोबी पराठे Manisha Shete - Vispute -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
अगदी झटकीपट बनतो . नाश्ता साठी तुम्ही चहा सोबत बनवू शकता . Adv Kirti Sonavane -
-
कोबी गाजर पराठा (Kobi Gajar Paratha Recipe In Marathi)
सकाळचा नाश्त्या हेल्दी आणि पोटभरीचा असेल तर दिवस अगदी मस्त जातो. आरोग्याच्या दृष्टीने सकाळचा नाश्ता करणे हे अगदी गरजेचे आहे. आशा मानोजी -
मसालेदार कोबी पॅनकेक (Spicy kobi Pancake recipe in marathi)
#GA4 #week14Cabbage या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_challenge#कोबीचे_पराठे बर्याच घरांमध्ये कोबी आणि कपाळाला आठ्या हे ठरलेलंच आहे...आणि त्यात जर कोबी शिजवताना उग्र वास येत असेल तर घरात वादाच्या फुलबाज्या पेटल्याच म्हणून समजा..😀 बिचार्या कोबीच्या नशिबी ही कायमची अवहेलना ठरलेलीच आहे..😔 पण मी काय म्हणते ..या बहुगुणी, साध्या, पचायला हलक्या कोबीला नावडतं ठरवून आपल्या आयुष्यातून एकदम दूर करण्याआधी त्याचे एकदा सर्वबाजूने गुण तपासून बघा बरं .. कोबीमध्ये vitA,Vit.C,आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात..१०० ग्रॅम कोबीत २५ कॅलरीज असतात. कोबी हा फायबर युक्त असतो. त्यामुळे लगेच भूक लागत नाही. कोबीमध्ये उच्च जीवनसत्त्वे असल्याने ते आरोग्यवर्धक आहे.कोबीमुळे मज्जातंतू आणि मेंदूचे काम चांगले चालते. कॅन्सरचा धोकाही कोबीमुळे टळतो. कॅन्सर होण्यापासून कोबी मदत करतो.कफ होण्यापासून सुटका कोबी करतो. कोबी खल्ल्यामुळे पोट साफ राहते. तसेच पचनतंत्र चांगले राहते. बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही. त्यामुळे अनेक आजारातून सुटका होते.हार्ट अॅटॅकचा धोका कोबीमुळे टळतो. कोबी फायबर युक्त असल्याने रक्तवाहिन्या चांगल्या प्रवाही राहतात. कोबीत अमिनो आम्ल असते. तसेच शिजवलेली कोबी खाल्ल्याने कोलेस्ट्रोल कमी होऊ शकते. बघा प्रत्यक्ष वाचल्यावर तुमचं मत बदलतयं ना कोबी विषयीचं..उगाचच आपला विरोधाला विरोध करायचा हे बरोबर नाही.... बघा बघा तुमच्या फ्रीजमधल्या त्या कोबीला पण किती आनंद झालाय हे सगळं ऐकून आणि तुमचे त्याच्याविषयीचे हे बदललेलं मत ऐकून, तुमचं प्रेमळ रुप पाहून..😍 यावर तो खुश झालेला कोबी स्वतःहून मला म्हणतोय ..इस मौके पे कुछ खास रेसिपी हो जाए..😀 Bhagyashree Lele -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#GA4 #week14 #कोबी हा शब्द घेऊन रेसिपी केली आहे. #लहान असताना माझा मुलगा बर्याच भाज्या खायचा नाही नि तेव्हा काही you.tube नव्हते ना मग काही काही प्रयोग करून मुलांना भाज्या खायला घालायचे म्हणून हा पराठा करण्याचा प्रयत्न केला. एकदम म्हणता म्हणता आवडता झाला.आता नातीसाठी करते तिलाही आवडला म्हणजे आत काय भाजी हे कळलेच नाही तिला 😋😋 Hema Wane -
-
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी दिपाली सोहनी मॅडम ची कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाले एकदम पराठे Preeti V. Salvi -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#पराठाविविध प्रकारचे पराठे आपण बनवतो आज चला बनवूयात कोबी पराठा. कोबी आपण सॅलड मध्ये कच्चा खातो . Supriya Devkar -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#ccs#जागतिक शिक्षक दिन#cookpad puzzle#parathaआज मी कोबीचा पराठा केलाय. मुलांना कोबी फारसा आवडत नाही . म्हणून पराठे केले.छान झाले kavita arekar -
