मखाणे तीळ स्नॅक्स (makhane til snacks recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#मकर
आज मी एक वेगळा स्नॅक्सचा प्रकार घेऊन आले आहे. तो खूप पटकन होतो. पाॅवरपॅक म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यात तुम्ही प्लेन किंवा साॅल्टेड असे कोणतेही मखाणे वापरू शकता.स्वीट आणि साॅल्टी चवही फार छान लागते.
झटपट, टेस्टी अणि हेल्दी स्नॅक्सचा हा प्रकार. नक्की करून पहा. तुम्हाला फार आवडेल.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
  1. 1 कपमखाणे
  2. 1/4 कपतीळ
  3. 1/2 कपगूळ
  4. 1 टीस्पूनतूप
  5. सुक्या गुलाबाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    प्रथम मखाणे कढई मध्ये मीडियम गॅस वर परतून घ्या.व एका ताटात काढून घ्या.

  2. 2

    आता कढई मध्ये तूप आणि गूळ घालून एकसारखे हलवत राहा. यात आपल्याला पाणी घालायचे नाही.

  3. 3

    गूळ पूर्ण विरघळला गॅस बंद करा. त्यामध्ये तीळ,मखाणे,सुक्या गुलाबाच्या पाकळ्या घालून पटपट हलवा.

  4. 4

    टेस्टी अणि हेल्दी मखाणे तीळ स्नॅक्स खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes