मटार पुलाव (mutter pulav recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

मटार पुलाव (mutter pulav recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपबासमती तांदूळ
  2. 1 कपमटार
  3. 8-9काजू
  4. 1 टीस्पून जीरे
  5. 1 तुकडादालचिनी
  6. 1-2तेजपत्ता
  7. 4-5काळिमीरी
  8. 2-3लवंग
  9. 1-2हिरवी इलायची
  10. 2हिरव्या मिरच्या
  11. 1 तुकडाआद्रक उभे चिरून
  12. 1/2लिंबू
  13. मीठ चवीनुसार
  14. 1-2 टेबलस्पूनतुप

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून तीस मिनिटे भिजवून घ्या. कुकरमध्ये तुप गरम करून जीरे,तेजपत्ता,काळिमीरी,लवंग,इलायची, हिरव्या मिरच्या,आद्रक घालून परतावे. काजू घालून परतून घ्या.

  2. 2

    मटार,भिजवलेले तांदूळ घालून मिक्स करुन पाणी घाला.

  3. 3

    मीठ,लिंबाचा रस घालून मिक्स करा. दोन शिट्ट्या देऊन शिजवून घ्या.

  4. 4

    गरमागरम मटार पुलाव सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes