गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)

Archana Gajbhiye @cook_26553233
गूळ तिळाची चिक्की (gud tidachii chikki recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम एका कढईमध्ये तीळ टाकून भाजून घ्यावे, तीळ एका बाउल मध्ये काढून घ्यावे.
- 2
नंतर एका कढईमध्ये गूळ टाकून पिघळून द्यावा, गूळाचा पाक तयार करून घ्यावा, पाक तयार झाला की नाही हे चेक करण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात थोडे पाकाचे थेंब टाकावेत आणि हाताने गोळा करून बघावे की हाताने जर तुटत असेल तर पाक तयार आहे.
- 3
नंतर त्यामध्ये तीळ टाकून मिक्स करून घ्यावे, तीळ टाकल्यावर पटापट मिक्स करावे आणि एका पोळीपाटाला तूप लावून त्यावर हे मिश्रण काढून घ्यावे आणि हाताने गोळा करून घ्यावे आणि एका लाटण्याला थोडे तूप लावून लाटून घ्यावे. नंतर त्याच्या आवडीनुसार वड्या कापून घ्याव्या.
- 4
तयार आहे गूळ तिळाची चिक्की.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
गूळ - शेंगदाणा चिक्की (gud shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week15#JaggeryJaggery अर्थात गूळ हा कीवर्ड वापरून मी गूळ - शेंगदाणा चिक्की केली आहे.Ragini Ronghe
-
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 #चिक्की गोल्डन ऍप्रॉन मध्ये चिक्की हा कीवर्ड ओळखून मी आज तिळाची चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18# संक्रांत म्हटली की तिळगुळ आलेच! मग तिळाचा वापर करून वेगवेगळे पदार्थ बनविणे आलेच...मी ही आज तिळाची चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18#CHIKKI #चिक्की हा किवर्ड ओळखला आणि बनवली अगदी झटपट होणारी तिळाची चिक्की.. आता संक्रांतीच्या सणाला आवर्जून केली जाते. Shital Ingale Pardhe -
शेंगदाणा चिक्की (shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाणा चिक्की बनवली आहे. Dipali Pangre -
शेंगदाण्याची चिक्की (shengdanyachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18#Chikki हा कीवर्ड घेऊन मी शेंगदाण्याची चिक्की बनविली आहे. Archana Gajbhiye -
गूळ पापडी (gud papadi recipe in marathi)
#GA4 #week15 पझल मधील गूळ शब्द. हिवाळ्यात थंडी खूप असते. गूळ हा उष्ण आहे.त्यामुळे मी गूळ पापडी करण्याचे ठरवले. झटपट होणारी व पौष्टिक अशी ही रेसिपी आहे.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
तिळाची चिक्की (tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 संक्रांतिसाठी तिळाची चिक्की Janhvi Pathak Pande -
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#GA4#week18#चिक्कीगोल्डन एप्रन चार मधील वीक अठरा मधील व पझल अठरा तील कीवर्ड चिक्की ओळखून मी तिळाची चिक्की बनवली आहे.ही खूपच लवकर बनते आणि सोपी आहे. Rohini Deshkar -
तिळाची चिक्की/तिळगुळ चिक्की (tilgud chikki recipe in marathi)
#GA4#week18#keyword_chikkiया वर्षी मकरसंक्रांतीसाठी मी पहिल्यांदाच तिळाची चिक्की केली कारण मला स्टेप्स चे फोटो पाहिजे होते... नाहीतर नेहमी माझ्या सासूबाई बनवितात...thank you कुकप्याड फॉर चिक्की as पझल वर्ड.. Monali Garud-Bhoite -
गूळ कुरमुरे लाडू (gud kurmure ladoo recipe in marathi)
#GA4#week15#कीवर्ड- गूळकुरमुरे लाडू म्हटलं की,सर्वांचेच आवडते . झटपट आणि कमी साहित्यात होणारे हे लाडू.छोट्या भूकेसाठी ,येता जाता कधीही तोंडांत टाकता येणारे .लहान मुलांचे तर अतिशय आवडते. Deepti Padiyar -
-
तिळाची चिक्की (tidachi chikki recipe in marathi)
#cooksnap# सुवर्णा पोतदार# संक्रांतीच्या निमित्ताने बनवलेली चिक्की संपल्यामुळे पुन्हा चिक्की बनवायची होती..म्हणून मग ही रेसिपी cooksnap केली...छान झाली आहे चिक्की... Varsha Ingole Bele -
पीनट चिक्की (peanut chikki recipe in marathi)
#GA4 #week12#पीनट गोल्डन ऍप्रॉन मध्ये पीनट हा कीवर्ड ओळखून मस्त सगळ्यांना आवडणारी झटपट होणारी पीनट चिक्की बनवली आहे. Rupali Atre - deshpande -
-
तिळाची वडी (tidache vadi recipe in marathi)
#GA4 #week15 #Jaggery संक्रांत आली की सर्वांची आवडती तीळ शेंगदाण्याची वडी करायला सुरू होते. हिवाळ्यात थंडी खूप असते म्हणून साखरे ऐवजी जर वडी करण्यासाठी गूळ वापरला तर अतिशय उत्तम. गूळ हा उष्ण असतो त्यामुळे शरीरासाठी चांगला.चला तर मग पाहुयात तिळाची वडी. Sangita Bhong -
ड्रायफ्रूट चिक्की (dry fruit chikki recipe in marathi)
#CookpadTurns4 कूकविथ ड्रायफ्रूट यामध्ये मी चिक्की बनविली आहे .झटपट होणारी रेसिपी आहे.साहित्य ही कमी लागते. Sujata Gengaje -
शेंगदाणे व तिळाची चिक्की (shengdane v tilachi chikki recipe in marathi)
#GA4 #week18 या विकच्या चँलेंज़ मधून चिक्की हा क्लू घेऊन आज़ सर्वांना आवडणारी शेंगदाणे व तिळाची चिक्की बनवली आहे. Nanda Shelke Bodekar -
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
क्रश शेंगदाणा चिक्की (CRUSH SHENGDANA CHIKKI RECIPE IN MARATHI)
#GA4 #week12 #Peanut हा शब्द घेऊन मी हि छान रेसिपी केली आहे जर ही चिक्की खाली तर मगनलालची चिक्की पण तुम्ही खाणार नाही एव्ह्ढी सुंदर होते नि कमी वेळात कमी साहित्यात जर शेंगदाणे कुट तयार असेल तर 15/20 मिनिटांत तयार होते. Hema Wane -
क्रिस्पी कुरमुरा चिक्की (crispy kurmure chikki recipe in marathi)
#GA4 #week15 गुळाची क्रिस्पी कुरमुरा चिक्की अत्यंत सोपी व कमी इन्ग्रेडियंटस् मध्ये तयार होते. अत्यंत कुरकुरीत व चविष्ट होते यात भरपूर प्रमाणात आयर्न मिळते .तर पाहूयात कशी करायची ती ? Mangal Shah -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #चिक्की ह्या किवर्ड साठी ही टेस्टी यम्मी चिक्की बनवली आहे. अतिशय सोप्पी झटपट होते ही आणि पौष्टिक पण असते. स्पेशली हिवाळ्यासाठी. Sanhita Kand -
खमंग तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5#तिळाची चटणीही चटणी थंडीच्या दिवसात आवर्जून खावी, झटपट होणारी ही पौष्टिक चटणी खूप कमी साहित्यात तयार होते. Deepa Gad -
चिंच गूळ चटणी (chinch gud chutney recipe in marathi)
#GA4#week15#jaggery प्राची मलठणकर (Prachi Malthankar) -
कुरकुरीत तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#EB9 # W9अगदी झटपट होणारी ही तीळ चिक्की खूप पातळ होतें , त्यामुळे खूपच कुरकुरीत होते . अगदी तिळाचं एकच थर असतो. Mrs.Nilima Vijay Khadatkar -
तिळगुळ चिक्की (teelgud chikki recipe in marathi)
#GA4 #week18संक्रातीचे दिवस आहे म्हणुन 'चिक्की' हा क्लु घेऊन ही अख्या तिळगुळाची चिक्की रेसिपी शेअर करते आहे. Amruta Parai -
शेव चिक्की (sev chikki recipe in marathi)
#ks6 जत्रा स्पेशलजत्रेमध्ये मिळणारा अजून एक लहान मुलांचा आवडता पदार्थ म्हणजे शेव चिक्की. शेव पासून ही चक्की बनवतात मलाही ही चिक्की आवडते. कमी साहित्यात ही चिक्की होते. पाहुया शेव चिक्की कशी बनवायची. Shama Mangale -
तीळ चिक्की (til chikki recipe in marathi)
#GA4 #Week18 #Chikkiघरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने आणि फक्त दोन पदार्थ वापरून तिळाची चिक्की बनवली.. Ashwinii Raut -
-
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14294540
टिप्पण्या