गुळाचा गाजर हलवा (gudacha gajar halwa recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#GA4
#week15
#jaggery
खूप टेस्टी व हेथ्यी असा हा हलवा नक्कीच आवडेल

गुळाचा गाजर हलवा (gudacha gajar halwa recipe in marathi)

#GA4
#week15
#jaggery
खूप टेस्टी व हेथ्यी असा हा हलवा नक्कीच आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 किलोगाजर किसून
  2. 11/2 वाटीगूळ
  3. 2 चमचेमगज भाजून पूड केलेली
  4. 1 चमचावेलची जायफळ पूड
  5. 4 चमचेकिसमिस,बदाम,काजू
  6. 1 कपदूध साई सकट
  7. 4 चमचेसाजूक तूप

कुकिंग सूचना

1/2तास
  1. 1

    प्रथम गाजर किसून घ्यावे मग मगज भाजून पूड करावी प्यांन मध्ये तूप घ्यावं

  2. 2

    गाजराचा किस परतून दूध घालून एकजीव करून शिजत ठेवावे शिजत आले की त्यात मगज पूड व वेलची पूड घालावी

  3. 3

    मग गूळ घालावा व ड्रायफ्रूईट्स घालावेत व परतत राहावे

  4. 4

    छान शिजले की तूप सुटू लागते व ड्राय होते की गॅस बंद करावा व ड्रायफ्रूईट्स घालून सर्व्ह करावे

  5. 5

    खूप टेस्टी होते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes