तीळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi)

Janhvi Pathak Pande @cook_25243264
#मकर #तीळाची_चटणी जेवणाची रंगत वाढवणारी अशी तीळाची चटणी
तीळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi)
#मकर #तीळाची_चटणी जेवणाची रंगत वाढवणारी अशी तीळाची चटणी
कुकिंग सूचना
- 1
सर्व प्रथम तीळ धुवुन वाळवावे आणि भाजून घ्यावे.
- 2
भाजलेले तीळ मिक्सर मधे बारीक करून घ्यावे.
- 3
आता यात तिखट, मीठ, साखर घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यावे.
- 4
तीळाची चटणी तयार आहे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुदिना चटणी (pudina chutney recipe in marathi)
#CN # चटणी, ज्याप्रमाणे जेवणाची रंगत वाढविते, त्याच प्रमाणे, कांहीं पदार्थ या चटणी शिवाय अपूर्णच.. अशी ही पुदिन्याची चटणी... Varsha Ingole Bele -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cnपौष्टिक व तोंडाला चव वाढवणारी रुचकर चटणी आपल्याला जेवताना हवी हवी वाटतेच Charusheela Prabhu -
कडिपत्त्याची खमंग चटणी (kadhipatta chutney recipe in marathi)
#GA4 #Week4 की वर्ड-#चटणी कडिपत्त्याची खमंग चटणी... चटकदार चटण्याच चटण्या...जेवणाच्या पानातील डावी बाजू जर रिकामी असेल तर मला कायमच जेवण झाल्यासारखं वाटतच नाही..अपूर्णतेचा ध्यास लागतो मला..आणि काहीतरी कैरी,लिंबू,मिरची लोणचं,चटणी,ठेचा,खर्डा,साखरांबा,गुळांबाछुंदा यांची उपस्थिती अनिवार्य असते..माझ्या खाद्यरुपी शाळेमध्ये डाव्या बाजूच्या या पदार्थांनी हजेरी ही लावलीच पाहिजे..हा माझा अलिखित नियम आहे..नाहीतर रंगत नाही हो जेवणात..कुछ स्वाद है जिंदगी में..या कुठल्याशा advertise च्या tag line प्रमाणे.. चला तर मग आज पाहू या कडिपत्त्याची जेवणाची रुची वाढवणारी आणि आरोग्यास हितकारक अशी खमंग चटणी..ही चटणी 3-4 दिवस सहज टिकते..पण ती टिकण्यासाठी बरणीत टिकली पाहिजे ना.. आता मी काय म्हणते कडिपत्त्याचे औषधी गुण तेवढे गुगलून म्हणजे गुगल करुन बघा हो..आणि ते ही सावकाश...तर आता मी आपली तुम्हांला रुचकर चटणीची रेसिपीच देते कशी..आधी पोटोबा मग गुगलोबा.. Bhagyashree Lele -
तीळाची चटणी (tidachi chutney recipe in marathi)
#cooksnap#लता धनापुने ह्याची रेसिपी cooksnap केली आहे .आपण सर्व चटण्या करतोच पण थोडा थोडा बदल प्रत्येकाच्या करण्यात असतो म्हटल चला आज लताताई ची तिळाची चटणी करूयात. Hema Wane -
-
तिळाची चटणी (tellachi chutney recipe in marathi)
#मकर#तिळाचीचटणी#चटणीचटणी म्हणजे तोंडाला पाणी सुटते जेवणाच्या ताटात नाश्ताच्या वेगवेगळ्या डिशेश मध्ये बऱ्याच प्रकारच्या पदार्थांबरोबर चटणी सर्व केली जाते आपल्याकडे एक समजत आहे भाजी ला चव नाही म्हणून ताटात चटणी, लोणचे ,कोशिंबीर, वाढतात पण तसे नाही जेवणात आपल्याला पोषण मिळण्यासाठी लोणचे ,चटणी, कोशंबीर गरजेचे आहे जेवणाची चव अजून या मुळे वाढते आता प्रामुख्याने हिवाळ्यात आपण तिळाची चटणी, शेंगदाण्याची चटणी ,खोबऱ्याची चटणी विशेष करून रोजच्या आहारात समाविष्ट करतो हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळण्यासाठी शरीरातील तेलाची पुरती अशा आहारामुळे पूर्ण होते बरेच लोक तिळाच्या तेलाची मालिश अहि करतात ते बरेचदा शक्य नसते रोजच्या आहारात चटणी स्वरूपाने आपण तील घेतला पाहिजे. तिळाची चटणी भाकरी, उरलेली पोळी ,वरण भात ,खाकरा यावर लावण्यासाठी ब्रेडवर बऱ्याच वस्तू बरोबर ही चटणी खूप छान लागते. Chetana Bhojak -
कडीपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#CN जेवणाची चव वाढवणारी ही चटणी भारतात वेगवेगळ्या प्रारांतात वेगवेगळ्या चटण्या बनवल्या जातात मी साऊथ इंडियन कडीपत्ता चटणी बनवून दाखवते. Varsha S M -
-
-
कांदा कैरीची चटणी (kanda kairichi chutney recipe in marathi)
#KS5मराठवाड्यातील घरोघरी कैरीच्या सिझनमध्ये केली जाणारी ही चटणी. जेवणाची चव वाढवणारी ही आंबट गोड चटणी चवीला रूचकर लागते. Shilpa Pankaj Desai -
खट्टि मिठी चटणी (khatti mithi chutney recipe in marathi)
#चटणीओल्या खोबऱ्याची चटणी आपण स्नॅकसाठी अनेकदा बनवतो. परंतु ही चटणी पौष्टीक तर आहेच पण चवहीखट्टी_मिठी.कोणत्याही नाश्त्याबरोबरपदार्थाची रंगत वाढवणारी लाजवाब चटणी. ही चटणी आपण बटाटेवडा, पॅटीस, पराठा,किंवा ब्रेडच्याही कोणत्याही पदार्थाबरोबर खाऊ शकतो. खूपच चवदार अशी ही चटणी माझ्या कुटुंबात तर आवडीचीच आहे, पण तुम्हीही एकदा करून बघा, नक्की तुम्हालाही ती आवडेल. Namita Patil -
कढीपत्ता चटणी (kadipata chutney recipe in marathi)
#GA4 #week4#चटणीअतिशय पौष्टिक आणि रुचकर अशी ही कढीपत्ता चटणी..चला तर मग आता पाहूया रेसिपी.... Shital Muranjan -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकर# तिळाची चटणी.... चटणी खूप प्रकाराने बनवली जाते, मकर संक्रांतिला तिळाची चटणी बनवली आहे. ही थंडीच्या दिवसात जास्त करून बनवली जात असते आणि ही खायला तेवढेच टेस्टी बनवलेली आहे. Gital Haria -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकरचटणी ही कुठलीही असो.. एवढे मात्र खरे की जेवणाची लज्जत चटणी मुळे वाढते.... घराघरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या पदार्थापासून चटणी बनवल्या जाते. त्यामधलाच एक प्रकार म्हणजे *तिळाची चटणी*..तिळाची चटणी जेवणाची चव वाढवते तसेच खायला रुचकर आणि पौष्टिक देखील आहे. तिळाचे सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी मदत होते. तसेच कॅल्शियम आणि झिंक देखील यामध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध आहे. थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याकडे आवर्जून तिळाचा समावेश आहारात केला जातो....अशी ही बहुगुणी आणि आरोग्यवर्धक समजल्या जाणारी तिळाची चटणी.. 💃 💕 Vasudha Gudhe -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5थंडीत तीळ खाणे हे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरते. खमंग अशी लागणारी तिळाची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण जेवणाची लज्जत पण वाढवते. Poonam Pandav -
हिरव्या चिंचेची चटणी (Hirvya Chinchechi Chutney Recipe In Marathi)
#SOR #जेवणात चव वाढवणारी, आंबट, गोड तिखट अशी चटपटीत चटणी. Shama Mangale -
शेजवान चटणी (schezwan chutney recipe in marathi)
शेजवान चटणी , चटपटीत, तीखट व कोणत्याही स्नॅक्स बरोबर खाता येणारी, त्या पदार्था चा स्वाद वाढवणारी व टीकणारी अशी चटणी सर्वांना आवडणारी आहे. Shobha Deshmukh -
तीळाची खमंग चटणी (tilachi khamang chutney recipe in marathi)
विदर्भात तीळाचे व शेंगदाण्याचे उत्पन्न खूप होत.त्यामुळे यांचा वापर पदार्थांत हमखास असतो. तीळ किंवा शेंगदाणे कुट वर्षभर वेगवेगळ्या भाज्या, पदार्थांमध्ये वापरला जातो.तीळाची चटणी वर्षभर बहुतेक घरोघरी असते.ही चटणी खूप खमंग आणिचटपटीत असते.घरगूती कार्यक्रम असो वा लग्न वा इतर समारंभ तीळाची चटणी पंगतीला असते. तिळातील कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरससारखे घटक हाडांसाठी पोषक ठरतात. थंडीच्या दिवसात तीळ खाण्याची सवय ठेवल्यास हाडं किंवा सांधेदुखीचा त्रास जाणवणार नाही.म्हणूनहिवाळयात ही तीळाची चटणी नियमित खावी Mrs.Nilima Vijay Khadatkar -
आवळ्याची आंबट, गोड, तिखट, तुरट चटणी (Aawlyachi Chutney Recipe In Marathi)
#SOR #चटणी रेसिपी. पानात डावी बाजू सजवणारी आणि रासनेची चव वाढवणारी चटणी. पानात महत्वाची अशी ही चटणी. Shama Mangale -
तीळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#cn तीळाची चटणी , चवी ला छान प्रकृती साठी खुप छान आहे तीळ हे हांडा साठी केसां साठी खुप छान ठरतात. आपल्या आहारात असलेले हे सर्व घटक खुप उपयोगी असतो. Shobha Deshmukh -
तिळाची चटणी (tilachi chutney recipe in marathi)
#मकर #संक्रांती स्पेशल #तिळाची चटणी🤤 Madhuri Watekar -
कढिपत्ता चटणी (kadi patta chutney recipe in marathi)
#cnमुळातच कढिपत्ता रूचकर, खमंग असतो.कढिपत्ता मधे खूप औषधी गुणधर्म आहेत, तरी काहीजण तो ताटातून बाजूला काढतात,यावर खरमरीत उपाय म्हणजे पौष्टिक कढिपत्ता चटणी. Arya Paradkar -
खोबर्याची चटणी (khobryachi chutney recipe in marathi)
संक्रांतीच्या दरम्यान भोगीची भाजी बनवली जाते आहे आणि ती आपल्या बाजरीच्या भाकरी सोबत शेजाऱ्यांना ताटातून देण्याची पद्धत पश्चिम महाराष्ट्रात आहे बाजरीच्या भाकरी वर भोगीची भाजी ,लोणी ,कांदा पात, गाजर मसाले भात ,खोबऱ्याची चटणी असे सर्व घालून ते ताट दिले जाते .चला तर खोबऱ्याची चटणी आपण बनवूयात. तसे खोबऱ्याची चटणी म्हटलं की फक्त खोबरे घालून बनवली जाते मात्र आता थंडी असल्यामुळे खोबर्याच्या चटणी त थोडेसे भाजलेले शेंगदाणे लसुन अजून थोडे तीळ घालून ही चटणी बनवणार आहोत Supriya Devkar -
आंबा-डाळ (Aamba dal recipe in marathi)
#GPR#गुढीपाडवा#कैरी डाळजेवणात चविष्ट साईड डिश असेल तरी जेवणाची रंगत न्यारीच, कैरी आणि चना डाळीचे चविष्ट अशी चटणी Manisha Malvi Angaitkar -
काकडीची कोशिंबीर (Kakdichi Koshimbir Recipe In Marathi)
अतिशय खमंग चविष्ट अशी ही जेवणाची लज्जत वाढवणारी काकडीची कोशिंबीर Charusheela Prabhu -
लसूण शेंगदाणा चटणी (Lasun Shengdana Chutney Recipe In Marathi)
चटणी म्हणजे जेवणाची लज्जत वाढवणारी पाककृती! जेवणा असो नाश्ता असो दोन्ही वेळेस घाईगडबडीच्या वेळेस काही करणं शक्य नसेल तर अशा प्रकारच्या कोरड्या चटण्या तुम्ही बनवून ठेवू शकता ,त्या वेगवेगळ्या प्रकारच्या करता येतात. आज बघूया शेंगदाणा लसूण यांची कोरडी चटणी. Anushri Pai -
जवसाची चटणी (javasachi chutney recipe in marathi)
#EB8#W8#विंटर_स्पेशल_ebook_रेसिपीज_चँलेंज#जवसाची_चटणी जग ही एक रंगभूमी आहे..प्रत्येक जण इथे कल्लाकारच..प्रत्येक कल्लाकार आपल्या वाट्याची भूमिका या रंगमंचावर साकार करतो आणि नवरसांची निर्मिती करता करता एकमेकांची entertainment करतो एवढेच नाही तर एकमेकांच्या आयुष्यात सुखदुःखाच्या फटकार्यांनी रंगत आणतो....मग याला जवसाची चटणी तरी कशी अपवाद असेल...😀 शरीरास अत्यंत उपयुक्त ,पौष्टिक तसेच शाकाहारींसाठी वरदान असलेली अशी जवसाची चटणी जेव्हां तिच्या इतर कल्लाकारांबरोबर मिक्सरमध्ये कल्ला करते आणि असा हा कल्ला घडवून आणल्यावर जवसाच्या चटणीचा हा खमंग अंक जेवणात असा काही रंगत आणतो की पूछ मत...😋 या खमंग नाट्याचा अंक बघायचाय तुम्हाला..चला तर मग माझ्या बरोबर... Bhagyashree Lele -
-
तिळाची चटणी(Tilachi chutney recipe in marathi)
#EB5#W5तोंडी लावण हा आपल्या सगळ्यांच्याच जेवणातील एक महत्त्वाचा भाग. भुकेच्या वेळी पटकन काही करण्यापेक्षा चटणी पोळीचा रोल खाल्लआ की झाल.इतकेच काय तर गरम भात वरण आणि दाण्याची किंवा तीळाची चटणी म्हणजे खरं सुख.....एखादी नावडती भाजी असेल किंवा जेवायचा मूड नसेल की आपल्याला तारते ती चटणीच. तिळाची चटणी तेल आणि गरमागरम पोळी असेल तर क्या कहने😋😋 Anjali Muley Panse -
ताकाची कढी (Takachi Kadhi Recipe In Marathi)
गरम गरम भाताबरोबर आंबट- गोड चवीची ताकाची कढी म्हणजे जेवणाची लज्जत न्यारीच !!!ताकाची कढी घरातील सर्व व्यक्तींना आवडते आणि अधून मधून नेहमी केली जाते जेवणाची चव वाढवणारी अशी ही ताकाची कढी. Anushri Pai
More Recipes
- तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi)
- तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
- कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
- तिळगुळाची कुरकुरीत पापडी (teelgulachi kurkurit papadi recipe in marathi)
- फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14417977
टिप्पण्या