रसमलाई (rasmalai recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#पूर्व #पश्चिमबंगाल #रसमलाई पश्चिम बंगाल कलकत्ता म्हटल्यावर डोळ्यासमोर सरगुल्ला उभा राहातो त्यातलाच दुसरा प्रकार रसमलाई मी आज तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते चला बघुया

रसमलाई (rasmalai recipe in marathi)

#पूर्व #पश्चिमबंगाल #रसमलाई पश्चिम बंगाल कलकत्ता म्हटल्यावर डोळ्यासमोर सरगुल्ला उभा राहातो त्यातलाच दुसरा प्रकार रसमलाई मी आज तुम्हाला कशी बनवायची ते दाखवते चला बघुया

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ -१ तास
२-४ व्यक्तिसाठी
  1. २०० ग्रॅम दुध
  2. 2 टीस्पूनव्हेनेगर
  3. रबडी बनवण्यासाठी
  4. २०० ग्रॅम दुध
  5. ५० ग्रॅम साखर
  6. 1 टीस्पूनवेलची पावडर
  7. 1 पिंचकेसर
  8. साखरेच्या पाकासाठी
  9. १०० ग्रॅम साखर
  10. ३०० ग्रॅम पाणी
  11. 1-2 टेबलस्पुनपिस्ता बदाम काप
  12. 1पातळ सुती कपडा

कुकिंग सूचना

१/२ -१ तास
  1. 1

    १ लिटर दुध उकळून त्यात व्हेनेगर टाकुन गॅस बंद करा दुध फाटले की थोडे थंड करून स्वच्छ सुती कपड्यात खाली गाळणी ठेवुन ओतुन गाळून घ्या व१/२ ते१ तास कपड्याला गाठ बांधुन अडकुन ठेवा (पाणी निथण्यासाठी) नंतर प्लेट मध्ये तयार पनिर काढुन घ्या

  2. 2

    तयार पनिर मधये मैदा किंवा कार्नफ्लावर मिक्स करून व्यवस्थित मळुन घ्या व गोळा तयार करा

  3. 3

    तयार गोळ्याचे लहान लहान गोळे करून चपटा आकार दया डिश मध्ये ठेवा

  4. 4

    दुसऱ्या भांडयात दुध उकळुन घट्ट करा त्यात साखर वेलची व केसर किंवा यलो कलर टाका

  5. 5

    दुसऱ्या भांड्यात साखर पाणी मिक्स करून पातळ पाक बनवा उकळी आल्यावर त्यात तयार केलेले चपटे गोळे हायवर२-३ मिनिटे नंतर झाकण ठेवुन मिडियम गॅसवर७-८ मिनिटे शिजवा नंतर झाकण काढुन१५ मिनिटे शिजवा

  6. 6

    थंड झाल्यावर पाकातील चपटे गोळे काढुन घ्या

  7. 7

    नंतर प्लेटमध्ये तयार रसमलाई ठेवुन त्यावर थंड रबडी व ड्रायफ्रुट केसराचे थेंब टाकुन रसमलाई सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Similar Recipes