मेथी मुठिया घालून बनवलेले उंधियु (Undhiyu recipe in marathi)

मेथी मुठिया घालून बनवलेले उंधियु (Undhiyu recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
सगळ्यात पहिला मेथी छान स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि चिरून घ्या,त्या मधे बेसन,गव्हाचे पीठ,ओवा,हळद,गरम मसाला,आले लसूण मिरची पेस्ट,हिंग, रवा,चवीनुसार मीठ आणि तेल घालून छान मिक्स करून घ्या.
- 2
सगळे जिन्नस घालून झाले की छान एकजीव करून घ्या.लिंबाचा रस घालून मिक्स करून घ्या.
- 3
वरून तेल लावून तयार पिठाचे छोटे छोटे गोळे करून घ्या.खाली दाखवल्या प्रमाणे.सगळ्या पिठाचे गोळे बनवून तयार करून घ्या.
- 4
कढई मध्ये तेल घालून गरम करून घ्या,तेल तापले की एक एक करून मुठीय घालून घ्या,आधी 5 ते 6 मिनिटे परतू नका..
- 5
नंतर आलटून पालटून सगळ्या बाजूने परतत रहा. गोल्डन ब्राऊन रंग आला पाहिजे.स्लो गॅस वर फ्राय करून घ्या.
- 6
आता एक कूकर मध्ये आपण जे मुठीयां फ्राय केले होते तेच तेल घालून घ्या, गरम झाले की त्या मध्ये रताळे,वांगी,सुरण,बटाटे घालून फ्राय करून घ्या,5 ते 7 मिनिटे हाई गॅस वर फ्राय करून घ्या.
- 7
आता अजुन थोडे तेल घालून घ्या त्याच कूकर मध्ये आणि त्या मध्ये ओवा घालून घ्या आणि हिंग घाला हलवून घ्या,आणि तयार केलेला मासला घालून घ्या, मसाला करताना, टॉमॅटो,कोथिंबीर,हिरवा लसूण, हिरवी मिरची,आले,ओला नारळ,शेंगदाणे घालून सगळे बारीक मिक्सर मधून फिरवून घ्या हा मसाला तेला मध्ये घालून छान परतून घ्या,3 ते 5 मिनिटे परतून घ्या,त्या मध्ये लिंबाचा रस आणि साखर घालून मिक्स करावे.
- 8
आता त्या मध्ये सगळ्या भाज्या एक एक करून घालून घ्या.चवीनुसार मीठ घालून छान परतून घ्या,पाणी घालून कूकर चे झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घ्या.
- 9
3 शिट्ट्या काढून घेतले की कूकर थंड करून घ्या,आणि कूकर खोलून त्या मध्ये तयार मेथीच्या मुठियां घालून छान मिक्स करा आणि गरम गरम उंधियु पुरी सोबत सर्व्ह करा.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
मेथी मसुर (methi masoor recipe in marathi)
#GA4 #week19 # Methi ह्या की वर्ड साठी मेथी मसुर भाजी केली आहे.बाजरीच्या भाकरी सोबत मस्त लागते.मला प्रचंड आवडते. Preeti V. Salvi -
भोगी ची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)
#मकरमकर संक्रांतीच्या आधीच्या दिवसाला भोगी म्हणतात.या दिवशी सकाळी विशेष बेत असतो.बाजरीची भाकरी,मिश्र भाजी म्हणजे भोगी ची भाजी.सर्व प्रकारच्या शेंगा, वांगी तुरीचे दाणे , पोपटी चे दाणे,तिळ,हिरवा लसूण हे सगळे मिळून ही भाजी बनवल्या जाते. Deepali dake Kulkarni -
-
मुगदाळ-मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#METHI मेथी हा क्लु ओळखुन बनवली मुगदाळ मेथी भाजी.. Shital Ingale Pardhe -
सुरती उंधीयु पुरी (Surti Undhiyu Puri Recipe In Marathi)
#BWR#बाय_बाय_विंटर_रेसिपीसयावर्षीच्या थंडीला बाय बाय करताना मस्त असा "सुरती उंधीयु पुरी" चा बेत केला होता. गुजरात राजस्थान मधे फेमस असलेली ही उंधीयु भाजी थोड्या फार वेगळ्या प्रकारे केली जाते. आमच्या कडे सगळ्यांना ही सुरती उंधीयु भाजी बरोबर पुरी खायला खूप आवडते. या भाजीमधे जरा तेल जास्त लागतं. तसंच उंधीयु मधल्या मुठिया तळण्यासाठी पण तेल लागतं. थंडी मधे जरा तेल तुपाचे पदार्थ खायला चांगले पण एकदा उन्हाळा सुरू झाला की तेलकट पदार्थ तब्येतीला पण चांगले नाहीत. म्हणूनच सरत्या थंडीला बाय बाय करताना मस्त अशी उंधीयु पुरी बनवली. ह्या मधे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतात. त्यामुळे सगळ्या भाज्या पोटात जातात. ही आवडते ती नको असे करु शकत नाही. म्हणून मला अशी मिक्स भाजी करायला आणि खायला पण खूप आवडते. उंधीयु मधे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घालतात, त्यामुळे त्या भाज्या निवडायला आणि बनवायला पण जरा वेळ लागतो. पण एकदा का उंधीयु भाजी तयार झाली की त्याचा सुगंध घरभर दरवळत असतो. खायला एकदम मस्तच लागते. या उंधीयु भाजीची रेसिपी पुढे देत आहे. Ujwala Rangnekar -
मेथी मुठिया
मेथी मुठिया हा प्रकार नाश्त्यासाठी किंवासंध्याकाळी चहा सोबत खाता येतो. पौष्टिक तसेच चटपटीत सुध्दा. आशा मानोजी -
उंधियो (Undhiyu Recipe In Marathi)
थंडीमध्ये बाजारात मिळणाऱ्या सर्व भाज्या उंधियो या रेसिपी मध्ये अतिशय स्वादिष्ट स्वरूपात समोर येतात. उंधियो ही रेसिपी थंडीच्या दिवसातच छान बनवता येते कारण काही भाज्या फक्त थंडीतच मिळतात.उदाहरणार्थ सुरती पापडी ,लसणीची पात.चला तर आज पारंपारिक पद्धतीने उंधियो कसा करतात हे बघूया! Anushri Pai -
मेथी (Methi recipe in marathi)
#Ga4#week19#keyword_Methiमेथी बटाटा भाजी झटपट होते आणि लागते ही छान.चला तर मग करुया. Shilpa Ravindra Kulkarni -
-
-
मेथी मटर मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4#week19 या विकच्या चंँलेजमधुन मेथी हा क्लू घेऊन मी आज़ मेथी मटर मलाई हि डिश बनवली व ती अप्रतिम झाली तुम्ही ही बनवून पहा Nanda Shelke Bodekar -
मेथी मुगडाळ भाजी (methi moong dal recipe in marathi)
#GA4#week19#methi पझल मधुन मेथी हा कि वर्ड ओळखुन मी ही पौष्टीक अशी मेथी मुग डाळ भाजी केली आहे. Supriya Thengadi -
मेथी ढेबरा (methi Dhebra recipe in marathi)
#GA4#week19#methiआज मी गुजराती स्टाईल मेथी ढेबरा बनविला, चवीला अप्रतिम पोटभरीचा नाश्ता म्हणून करायला खूप चांगला आहे. Deepa Gad -
-
मेथीची भाजी (methichi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19मेथी हे कीवर्ड घेऊन मी आज मेथीची भाजी केली आहे. Ashwinee Vaidya -
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar -
Prawns (कोळंबी कोळीवाडा) (kodambi kodivada recipe in marathi)
#GA4#week19 की वर्ड prawnsPrawns(कोळंबी कोळीवाडा ) करत आहे. समुद्र किनाऱ्याची कोंकण आणि मुंबईची ही लोकप्रिय रेसीपी आहे. कोळंबी ला तव्या वर फ्राय करून कोळंबी कोळीवाडा करत आहे. हॉटेल मधील स्टार्टर डिश आहे. rucha dachewar -
मेथीची भाजी आणि तांदूळाची भाकरी (methichi bhaji ani tandudachi bhakhri recipe in marathi)
#GA4 #week19#मेथीह्या आठवड्यात ओळ्खलेला कीवर्ड आहे मेथी.बाकी ओळ्खलेले कीवर्ड आहेतMethi, Pulao, Black salt, Butter masala, Tandoori, Prawns Sampada Shrungarpure -
सुरती उंधियो (surti undhiyo recipe in marathi)
#मकरमेहनतीचं पण रुचकर अशी ही मिक्स भाजी गुजराती पद्धतीने केलेली सर्व भाज्यानी परिपूर्ण अशी ही भाजी एकदम टेस्टी व पौष्टीक असते सर्व रुचिनी भरपूर अशी हे सुरती उंधियो तुम्हाला आवडेल ,तुम्हीही नक्कीच try करा Charusheela Prabhu -
-
केरळ अवियल रेसिपी (kerala avilay recipe in marathi)
#दक्षिण#केरळ-आज मी येथे दक्षिण केरळमधील अवियल रेसिपी बनवली आहे. Deepali Surve -
-
कच्च्या पपईची कोशिंबीर (kachya papaya chi koshimbir recipe in marathi)
#GA4#week23#कीवर्ड पपयागोल्डन एप्रन वीक 23 मधील पझल क्र.23 मधील की वर्ड पपया ओळखून मी एक वेगळीच परंतु अप्रतिम व पौष्टिक रेसिपी बनवली आहे. Rohini Deshkar -
ऊंधीयो (Undhiyu Recipe In Marathi)
#EB9#W9थंङीची चाहुल लागते आणी मन प्रसन्न होतं.शरीर ताजतवानं होतं.बाजारातही छान वेगवेगळ्या भाज्या व कंद दीसु लागतात आणी मग सहाजीकच ऊंधीयो लरोघरी केला जातो.पद्धत वेगळी असू शकते पण चव अप्रतिम. शिवाय सर्वांना आवङणारा. थोङा प्रपंच जास्त असतो पण जीभेवर आला की सर्व कष्ट विसरून जातो. Anushri Pai -
डाळ मेथी (Dal Methi Recipe In Marathi)
#GR2 कमी साहित्यात बनवली जाणारी मेथी. अगदी झटपट बनणारी ही रेसिपी चला आपण बनवूया डाळ मेथी Supriya Devkar -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#HLR#मेथी थेपला मेथी ही पालेभाजी यांपैकी बहुतेक लोकांना जास्त आवडते.मेथी मध्ये बहुतेक असे पोस्टीक घटक असतात . तसेच मेथी थेपला ही हेल्दी व सात्विक रेसिपी आहे. मेथी थेपला ही रेसिपी विशेष करून गुजरात या साइटचे आहे.स्नेहा अमित शर्मा
-
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
#पश्चिम #गुजरातगुजरातमध्ये नाश्त्यासाठी मेथी थेपला हमखास करतात किंवा स्नॅक्स म्हणून चहा बरोबर किंवा जेवतानाही करतात बऱ्याच वेळेला मेथी थेपला जेवणाचा एक भाग किंवा साईड डिश म्हणून पण केला जातो यामध्ये जास्त करून मेथी गव्हाचे पीठ बेसन आणि बाकीचे मसाले घालून करतात. मेथी थेपला लसूण चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर किंवा कैरीच्या लोणच्याबरोबर छान लागतो. Rajashri Deodhar -
मेथी पराठा
#ब्रेकफास्टहिवाळ्यात मेथी उत्तम मिळते कोवळ्या मेथीचे पराठे तुम्ही पण एन्जॉय करा Spruha Bari -
-
More Recipes
टिप्पण्या