ज्वारी उसळ (jowari usal recipe in marathi)

Shital Patil
Shital Patil @ssp7890
मुंबई

#GA4 #week16-jower- सहज,सोपी पौष्टिक उसळ केलेली आहे.देशावर याला घुगर्या म्हणतात.

ज्वारी उसळ (jowari usal recipe in marathi)

#GA4 #week16-jower- सहज,सोपी पौष्टिक उसळ केलेली आहे.देशावर याला घुगर्या म्हणतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२ जण
  1. १ वाटी ज्वारी
  2. 5-6सोया चंक्स
  3. 1कांदा
  4. ३-५वसूण पाकळ्या
  5. 2हिरवी मिरची
  6. ३ टेबलस्पून तेल
  7. १/२ टेबलस्पून तिखट
  8. १/२ टेबलस्पून हळद
  9. १ टेबलस्पून मोहरी
  10. १/२ टेबलस्पून जीरे
  11. १/४ टेबलस्पून हिंग
  12. चवीनुसारमीठ
  13. 1/2लिंबूरस
  14. कोथिंबीर

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम ज्वारी,सोया घेऊन चार तास पाण्यात भिजत घालून ठेवा.कांदा,लसूण, मिरची कापून घ्या.

  2. 2

    कूकरमधे दोन शिट्या काढून घ्या.त्यात मीठ घालून चांगले एकत्र करा.आता कढईत तेल तापवून त्यात मोहरी,हिंग,हळद,मसाला घालून खमंग फोडणी करून घ्यावी.

  3. 3

    आता सर्विस बाउलमध्ये काढून सरव करावे.कोंथिबीर लिंबूरस घालून गरमागरम खायला द्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shital Patil
Shital Patil @ssp7890
रोजी
मुंबई
Yes I love cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes