उडीद वडा (udid vada recipe in marathi)

Trupti Mungekar
Trupti Mungekar @cook_27575725

#स्नॅक्स
#शनिवार _उडीद वडा
#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर

उडीद वडा (udid vada recipe in marathi)

#स्नॅक्स
#शनिवार _उडीद वडा
#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
5-6 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रामउडीद डाळ
  2. 4हिरव्या मिरच्या
  3. 2 टीस्पूनजीरे
  4. 7-8कडीपत्त्याची पाने
  5. चवीनुसारमीठ
  6. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    प्रथम उडदाची डाळ स्वच्छ धुऊन तीन ते चार तास भिजत घालणे.

  2. 2

    पाणी काढून नंतर डाळ मिक्सर च्या भांड्यात काढून मिक्सर मध्ये जाडसर फिरवून घेणे.नंतर त्यात एक टीस्पून जीरे चार मिरच्या चिरून घालणे व कडीपत्त्याची पानं तुकडे करून घालून त्यात मीठ घालून चांगले मिक्स करून घ्या.

  3. 3

    नंतर कढईत तेल तापत ठेवणे तेल तापल्यावर गॅस मध्यम आचेवर ठेवणे नंतर हात पाण्यात बुडवून घ्यावा हातावर पिठाचा गोळा घ्यावा व त्याला अंगठ्याने मध्ये होल करावा अलगद हाताने तेलात सोडावा. हे वडे मध्यम आचेवर तळावे जर मोठ्या गॅसवर तळले तर आतून कच्चे राहण्याची शक्यता असते म्हणून वडे मध्यम आचेवर तळावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Trupti Mungekar
Trupti Mungekar @cook_27575725
रोजी

Similar Recipes