-
-
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#कोबीपराठा#6ब्रेकफास्ट प्लॅनर मधली सहावी रेसिपी.....मस्त गरम गरम कोबी पराठा.... Supriya Thengadi -
कोबी डाळ भाजी (kobi dal bhaji recipe in marathi)
#GA4#Week14#cabbage प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कॅबेज पनीर पराठा (cabbage paneer paratha recipe in marathi)
#GA4 #week14# - Keyword Cabbage Sujata Kulkarni -
हेल्दी कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5#कोबीपराठाकोबीचे पराठे खाणे हे मानसिक शक्तीसाठी चांगले आहे. यामध्ये व्हिटॅमिन बी असते जे मेंदूच्या विकासासाठी खुप चांगले असते. वाढत्या वयात कमकुवत स्मरणशक्तीला देखील मजबूत ठेवते.चला तर ,मग पाहूयात हेल्दी आणि झटपट होणारे कोबीचे पराठे..😊 Deepti Padiyar -
कोबीचा पराठा (kobicha paratha recipe in marathi)
#GA4#week14#Cabbage म्हणजेच #कोबी हा कीवर्ड घेऊन मी #कोबीचा #पराठा ही रेसिपी सादर करत आहे.थंडीत मोठेमोठे कोबी मिळतात. सारखी त्याची भाजी खाऊन कंटाळा येतो. अश्या वेळी त्याचा पराठा करावा.खूपच yummy लागणारा कोबीचा पराठा कसा केला त्याची ही रेसिपी! Rohini Kelapure -
कोबी वडी (Cabbage Vadi) (kobi wadi recipe in marathi)
#GA4 #Week14Puzzle मध्ये *Cabbage* हा Clue ओळखला आणि बनवली खमंग, कुरकुरीत *कोबी वडी* 😋😋 Supriya Vartak Mohite -
कोबी पराठा (Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN कोबी पराठा नेहमी आपण करतो पण मला कोबीचा उग्र येतो तेंव्हा मी या वेळेस कोबी ला जरा वाफवून घेतले , त्या मुळे वास येत नाही व पराठा खुप छान झाला. Shobha Deshmukh -
-
-
कोबी भाजी (kobi bhaji recipe in marathi)
माझ्या मुलाना कोबी भाजी आवडते. #GA4, #week14 Anjali Tendulkar -
कोबी झुणका (kobi zhunka recipe in marathi)
#GA4#week14#keyword_cabbage पानकोबी ची भाजी म्हणजेखर तर साधी च भाजी बर्याच लोकांना आवडतही नाही,पण या भाजीलाछान बेसन लावुन केली की मस्त टेस्टी होते.या बेसन लावून केलेल्या भाजीला कोबीचा झुणका म्हणतात.झटपट होते. Supriya Thengadi -
कोबी चीज पराठा (kobi cheese paratha recipe in marathi)
#EB5#week5#कोबी पराठा नेहमीच करते आज जरा थोडा बदल करून केलाय खुप छान लागतो. लहान मुलांना खुप आवडतो. Hema Wane -
गाजर कोबी पराठा (Gajar Kobi Paratha Recipe In Marathi)
#PRN#पराठे आपण वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो.चला तर हा पराठा करून बघा. Hema Wane -
कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
#EB5#W5भरपूर कॅल्शियम असलेला कोबी खावा त्याचा पराठा अतिशय चांगला लागतो Charusheela Prabhu -
सात्विक कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
मी रंजना माळी यांनी केलेला कोबी पराठा ही रेसिपी कुकस्नॅप केली.मस्त झाला पराठा.मी बेसन ऐवजी ज्वारीचं पीठ वापरलं. Preeti V. Salvi -
दुधी कोबी मुठिया (dudhi kobi muthiya recipe in marathi)
#GA4 #week8Steamed या क्लूनुसार मी दुधी कोबी मुठिया रेसिपी पोस्ट केली आहे. Rajashri Deodhar
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14234799
टिप्पण्या