ज्वारीची आंबील (jowarichi amble recipe in marathi)

Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178

ज्वारीची आंबील (jowarichi amble recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 3 वाटीज्वारी
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनमोहरी
  4. 1 टीस्पूनजीरा
  5. 1 टीस्पूनहळद
  6. 12-13कढीपत्त्याची पाने
  7. 2-3हिरव्या मिरच्या
  8. 7-8लसणाच्या पाकळ्या
  9. 1 1/2 वाटीदही
  10. 1 1/2 टीस्पूनमीठ
  11. 1 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    सर्वप्रथम ज्वारी रात्रभर भिजू घालावे.
    मिक्सर मध्ये त्याची थोडी सरबरीत व थोडी स्मूद पेस्ट करून घ्यावे.

  2. 2

    एकीकडे लसूण, मिरची व कढीपत्त्याची पाने तयार ठेवावी.
    एका मोठ्या पातेल्यात तेल घ्यावे व तेल तापू द्यावे.
    त्यात जीरे मोहरी तडतडू द्यावी व सोबतच कडीपत्त्याचे पाने, मिरची व लसूण घालावे.
    लसूण हल्का ब्राऊन झाल्यानंतर त्यात हळद घालावी व लगेच ज्वारीची पेस्ट फोडणीत घालावे.
    सर्व मिश्रण मिक्स करावे.

  3. 3
  4. 4

    मिश्रण मिक्स केल्यानंतर त्यात दही घालावे.
    दही टाकल्यानंतर हे मिश्रण सतत हलवत राहावे.
    ज्वारीच्या पेस्टचे दुप्पट पाणी घालून हे मिश्रण सतत हलवत रहावे व दहा मिनिटे शिजू द्यावे.
    दहा ते पंधरा मिनिटे नंतर मिश्रण शिजल्यानंतर एका पातेल्यात काढून घ्यावे व गरम गरम सर्व्ह करावे.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ankita Khangar
Ankita Khangar @cook_22672178
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes