हर्बल टी (herbal tea recipe in marathi)

Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
Nagpur

#GA4
#week15
#हर्बल
इमुनिटी टी हा चहा प्यायला सुरू करा व स्वतःला फिट ठेवा

हर्बल टी (herbal tea recipe in marathi)

#GA4
#week15
#हर्बल
इमुनिटी टी हा चहा प्यायला सुरू करा व स्वतःला फिट ठेवा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2,3 मिनिट
1 सर्विंग
  1. 1 कपपाणी
  2. 1/2 टेबलस्पूनग्रीन टी

कुकिंग सूचना

2,3 मिनिट
  1. 1

    सर्व प्रथम एका भांड्यात पाणी उकळू द्या पाणी उकळले की त्यात ग्रीन टी टाका

  2. 2

    आता भांड्या वर झाकण ठेवून द्या व गॅस बंद करा दोन मिनिटं नंतर ग्रीन टी झालेला आहे कपात गाळून घ्या

  3. 3

    गरम गरम प्यायला द्या

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Maya Bawane Damai
Maya Bawane Damai @cook_22587981
रोजी
Nagpur

टिप्पण्या

Similar Recipes