वडापाव.. (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स
कुकिंग सूचना
- 1
बटाटे कुकर लावून तीन शिट्टी घेऊन उकडून घ्यावी... कोथिंबीर बारीक चिरुन घ्यावी... आलं, मिरची आणि लसणाचं वाटण करावे...
- 2
भांड्यामध्ये तेल गरम करून त्यात कढीपत्ता आणि आलं मिरची लसणाची पेस्ट घालावे आणि छान परतून घ्यावे... वाटण परतल्यावर त्यात हळद आणि मीठ घालावे... मग कोथिंबीर घालून तीही परतुन घ्यावी... वड्यामध्ये जास्तीत जास्त वाटलेले धने किंवा धना पावडर घालावे त्यापेक्षा जास्त कोणतेही मसाले घालू नये... सिम्पल टेस्ट जास्त छान वाटते...
- 3
मग त्यामध्ये उकडून कुस्करलेले बटाटे घालावे आणि मिक्स करून घ्यावे... आपली वड्याची भाजी तयार आहे...
- 4
चण्याच्या पिठामध्ये फक्त मीठ आणि पाणी घालून बॅटर तयार करून घ्यावे...
- 5
वड्याच्या भाजीचे गोल गोळे करून थोडे चपटे करून घ्यावे आणि ते चण्याच्या पीठामध्ये बुडवून छान तळून घ्यावे...
- 6
आपले वडे तयार आहेत...
- 7
वडा पाव आणि चटणी च्या जोडीला गरम गरम खायला द्यावा...
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स #अर्थात महाराष्ट्रातील स्ट्रीट फुड पण सगळ्याना म्हणजे लहानथोरांना आवडणारा.नाव घेतले तरी तोंडाला पाणी सुटते. Hema Wane -
-
-
-
स्पेशल बटर वडापाव (special butter vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार #वडापाव Purva Prasad Thosar -
-
-
मुबंई वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्सवडापाव म्हटलं की तोंडाला पाणी सुटले नाही असे होत नाही कधी. वडा पावात घालून तसाच खाऊ शकतो अथवा पावास हिरवी चटणी कांदा साॅस घालून ही खावू शकतो. चला तर मग आज आपण बनवूयात वडापाव. Supriya Devkar -
वडापाव ( vada pav recipe in marathi
#स्नॅक्स#बुधवार_वडापाववडापाव आवडत नाही असं कोणी शोधूनही सापडणार नाही.वडापाव आपण कधी खाऊ शकतो.चला तर मग वडापाव करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
वडापाव (vada pav recipe in marathi)
बटाटा लहान मुलांना खूप आवडतो, आणि बटाटा वडा म्हणजे विचारूच नका.#स्नॅक्स. Anjali Tendulkar -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स वडापाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फुड आहे. चमचमीत असा हा वडापाव लहान थोरांच्या आवडीची डिश आहे .तोंडाला पाणी सुटलं ना? या मग खायला.... Madhuri Shah -
वडापाव (vada pav recipe in marathi)
#GA4 #week9गोल्डन ऍप्रॉन मध्ये फ्राईड हा कीवर्ड ओळखून मी आज मस्त खमंग आणि झणझणीत असे बटाटेवडे केले आहेत. Rupali Atre - deshpande -
-
वडापाव (vada pav recipe in marathi)
#स्ट्रीटफुड .... पाऊस असेल तर अजून मजा यायची चहा आणि गरम-गरम वडापाव वा ! वा ! Vrushali Patil Gawand -
झणझणीत वडापाव रेसिपी (vada pav recipe in Marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक स्नॅक प्लॅनर#वडापाव रेसिपी सगळ्यांना आवडणारे असे महाराष्ट्रीयन स्ट्रीट फूड म्हणजे वडापाव. याची रेसिपी पोस्ट करत आहे. खुपच टेस्टी असा वडापाव तयार होतो. Rupali Atre - deshpande -
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#ऑल टाइम फेवरेटवडापाव हा सर्व वयातील व्यक्तींचा आवडते स्नॅक्स.आमचे घरही अपवाद नाही. Rohini Deshkar -
-
वडा पाव (vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#साप्ताहिक_ स्नॅक्स_ प्लॅनर#बुधवार_वडा पाव "वडापाव"वडापाव हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ.... मला वडापाव खुप आवडतो,पण घरी बनवलेला.. Home made is best.. लता धानापुने -
-
वडा पाव (vada pav Recipe in Marathi)
#स्नॅक्स # वडापाव# मुंबईचा, नव्हे आता संपूर्ण महाराष्ट्राचा आवडता पदार्थ... Varsha Ingole Bele -
मुंबई वडापाव (mumbai vada pav recipe in marathi)
#स्नॅक्स#बुधवार _वडापावसहज हातात घेवून खाता येणार पदार्थ मुंबई ची शान पावसाळ्यात नेहमीच केली जाणारी मेजवानी.... Shweta Khode Thengadi -
-
-
-
-
मुंबई चा वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फुड ऑफ महाराष्ट्र "मुंबई चा वडापाव" स्ट्रीट फूड मध्ये वडापाव म्हणजे गोरगरीब असुदे नाहीतर श्रीमंत, अगदी प्रत्येक जण आवडीने खाणारा पदार्थ सोबत हिरवी चटणी, लाल चटणी, तळलेली मिरची आणि छोटे छोटे चिमणी कावळे म्हणजेच चुरा हो..बस .. अगदी स्वर्ग सुखच... वेगवेगळ्या आकाराचा चुरा बारीक बघीतले तर खरंच चिमणी कावळ्यांच्या आकारात दिसतो त्यामुळे माझ्या मुलांनी चुऱ्याला चिमणी कावळे नाव ठेवले आहे.. चला तर माझी रेसिपी बघुया. लता धानापुने -
महाराष्ट्राचा आवडता वडापाव (vada pav recipe in marathi)
#KS8#स्ट्रीट फूड रेसिपीज.मुंबई आणि वडापावचं नातं काही वेगळंच आहे. गरिबांपासून श्रीमंत यांच्यातील एक सामाईक दुवा म्हणजे वडापाव...😊वडापाव आवडत नाही असा एकही मुंबईकर सापडणार नाही. कमी किंमतीत पोटभरणारं एक साधन म्हणजे 'वडापाव'.कित्येकांनी या त्यांच्या स्ट्रगलच्या काळात वडापाववर गुजराण करून स्वत:चं पोट भरलं आणि आता यशस्वी झाले आहेत.वडा-पावचा वडा पहिल्यांदा मुंबईत गिरणी कामगारांच्या डोक्यातुन भूक भागवण्यासाठी सुचलेली कल्पना आहे. त्यामुळेच सर्वत्र तो मुंबई वडापाव असाच प्रसिद्ध पावला. वडापाव हा फक्त मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अगदी चवीने खाल्ला जातो.चला तर मग पाहूयात रेसिपी ..😊 Deepti Padiyar -
मुंबईचा वडापाव (Vada pav recipe in marathi)
#रेसिपीबुक #week4#माझे आवडते पर्यटन शहर 2# एकदा असच मुंबई फिरायला गेलो. मुंबई चा वडापाव खूप ऐकलं होत, म्हणलं बघावं तरी खाऊन. खरं सांगायचं तर मुंबई ला वडापाव खाल्ल्या पासून मला वडापाव हा पदार्थ आवडायला लागला. नुतन
More Recipes
टिप्पण्या