बिस्किट चॉकलेट लाडू (biscuit chocolate ladoo recipe in marathi)

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
नागपुर

#GA4 #week14
लाडू हा की वर्ड घेउन केलेले हे लाडू.. कणिक बिस्किट असल्या मुळे पौष्टिक तर आहेच पण लहान मोठ्यांच्या आवडीचे चॉकलेट सुद्धा आहे.. असे झटपट होणारे हे लाडू...

पुढे वाचा
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

घटक

10 मिनिट
12 नग
  1. 100 ग्रॅमबिस्किट
  2. 60 ग्रॅमचॉकलेट सॉस
  3. 2 टीस्पूनपिठी साखर (ओप्शनल)

कुकिंग सूचना

10 मिनिट
  1. 1

    मी इथे मारी चे digestive बिस्किट घेतलेय ते मी मिक्सर मधून छान बारिक पीठ करुन घेतले.

  2. 2

    एका बाउल मधे चॉकलेट सॉस घ्या व त्यात बिस्किट च पीठ केले ते घाला ही बिस्किटं फिकी असतात तर तुम्ही तुमच्या आवडिने पिठी साखर घालू शकता इथे मी थोडी पिठी साखर घातली आहे.

  3. 3

    आत्ता चॉकलेट सॉस बिस्कीट चा बारिक पीठ अणि पीठि साखर छान एकजीव करा त्याय छान गोळा करा म्हणजे लाडू वळता आले पाहिजे असा. गोळा करुन झाला की त्याचे छोटे लाडू वळुन घ्या व कुठल्याही केक डेकोरेशन नी सजवून डब्ब्यात ठेवा.. पाहुणे आलेत की त्यन्ना हा लाडू देऊन खुश करा..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan

टिप्पण्या

यांनी लिहिलेले

Devyani Pande
Devyani Pande @cook_22433392
रोजी
नागपुर

Similar Recipes