मेथी पराठा

Spruha Bari
Spruha Bari @chayya

#ब्रेकफास्ट
हिवाळ्यात मेथी उत्तम मिळते कोवळ्या मेथीचे पराठे तुम्ही पण एन्जॉय करा

मेथी पराठा

#ब्रेकफास्ट
हिवाळ्यात मेथी उत्तम मिळते कोवळ्या मेथीचे पराठे तुम्ही पण एन्जॉय करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
२सर्व्हिंग्ज
  1. २ वाटीमेथीची पाने धुवून कापून
  2. १.५वाटीकणिक
  3. ४ चमचेतांदूळ पीठ
  4. ४ चमचेबेसन
  5. २ चमचेज्वारीचे पीठ
  6. २ चमचेतिखट
  7. १ चमचाहळद
  8. चिमूटभरहिंग
  9. १ चमचातीळ
  10. १/२ चमचाओवा
  11. १/ २चमचाआले लसूण पेस्ट
  12. मीठ चवीनुसार
  13. १/४ वाटीतेल

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व पिठे,तिखट,मीठ,हळद,हिंग, व मेथी परातीत घेवून मिक्स करावी

  2. 2

    आता थोडे थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळून ५मिनिटे झाकून ठेवावे

  3. 3

    आता तवा तापत ठेवावा छोटा गोळा घेवून घडीचा पराठा लाटा

  4. 4

    तव्यावर टाकून बाजूने तेल सोडून दोन्ही कडून खरपूस भाजा

  5. 5

    पराठे तयार

  6. 6

    गरमागरम बटर घालून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Spruha Bari
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes