मेथी ढेबरा (methi Dhebra recipe in marathi)

Deepa Gad @cook_20313774
मेथी ढेबरा (methi Dhebra recipe in marathi)
कुकिंग सूचना
- 1
प्रथम मिक्सरमध्ये हिरवी मिरची व आलं घालून पेस्ट करा. गुळ व पाणी घालून ठेवा. बाउल मध्ये बाजरी पीठ, गहू पीठ, चिरलेली मेथी व कोथिंबीर घाला.
- 2
त्यात हळद, जिरेपूड, मिरपूड, ओवा, हिंग, सफेद तीळ, हिरव्या मिरचीची पेस्ट, मीठ घाला.
- 3
गुळाच पाणी, तूप घालून एकजीव करा. आता दही हवं तेवढं घालून त्यातच मळा, शक्यतो पाण्याचा वापर करू नका. वरून तूप लावून ठेवा.
- 4
पिठाचे समान दहा गोळे करून घ्या. पोळपाटावर गोळ्याला गव्हाचं पीठ लावून जाडसर लाटा.
- 5
तव्यावर तूप लावून लाटलेले मेथी ढेबरा खरपूस भाजून घ्या (छोटे असतील तर एका वेळेला तीन तव्यावर टाकून भाजून घ्या, भाजताना तूप लावून भाजा.
- 6
खायला तयार आहेत मेथी ढेबरा, हे दही, टोमॅटो सॉस, हिरवी चटणी किंवा लोणच्याबरोबरही खाऊ शकता.
Similar Recipes
-
मेथी-डिंक वड्या (methi dink vadya recipe in marathi)
#GA4#week15#jaggeryमी आज थंडीत खाण्यासाठी लहान व मोठ्यांनाही पौष्टिक अश्या मेथी डिंक वड्या बनविल्या आहेत. तुम्हीही करुन बघा. Deepa Gad -
-
मिश्र पिठाचा मेथी पराठा (mix pithacha methi paratha recipe in marathi)
#ngnr#नो ओनीयन नो गार्लिक Deepa Gad -
-
-
ऑरेंज केक (orange cake recipe in marathi)
#GA4#week26#orangeआज मी संत्र्याचा रस घालून केक बनविण्याचा प्रयत्न केला..... आणि काय सांगू इतकी अप्रतिम स्वाद आला आहे संत्र्याचा.... अहाहाखरंतर मी घाबरत घाबरत हा केक बनविला पण खाऊन बघितल्यावर खूप आनंद झाला. तर मग मैत्रिनींनो तुम्हीही करून बघा हा केक Deepa Gad -
मेथी-बाजरा थेपले (Methi Bajra Theple recipe in marathi)
#GA4 #Week19Puzzle मध्ये *मेथी* हा Clue ओळखला आणि बनवले *मेथी-बाजरा थेपले* 😋😋 Supriya Vartak Mohite -
मेथी थेपला (Methi thepla recipe in marathi)
#GA4#week20#theplaगुजराती मेथी थेपला एक चविष्ट आणि कमी मसाल्याचा पदार्थ आहे त्यात टाकलेल्या हळद आणि मेथी मुळे त्याला एक विशिष्ट रंग व चव येते मी ठेपला हा गव्हाचे पीठ मेथी कोथिंबीर व काही थोडेफार मसाले च्या साह्याने बनविला जातो Mangala Bhamburkar -
मेथी गोटा भजी (Methi Gota bhajji Recipe In Marathi)
#GA4 #Week4गुजराती या क्लूनुसार मी गुजराती मेथी गोटा भजी केली आहेही भजी मस्त छान कुरकुरीत होतात नक्की करून बघा मेथी गोटा भजी. Rajashri Deodhar -
-
त्रिकोण कसुरी मेथी पराठे (Kasuri Methi Paratha Recipe In Marathi)
#GA4 #Week19 #Methiगोल्डन एप्रन 4 -आठवडा 19 चे कीवर्ड- मेथी Pranjal Kotkar -
बाजरा मेथी ढेबरा (bajra methi debra recipe in marathi)
#Cooksnap#Cooksnap_Challenge#बाजरी_रेसिपी आज मी माझी मैत्रीण @Anjaliskitchen_212 अंजली मुळे पानसे हिची बाजरा मेथी ढेबरा ही गुजराती स्नॅक्स ची रेसिपी Cooksnap केली आहे..अंजू,अतिशय खमंग , चमचमीत झाले आहेत बाजरा मेथी ढेबरा..😋😋मला याची चव खूप आवडली..❤️..Thank you so much dear for this delicious recipe 😊🌹❤️ Bhagyashree Lele -
टोमॅटो मेथी पुरी (टोमॅटो methi puri recipe in marathi)
#GA4 # week19#मेथीथंडीच्या सीझनमध्ये आपल्याला भरपूर मेथी मार्केटमध्ये बघायला मिळते. मेथीच्या अनेक रेसिपीज करता येतात त्यातल्या काही रेसिपीज करायला सोप्या आणि चविष्ट ही आहेत जसे मेथीच्या पुऱ्या, ठेपले, डाळ मेथी, मेथीचे मुठीये, मेथीची वडी इत्यादी. नाश्त्याच्या पदार्थांमध्ये मेथी बऱ्याच प्रमाणात वापरली जाऊ शकते, आजची रेसिपी मेथी पुरीची असून त्यामध्ये मी टोमॅटो चा वापर केला आहे. त्यामुळे मेथी पुरी ला छान चव आणि रंग ही आला आहे.Pradnya Purandare
-
-
मेथी मटार मलाई (methi mutter malai recipe in marathi)
#GA4 #Week19Methi या क्लूनुसार मी ही रेसिपी पोस्ट केली आहे.मेथी मटार मलाई करायला एकदम सोपी आणि चवीला छान अशी भाजी आहे. काजू आणि क्रीम घातल्यामुळे मेथी कडू लागत नाही तर भाजी मस्त घट्ट चविष्ट होते. Rajashri Deodhar -
बाजरी मेथी मकाईना ढे बरा (bajari methi makai thebra recipe in marathi)
#GA4 #week4गोल्डन एप्रोन 4 चे पझल मधील गुजराती हा किविर्ड ओळखून मी पारंपरिक बाजरी मेथी मकाई ढे बरा हा पदार्थ केला. सर्वांना तो इतका आवडला की लगेच संपून देखील गेला .हा पदार्थ करण्याची प्रेरणा मला कूक पॅड ने दिली त्या बद्दल धन्यवाद Rohini Deshkar -
"बाजरा मेथी ना ढेबरा" (Bajra Methi Na Dhebra Recipe In Marathi)
"बाजरा मेथी ना ढेबरा" चवीला खुप खमंग लागते.. लता धानापुने -
मेथी थेपला (methi thepla recipe in marathi)
थेपला ही गुजरात मधील लोकप्रिय डिश आहे. मेथीची भाजी आवडत नसेल थेपला हा चांगला पर्याय आणि पौष्टिक सुध्दा.प्रवासाठी उत्तम आठवडाभर छान राहतो . नाश्ता किंवा आधल्या मधल्या वेळेत पण खाऊ शकता. Ranjana Balaji mali -
कोकोनट शंकरपाळे (coconut shankarpale recipe in marathi)
#goldenapron3#week19#घीआज मी डेसीककेटेड कोकोनट घालून शंकरपाळे नवीन आकारात बनविलेत. Deepa Gad -
बाजरी-मेथी ठेपला (bajri methi thepla recipe in marathi)
#GA4 #week20पझल मधील ठेपला हा शब्द. मी आज बाजरी-मेथी ठेपला केला आहे. मेथीची भाजी नव्हती. म्हणून मी कसुरी मेथी घालून ठेपले केले आहे. Sujata Gengaje -
मुगदाळ-मेथी भाजी (methi bhaji recipe in marathi)
#GA4 #week19#METHI मेथी हा क्लु ओळखुन बनवली मुगदाळ मेथी भाजी.. Shital Ingale Pardhe -
मेथी पराठे (methi paratha recipe in marathi)
#EB1#W1छान उबदार थंडी, चहा आणि गरम गरम मेथीथेपला/ पराठे ..किती मस्त😊 थंडी मध्ये मेथी खूप छान, कोवळी मिळते. आणि शरीराला पण खूप उपयुक्त असते. म्हणून मी आज मेथी थेपले केले kavita arekar -
पौष्टिक मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्टसोमवार - मेथी पराठामेथीची भाजी म्हटलं की, सर्वप्रथम तिच्यातील कडवटपणा डोळय़ांसमोर येतो. मेथी चवीला कडवड असली तरी शरीराला पोषक ठरणारे घटक तिच्यात भरभरून आहेत. कोणत्याही मोसमात आवर्जून खावीशी वाटणारी भाजी म्हणजे मेथी. Deepti Padiyar -
मेथी थेपला (Methi Thepla Recipe In Marathi)
मेथी ही पालेभाजी खूप गुणकारी आहे. याच्या सेवनाने हार्मोन्स संतुलन राहते.कंबरदुखीवर रामबाण उपाय. हाडे मजबूत होतात.तसेच खाण्यासाठी ही रूचकर आणि पौष्टिक.प्रवासा मध्ये नेण्यासाठी सुध्दा पोटभरीचा आहे. आशा मानोजी -
मेथी मुगडाळ भाजी (methi moong dal recipe in marathi)
#GA4#week19#methi पझल मधुन मेथी हा कि वर्ड ओळखुन मी ही पौष्टीक अशी मेथी मुग डाळ भाजी केली आहे. Supriya Thengadi -
मेथी थेपले (Methi Theple Recipe In Marathi)
#नाष्ट्यासाठी हेल्दी व पोटभरीचा पदार्थ मेथीचे थेपले करायला पण सोप्पे चला तर रेसिपी बघुया Chhaya Paradhi -
मेथी पुरी मिष्टी दही (methi puri recipe in marathi)
#GA4#week19#methiनाश्त्याचा खूप छान प्रकार जो माझ्याकडे खूप आवडतो तो म्हणजे मेथीपुरी व गोड दही,मेथीची पुरी भाकरीचे पीठ घालून अतिशय खुसखुशीत होते त्याबरोबर दह्यात मीठ, साखर घालून खाणे म्हणजे मेजवानी .तुम्हालाही नक्कीच आवडेल Charusheela Prabhu -
-
-
मेथीचे थालीपीठ (methi thalipith recipe in marathi)
#GA4 #week7BreakfastPost 1बाजारात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या मेथीच्या भाजीचे फायदे अमुल्य आहेत. मेथी बहुगुणी आहे. थंडीच्या दिवसात ही भाजी खूप प्रमाणात मिळते. फ्रिजमध्ये थोडी मेथी शिल्लक होती. त्याची भाजी बनवली तर पुरण्यासारखी नव्हती म्हणून आज न्याहारी साठी मेथीचे थालीपीठ बनवण्याचे ठरवले😀. घरात सगळ्या प्रकारची पिठं होतीच. मेथीच्या थालीपीठा साठी साहित्य काय लागते ते बघुया😍. स्मिता जाधव
More Recipes
- कोबी पराठा (kobi paratha recipe in marathi)
- मशरूम बटर मसाला (mushroom butter masala recipe in marathi)
- शेवग्याच्या शेंगांचा पौष्टिक सूप (shevgyachya shengache soup recipe in marathi)
- ब्रेडचे गुलाबजामून (breadche gulabjamun recipe in marathi)
- शेवगा बटाटा रस्सा भाजी (drumstick potato curry) (shevga batata rasa bhaji recipe in marathi)
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/14444689
टिप्पण्या (3)