पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)

Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
Bangalore

पनीर लबाबदार (paneer lababdar recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमपनीर
  2. 2कांदे
  3. 3टोमॅटो
  4. 2-3 तुकडेबीटरूट
  5. 10काजू
  6. 1 टीस्पूनजीरे
  7. 1-2तमालपत्र
  8. 2-3लवंग
  9. 1-2इलायची
  10. 1 तुकडादालचिनी
  11. 4-5काळिमीरी
  12. 1 तुकडाआद्रक
  13. 7-8लसूण पाकळ्या
  14. 1 टीस्पूनकाश्मीरी लाल तिखट आणि1 टिस्पून साध लाल तिखट
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  17. 1 टीस्पूनकसुरी मेथी
  18. 2 टेबलस्पूनमलाई
  19. मीठ चवीनुसार
  20. तेल गरजेनुसार
  21. तुप गरजेनुसार
  22. 8-9काड्या उभे चिरलेले आद्रक

कुकिंग सूचना

40 मिनिटे
  1. 1

    प्रथम कढईत तेल गरम करून /त्या मध्ये जीरे, लवंग,दालचिनी, इलायची, काळिमीरी, तमालपत्र, आद्रक, लसूण घालून परतावे. नंतर कांदा घालून परता. टोमॅटो काजू घालून परतावे.

  2. 2

    पाणी घालून सर्व मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावे.

  3. 3

    थंड झाल्यावर त्यात बीट घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. चाळणीने चाळून घ्यावे.

  4. 4

    कढईत तुप गरम करून आद्रक घालून परतावे. हळद, लाल तिखट घालून मिक्स करावे. वाटलेला मसाला घालून परतावे.

  5. 5

    तेल सुटेपर्यंत पर्यंत परतून घ्यावे. गरम मसाला, कसुरी मेथी घालून परतावे. मलाई घालून मिक्स करा.

  6. 6

    गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. नंतर 50 गॅम पनीर किसून घाला.

  7. 7

    नंतर पनीर चे मोठे तुकडे घालून मिक्स करावे. चार पाच मिनिटे शिजवून घ्या.

  8. 8

    पनीर लबाबदार रोटी नान सोबत सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Ranjana Balaji mali
Ranjana Balaji mali @Ranjanamali2007
रोजी
Bangalore
Eating is necessity but cooking is an art#lovecooking❤️❤️
पुढे वाचा

Similar Recipes